कोणाला UX Design बद्दल माहिती आहे का?
ह्याचा course पुण्यात कुठे उपलब्ध आहे? आन्तरजाला वर माहिती शोधतो आहेच. पण अधिक काहि माहिती आहे का ?
इथे कोणी UX Designer आहे का?
धन्यवाद.
ह्याला किति scope आहे हे विचारायचे होते. कितपत फायदेशिर आहे हे? User experience design encompasses traditional human–computer interaction (HCI) design, and extends it by addressing all aspects of a product or service as perceived by users.
नावाजलेल्या संस्थे (NID/IDC) मार्फत हा कोर्स केला असल्यास ह्या क्शेत्रात प्रचंड मागणी आहे. डिजाइन क्शेत्राचच हे एक extension आहे. बरेच ग्राफिक्ड्/प्रोडक्ट डिजाइनर्स आजकाल UX Design मधे काम करतानी दिसतात.
व्यनी केल्यास काही contacts देउ शकतो.
ओके सर्वसाधारण एखादे सॉफ्टवेर (अगदी तुमचे फायफॉक्सचा लेआउट असो की मायक्रॉसॉफ्ट एक्सेल) अथवा वेबसाइट (मिसळपाव असो वा फेसबुक, युट्युब) डिजाइन केली जाते त्याच्या पित्याला युजर इंटर्फेस डिजाइनर म्हणतात. हा प्राणी कलाकार असतो( इन इटालियन दे कॉल हिम आर्टीस्टा..)... जेव्हां जेव्हां एखादी गोष्ट, रंगसंगती वगैरे खटकते तेंव्हा तो हा रंग बदलला पाहिजे अथवा हा चौकोन फार मोठा दिसतोय तो लहान हवा होता, फाँट इथे बोल्ड करा असे बोलतो (स्वतः अथव मालकाशी) अन त्यात बदल करतो/करवतो... हे सर्व तो विवीध गोष्टींची डिजाइन प्रेन्सीपल व स्वानुभव व क्षमता वापरुन करत असतो.
आता हाच प्राणी अगदी नेमक्या अशाच प्रसंगी जेंव्हा जेव्हां जेव्हां एखादी गोष्ट, रंगसंगती वगैरे खटकते तेंव्हा तो हा रंग बदलला पाहिजे अथवा हा चौकोन फार मोठा दिसतोय तो लहान हवा होता, फाँट इथे बोल्ड करा असे न बोलता, हा चौकोन युजरला फारच मोठा वाटेल, हि रंगसंगती युजरला नक्किच गोंधळात पाडतेय, हा फाँट युजरच्या डोळ्यावर हवा तसा छाप नाहीये असे म्हणतो व त्यात बदल करतो/करवतो... तेंव्हा त्या व्यक्तीला युजर एक्सपिरीअन्स डिजाइअनर (aka UX Designer )असे म्हणतात. हे सर्व तो विवीध गोष्टींची डिजाइन प्रेन्सीपल व स्वानुभव व क्षमता वापरुन करत असतो. फक्त या क्षमता व्यावसायीकतेच्या पातळीवर जास्त काळ काम केल्याने जास्त टोकदार झालेल्या असतात.
इन सिंपल वर्ड्स UI डिजाइअनर जरा अनुभवी झाला (अथवा एक्सेपश्नली स्मार्ट असला) की तो UX डिजाइनर म्हणला जातो. आता आधीच म्हटल्या परमाने हे सर्व तो विवीध गोष्टींची डिजाइन प्रेन्सीपल व स्वानुभव व क्षमता वापरुन घडत असल्याने या क्षमतांचा विकास, निर्माण करण्याची हमी अथवा जाहीरात देणारे स्ट्फ्फ जे आहे तिथे तुम्हाला याचे कोर्स करता येतिल.. बट टु सकसीड हिर... यु नीड टु बी अॅन आर्टीस्टा.... अॅट हार्ट.
ता.क.:- आता हे फिल्डच लै वास्ट आहे. स्टीव जॉब्जने आय-फोन कसा असावा हे ठरवणे हे सुधा युजर एक्सपिरीअन्स डिजाइनच आहे म्हणूनच UX Design ची मर्यादा केवळ द्रुष्यानुभव निर्मीती (Look and feel अथवा यु आय डिजाइनींग) इतपतच मर्यादीत नाही... पण भारत आणी भारतीयांचा वाका बघता सध्या फोकस फक्त Look and feel अथवा यु आय डिजाइनींग इतपतच प्रशिक्षण देणे असावा. मी स्वतः जमुन जाते म्हणून रिस्क मॅनेजमेंट टूल्सच्या युजर एक्सपिरीअन्स (बोलेतो इंटरफेस) डिजाइअनची कामे अपेक्षेला उतरतील अशी केली आहेत. पण कोर्स बाबत माहिती नाही.
