मिपा वरील पहेलचं लिखाण आहे. चुकांसाठी क्षमस्व
माझं आणी कलेच तसं वाकडं आहे. पण मी नेल आर्ट च्या प्रेमात पडली. प्रयत्न करुन बघावा असे ठरवले. नशीबानी हा प्रकार फार सोपा निघाला.साधे ठीपके कींवा दोन रंग वापरुन सुंदर डीझाईन करता येतात. तुम्हीही करुन बघा
१. आवडीचे नेल पेंट्स
२. टुथपिक
प्रतिक्रिया
8 Apr 2016 - 4:31 pm | प्रचेतस
अरे व्वा...!!!
खूपच छान.
8 Apr 2016 - 5:24 pm | पैसा
पण करायला आवडणार नाही. हातावर मेंदी काढत बसायला जास्त आवडेल!
8 Apr 2016 - 5:35 pm | अजया
नखं खरी आहेत का तुमची? असतील तर कसं सांभाळता?
8 Apr 2016 - 5:53 pm | मानसी१
हो, खरी आहेत. :-)
खास काही नाही. नखं नीट वाढायला रोज कपभर दुध. आणी आठवड्यात एकदा नीट साफ करा.
आणी नेल आर्ट संभाळायला वरती उत्तम टॉप कोट लावा.
8 Apr 2016 - 6:32 pm | अजया
;)
8 Apr 2016 - 8:07 pm | तर्राट जोकर
ते रंगीत नखंवाले महाबळेश्वरकर आठवले.
8 Apr 2016 - 10:07 pm | आरोह
छान नेल पेंट आणि बोटही !
9 Apr 2016 - 12:42 am | एस
छान आहे.
9 Apr 2016 - 12:46 am | रेवती
छान नक्षीकाम आहे. आजूबाजूला बर्याचजणी असे रंगवतात, एवढेच नव्हे तर सणाप्रमाणे चित्रे काढतात. आता ते सगळं सांभाळायचं कसं हा प्रश्न आहे.
9 Apr 2016 - 3:53 am | जुइ
बाकी असे काही केलेले तर ते १ दिवस तरी नखांवर टिकेल का हा प्रश्न पडतो.
9 Apr 2016 - 10:27 am | मानसी१
हो, अगदी आरामात टिकते. दोन नियम पाळायचे.
१. डीझाईनवर उत्तम प्रतीचे टॉप कोट लावा
२.रंगवल्यावर १५ मि. कशालाही हात लावायचा नाही
मी ही रंगरंगोटी करुन अगदी भांडी सुद्धा घासली आहेत. काही होत नाही :-)