मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू.
अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.
सॅडनेस - एनिग्मा
आजा वे माहिया - इमरान खान
मरहबा - जानशीन मधलं
बार्बी गर्ल - अॅक्वा
आय वॉन लव यू - अॅकॉन
टेम्परेचर - शॉन पॉल
मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे
डायमंड्स - रिहाना
मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन
बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम
बारटेंडर - अॅकॉन (अॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा)
व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर
इन स्टिरियो - फोर्ट मायनर
हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल.
अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली.
बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.
वाचने
78938
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या वेळी अर्धवट वयात असणार्
In reply to या गाण्याच्या दृश्याने त्या by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }थीम म्युझिक मला पहिल्या पासुन
In reply to त्या वेळी अर्धवट वयात असणार् by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }या वेळी अर्धवट वयात असणार्या
In reply to थीम म्युझिक मला पहिल्या पासुन by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }दक्षिण भारतीय चित्रपटांतील गाणी
दोन अतरंगी गाणी
तूनळी चे दुवे
आय गेट नॉकड डाऊन ----टबथांपिंग
लॉस्ट इन द लूप...
आज रिपीट वर टाकलेलं गाणं
मग ग्लोरिया इस्टिफनचं रिदम इज
In reply to आज रिपीट वर टाकलेलं गाणं by वेल्लाभट
अर्था.........त! ती प्ले
१. डी.जे. क्वीकसिल्वर-
फुल्ल वॉलुम
या बाबतीत अदानीच हाय.
आज हे परत ऐकले :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }मित्रान्नो....
इंग्लिशमधलं नावं gaana.com
In reply to मित्रान्नो.... by ब़जरबट्टू
आता मी एक लिस्ट अशी देतो की
आणि एक खास.
In reply to आता मी एक लिस्ट अशी देतो की by गवि
६. Cotton eye Joe - Rednex -
In reply to आता मी एक लिस्ट अशी देतो की by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }एक हे सुद्धा :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }रेडबोन-कम अँड गेट युअर लव्ह
योगायोग
In reply to रेडबोन-कम अँड गेट युअर लव्ह by कॅप्टन जॅक स्पॅरो
फायर बर्निंग ची आठवण करुन
In reply to योगायोग by वेल्लाभट
फिफ्टी सेंट्स- इन द क्लब
धन्यासवाद बॅटमॅन... निव्वळ