वर बक्षी यांनी प्राथमिक माहिती दिलीच अाहे. त्यांचा शेवटचा मुद्दा - UX Designer हा फक्त लुक अॅंड फील वर काम करत नसून UX Design मध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
- सॅाप्टवेअर शिकायला सोपे कसे करता येईल (Learnability)
- वापरायला सोपे कसे करता येईल (Ease of Use)
- कसे वापरायचे ते जास्तीत जास्त दिवस कसे लक्षात राहील (Easy to recall)
- ते वापरत असताना कमीत कमी चुका कशा होतील (Error Minimization)
- वापरकर्त्याचा एकूण अनुभव चांगला कसा करता येईल (Subjective Satisfaction)
वरील गोष्टी या अत्यंत प्राथमिक पातळीच्या UX Design बाबत असून अाता हे शास्त्र पुढे बरेच विकसित झाले अाहे. हे सर्व व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यासाठी करणारा व्यावसायिक म्हणजे UX Designer होय. हा एकच रोल नसून विकसित कंपन्यांमध्ये तीन वेगवेगळे रोल्स अाहेत - व्हिज्युअल डिझायनर, इंटरॅक्शन डिझायनर व युजर रिसर्चर.
भारतात IITs, NID (National Institute of Design, Ahmedabad) पुण्यात सिंबायोसिस, MIT व इतर अनेक ठिकाणी शिकण्याची सोय अाहे. प्रवेश परिक्षा असतेच.
स्कोप? तुम्हाला जे येत, ते उत्तम येत असेल, तर कशाला ही स्कोप अाहे…
धन्यवाद सगळ्याना. मी animation मधे काम करत असुन 3D मधे नोकरी करत आहे.
मी basic शोध घेतला असुन imaginxp मधे course लावण्याच्या विचारात आहे.
फी जास्त असल्यामूळे जरा जास्त शोध घेत होतो. नाहितरि आजकाल " जो दिखता हे वहि बिकता हे " अस असत. ह्याचे presentation उत्तम आहे. म्हटले एकदा अपल्या कडच्या महितगाराचा सल्ला घ्यावा.
आभारि आहे मी सगळ्याचा.....
अभ्यासक्रम निवडताना ८-१० दिवसांचा निवडू नका. नोकरी मिळण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. ८-१० दिवसांचा कोर्स करून अाजवर कोणीही डिझायनर झालेला नाही. वर दिलेले २ वर्षांचे कोर्सेस उत्तम.
UX Design या क्षेत्राला प्रचंड स्कोप आहे. खरं म्हणजे सध्या डिझाईनचं युग आहे. साधे-सोपे डिझाईन करणे आव्हानात्मक आहे. परदेश प्रवासाच्या अमाप संधी आहेत. पण आवड हवी. आवड असल्यास पुण्यात MIT आणि सिंबायोसिसच्या चांगल्या संस्था आहेत. तिथे चौकशी करा. तिथे केम्पस इंटर्व्ह्यू देखील होतात.
UX design is mainly about designing an interface that enhances overall user experience. It includes designing interfaces for web, mobile, or tab platforms. These days, UX design has gained critical importance. Creating simple yet usable design is the key. One of the important reasons Apple products are so popular and a class apart is their impeccable user experience. This is a limitless field with innumerable career opportunities. Design thinking is the key to creating superior products.
UX design consists of understanding requirements, creating interaction patterns, defining navigation models, creating wireframes, creating visual design, defining UX standards and styles, etc. A UX designer has to have an eye for detail and aptitude for analysis. A UX designer works closely with the business and analysts.
You can get a lot of related material online to read and understand about UX design.
National Institute of Design (NID), IIT-Mumbai, Mudra, etc. are premier institutes that offer PG-level courses in UX design. MIT, Symbiosis are Pune-based institutes that have earned reputation in design education. There maybe many more such institutes. Formal education helps but what ultimately matters is your passion and creativity. If you are passionate, UX design offers great career opportunities.
Sorry for my comment in English. I am facing a problem with Marathi typing. I cannot type Marathi directly in MiPa. I am trying typing in eSakal and copying it here but that is too time-consuming. I am not sure why my laptop does not allow me to type Marathi on MiPa. Please suggest a solution to get this sorted out. Thanks.
User Experience Design म्हणजे नक्की काय आहे? जागतिक आणि भारतीय उद्योगाला त्याचा कसा उपयोग होतो आहे? भारतातल्या सर्जनशील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या काय संधी आहेत? आधुनिक तंत्रज्ञान वापरून सरकारी यंत्रणा इ-गवर्नन्सद्वारे थेट ग्रामपंचायतींशी जोडली जात असताना या क्षेत्राचे काय महत्व आहे? अंध, अपंग व्यक्तीसाठी तंत्रज्ञानाचा विकास करताना या क्षेत्राचा कसा उपयोग होत आहे? इंटरनेट, मोबाइल फोन, संगणक, एटीएम या सुविधा शहरी भागाबरोबरच निम्नशहरी आणि ग्रामीण भागांत पोचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० ते २० वर्षांत निम्नशहरी आणि ग्रामीण भागांतील खूप मोठी लोकसंख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने वापरण्यास सुरुवात करणार आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थांसाठी मोठय़ा प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या पाश्र्वभूमीवर या क्षेत्राचे काय महत्व असणार आहे याचा सोप्या मराठी भाषेत घेतलेला आढावा.
प्रतिक्रिया
13 Jul 2015 - 2:09 pm | पाटील हो
बोला काय माहिती हवी आहे, मी आहे UX Designer ( ८ वर्षाचा अनुभव )
13 Jul 2015 - 2:29 pm | पाटील हो
दुरुस्ती : मी UX Designer नसून UG Designer ( NX )
13 Jul 2015 - 4:14 pm | पंतश्री
धन्यवाद.
ह्याला किति scope आहे हे विचारायचे होते. कितपत फायदेशिर आहे हे?
User experience design encompasses traditional human–computer interaction (HCI) design, and extends it by addressing all aspects of a product or service as perceived by users.
13 Jul 2015 - 4:40 pm | जिन्क्स
नावाजलेल्या संस्थे (NID/IDC) मार्फत हा कोर्स केला असल्यास ह्या क्शेत्रात प्रचंड मागणी आहे. डिजाइन क्शेत्राचच हे एक extension आहे. बरेच ग्राफिक्ड्/प्रोडक्ट डिजाइनर्स आजकाल UX Design मधे काम करतानी दिसतात.
व्यनी केल्यास काही contacts देउ शकतो.
13 Jul 2015 - 5:37 pm | पंतश्री
धन्यवाद. मी अपला अभारी आहे.
व्यनी केला आहे.
13 Jul 2015 - 10:26 pm | मनिमौ
Pune. ईथे चौकशी करा.
14 Jul 2015 - 11:15 am | पंतश्री
मनिमौ,
Pune मधे कोनाकडे चौकशी करु????
14 Jul 2015 - 1:38 pm | मनिमौ
ईथे. 020 32417699
14 Jul 2015 - 2:03 pm | द-बाहुबली
ओके सर्वसाधारण एखादे सॉफ्टवेर (अगदी तुमचे फायफॉक्सचा लेआउट असो की मायक्रॉसॉफ्ट एक्सेल) अथवा वेबसाइट (मिसळपाव असो वा फेसबुक, युट्युब) डिजाइन केली जाते त्याच्या पित्याला युजर इंटर्फेस डिजाइनर म्हणतात. हा प्राणी कलाकार असतो( इन इटालियन दे कॉल हिम आर्टीस्टा..)... जेव्हां जेव्हां एखादी गोष्ट, रंगसंगती वगैरे खटकते तेंव्हा तो हा रंग बदलला पाहिजे अथवा हा चौकोन फार मोठा दिसतोय तो लहान हवा होता, फाँट इथे बोल्ड करा असे बोलतो (स्वतः अथव मालकाशी) अन त्यात बदल करतो/करवतो... हे सर्व तो विवीध गोष्टींची डिजाइन प्रेन्सीपल व स्वानुभव व क्षमता वापरुन करत असतो.
आता हाच प्राणी अगदी नेमक्या अशाच प्रसंगी जेंव्हा जेव्हां जेव्हां एखादी गोष्ट, रंगसंगती वगैरे खटकते तेंव्हा तो हा रंग बदलला पाहिजे अथवा हा चौकोन फार मोठा दिसतोय तो लहान हवा होता, फाँट इथे बोल्ड करा असे न बोलता, हा चौकोन युजरला फारच मोठा वाटेल, हि रंगसंगती युजरला नक्किच गोंधळात पाडतेय, हा फाँट युजरच्या डोळ्यावर हवा तसा छाप नाहीये असे म्हणतो व त्यात बदल करतो/करवतो... तेंव्हा त्या व्यक्तीला युजर एक्सपिरीअन्स डिजाइअनर (aka UX Designer )असे म्हणतात. हे सर्व तो विवीध गोष्टींची डिजाइन प्रेन्सीपल व स्वानुभव व क्षमता वापरुन करत असतो. फक्त या क्षमता व्यावसायीकतेच्या पातळीवर जास्त काळ काम केल्याने जास्त टोकदार झालेल्या असतात.
इन सिंपल वर्ड्स UI डिजाइअनर जरा अनुभवी झाला (अथवा एक्सेपश्नली स्मार्ट असला) की तो UX डिजाइनर म्हणला जातो. आता आधीच म्हटल्या परमाने हे सर्व तो विवीध गोष्टींची डिजाइन प्रेन्सीपल व स्वानुभव व क्षमता वापरुन घडत असल्याने या क्षमतांचा विकास, निर्माण करण्याची हमी अथवा जाहीरात देणारे स्ट्फ्फ जे आहे तिथे तुम्हाला याचे कोर्स करता येतिल.. बट टु सकसीड हिर... यु नीड टु बी अॅन आर्टीस्टा.... अॅट हार्ट.
ता.क.:- आता हे फिल्डच लै वास्ट आहे. स्टीव जॉब्जने आय-फोन कसा असावा हे ठरवणे हे सुधा युजर एक्सपिरीअन्स डिजाइनच आहे म्हणूनच UX Design ची मर्यादा केवळ द्रुष्यानुभव निर्मीती (Look and feel अथवा यु आय डिजाइनींग) इतपतच मर्यादीत नाही... पण भारत आणी भारतीयांचा वाका बघता सध्या फोकस फक्त Look and feel अथवा यु आय डिजाइनींग इतपतच प्रशिक्षण देणे असावा. मी स्वतः जमुन जाते म्हणून रिस्क मॅनेजमेंट टूल्सच्या युजर एक्सपिरीअन्स (बोलेतो इंटरफेस) डिजाइअनची कामे अपेक्षेला उतरतील अशी केली आहेत. पण कोर्स बाबत माहिती नाही.
14 Jul 2015 - 6:44 pm | स्वधर्म
वर बक्षी यांनी प्राथमिक माहिती दिलीच अाहे. त्यांचा शेवटचा मुद्दा - UX Designer हा फक्त लुक अॅंड फील वर काम करत नसून UX Design मध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
- सॅाप्टवेअर शिकायला सोपे कसे करता येईल (Learnability)
- वापरायला सोपे कसे करता येईल (Ease of Use)
- कसे वापरायचे ते जास्तीत जास्त दिवस कसे लक्षात राहील (Easy to recall)
- ते वापरत असताना कमीत कमी चुका कशा होतील (Error Minimization)
- वापरकर्त्याचा एकूण अनुभव चांगला कसा करता येईल (Subjective Satisfaction)
वरील गोष्टी या अत्यंत प्राथमिक पातळीच्या UX Design बाबत असून अाता हे शास्त्र पुढे बरेच विकसित झाले अाहे. हे सर्व व्यावसायिक उद्दिष्टे गाठण्यासाठी करणारा व्यावसायिक म्हणजे UX Designer होय. हा एकच रोल नसून विकसित कंपन्यांमध्ये तीन वेगवेगळे रोल्स अाहेत - व्हिज्युअल डिझायनर, इंटरॅक्शन डिझायनर व युजर रिसर्चर.
भारतात IITs, NID (National Institute of Design, Ahmedabad) पुण्यात सिंबायोसिस, MIT व इतर अनेक ठिकाणी शिकण्याची सोय अाहे. प्रवेश परिक्षा असतेच.
स्कोप? तुम्हाला जे येत, ते उत्तम येत असेल, तर कशाला ही स्कोप अाहे…
15 Jul 2015 - 10:57 am | पंतश्री
धन्यवाद सगळ्याना. मी animation मधे काम करत असुन 3D मधे नोकरी करत आहे.
मी basic शोध घेतला असुन imaginxp मधे course लावण्याच्या विचारात आहे.
फी जास्त असल्यामूळे जरा जास्त शोध घेत होतो. नाहितरि आजकाल " जो दिखता हे वहि बिकता हे " अस असत. ह्याचे presentation उत्तम आहे. म्हटले एकदा अपल्या कडच्या महितगाराचा सल्ला घ्यावा.
आभारि आहे मी सगळ्याचा.....
15 Jul 2015 - 5:27 pm | स्वधर्म
अभ्यासक्रम निवडताना ८-१० दिवसांचा निवडू नका. नोकरी मिळण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. ८-१० दिवसांचा कोर्स करून अाजवर कोणीही डिझायनर झालेला नाही. वर दिलेले २ वर्षांचे कोर्सेस उत्तम.
15 Jul 2015 - 11:31 am | समीरसूर
UX Design या क्षेत्राला प्रचंड स्कोप आहे. खरं म्हणजे सध्या डिझाईनचं युग आहे. साधे-सोपे डिझाईन करणे आव्हानात्मक आहे. परदेश प्रवासाच्या अमाप संधी आहेत. पण आवड हवी. आवड असल्यास पुण्यात MIT आणि सिंबायोसिसच्या चांगल्या संस्था आहेत. तिथे चौकशी करा. तिथे केम्पस इंटर्व्ह्यू देखील होतात.
UX design is mainly about designing an interface that enhances overall user experience. It includes designing interfaces for web, mobile, or tab platforms. These days, UX design has gained critical importance. Creating simple yet usable design is the key. One of the important reasons Apple products are so popular and a class apart is their impeccable user experience. This is a limitless field with innumerable career opportunities. Design thinking is the key to creating superior products.
UX design consists of understanding requirements, creating interaction patterns, defining navigation models, creating wireframes, creating visual design, defining UX standards and styles, etc. A UX designer has to have an eye for detail and aptitude for analysis. A UX designer works closely with the business and analysts.
You can get a lot of related material online to read and understand about UX design.
National Institute of Design (NID), IIT-Mumbai, Mudra, etc. are premier institutes that offer PG-level courses in UX design. MIT, Symbiosis are Pune-based institutes that have earned reputation in design education. There maybe many more such institutes. Formal education helps but what ultimately matters is your passion and creativity. If you are passionate, UX design offers great career opportunities.
Sorry for my comment in English. I am facing a problem with Marathi typing. I cannot type Marathi directly in MiPa. I am trying typing in eSakal and copying it here but that is too time-consuming. I am not sure why my laptop does not allow me to type Marathi on MiPa. Please suggest a solution to get this sorted out. Thanks.
18 Jul 2015 - 12:51 am | कल्पक
User Experience Design म्हणजे नक्की काय आहे? जागतिक आणि भारतीय उद्योगाला त्याचा कसा उपयोग होतो आहे? भारतातल्या सर्जनशील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या काय संधी आहेत? आधुनिक तंत्रज्ञान वापरून सरकारी यंत्रणा इ-गवर्नन्सद्वारे थेट ग्रामपंचायतींशी जोडली जात असताना या क्षेत्राचे काय महत्व आहे? अंध, अपंग व्यक्तीसाठी तंत्रज्ञानाचा विकास करताना या क्षेत्राचा कसा उपयोग होत आहे? इंटरनेट, मोबाइल फोन, संगणक, एटीएम या सुविधा शहरी भागाबरोबरच निम्नशहरी आणि ग्रामीण भागांत पोचण्यास सुरुवात झाली आहे. येत्या १० ते २० वर्षांत निम्नशहरी आणि ग्रामीण भागांतील खूप मोठी लोकसंख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने वापरण्यास सुरुवात करणार आहे. शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थांसाठी मोठय़ा प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या पाश्र्वभूमीवर या क्षेत्राचे काय महत्व असणार आहे याचा सोप्या मराठी भाषेत घेतलेला आढावा.
http://misalpav.com/node/27069
मूळ लेख (लोकसत्ता- करिअर वृत्तांत पुरवणी, १० फेब्रुवारी २०१४). (http://www.loksatta.com/career-vrutant-news/usage-of-technology-367435/?...)