मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू.
अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.
सॅडनेस - एनिग्मा
आजा वे माहिया - इमरान खान
मरहबा - जानशीन मधलं
बार्बी गर्ल - अॅक्वा
आय वॉन लव यू - अॅकॉन
टेम्परेचर - शॉन पॉल
मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे
डायमंड्स - रिहाना
मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन
बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम
बारटेंडर - अॅकॉन (अॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा)
व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर
इन स्टिरियो - फोर्ट मायनर
हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल.
अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली.
बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या वेळी अर्धवट वयात असणार्
In reply to या गाण्याच्या दृश्याने त्या by गवि
त्या वेळी अर्धवट वयात असणार्या अनेक वाईट मनांवर कोवळे संस्कार झाले.हालहाल करण्याच्या दुष्टपणे केलाय हा डान्स त्या ऊर्मिलाने.
हा.हा.हा... :)
इथे बामविप होउ शकेल असा इडियो द्यायचा इचार आहे ! पण तो चालेल का ? अश्या विचारात आहे, या धाग्याचा क्रायटेरिया साउंड / म्युझिक असा डोक्यात असल्याने तो व्हिडीयो इथे ध्यावासा वाटतो... पण भ्या वाटते !
बाकी हे सुद्धा ऐकण्या सारखेच आहे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
थीम म्युझिक मला पहिल्या पासुन
In reply to त्या वेळी अर्धवट वयात असणार् by मदनबाण
थीम म्युझिक मला पहिल्या पासुन आवडतात... माझे आवडते काही देतो. इतरांनाही आठवल्यास जरुर द्यावेत.
आता माझा आवडता साउंड ट्रॅक :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
या वेळी अर्धवट वयात असणार्या
In reply to थीम म्युझिक मला पहिल्या पासुन by मदनबाण
या वेळी अर्धवट वयात असणार्या अनेक वाईट मनांवर कोवळे संस्कार झाले.
@गवि...
असेच काहीसे "कोवळे" संस्कार या गाण्यामुळे देखील घडले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }
दक्षिण भारतीय चित्रपटांतील गाणी
दक्षिण भारतीय चित्रपटांतील गाणी बनविताना संगीतकार ( जसे की ए र रहमान , हॅरिस जयराज , देवी श्री प्रसाद , इलायराजा , युआन शंकर राजा ) आधुनीक / शास्त्रीय संगीतावर आधारीत चाली , काळानुरुप आवड व आधुनिक तंत्रज्ञान या सर्वांचा खुबीने व आवशक्यतेप्रमाणे उत्तम वापर करतात . उदाहरणार्थ - मुळ तामिळ गझनी , काखा काखा यांतील गाणी तसेच नाकमुका , कोलावरी डी.
दोन अतरंगी गाणी
दोन अतरंगी गाणी.
कुणी ऐकली आहेत का? नसाल तर नक्की ऐका. मस्त आहेत. कदाचित आवडतील.
१. डॉक्टर बॉम्बे - कलकुत्ता (हे दोनही शब्द्/नावं आता बदलली आहेत पण तेंव्हा नव्हती.)
कॅला कॅला कुत्ता कॅला कॅला कुत्ता कुत्त कुत्ता ए ओ.... हे विशेष मजेदार
२. पियुश सोनी - छोकरा
छोकरा ए छोकरा ए छक छक छक छक छोकरा....... हे विशेष मजेदार
तूनळी चे दुवे
१) कलकुत्ता
२) छोकरा
आय गेट नॉकड डाऊन ----टबथांपिंग
आय गेट नॉकड डाऊन ----टबथांपिंग
लॉस्ट इन द लूप...
.
.
आज रिपीट वर टाकलेलं गाणं
आज रिपीट वर टाकलेलं गाणं
त्रिदेव मधलं तिरछी टोपीवाले...
यड लावलंय आज या गाण्याने.
जबरदस्त संगीत. दिलखेचक धुन
मग ग्लोरिया इस्टिफनचं रिदम इज
In reply to आज रिपीट वर टाकलेलं गाणं by वेल्लाभट
मग ग्लोरिया इस्टिफनचं रिदम इज गोना गेट यू डाउनलोडवलं की नाही.. ओये ओयेचं तेच मूळ गाणं.
अर्था.........त! ती प्ले
अर्था.........त! ती प्ले लिस्ट वेगळी आहे. :)
रिदम इज गॉनं गेट यू ! मस्तच आहे ते. पण त्रिदेव वालं पण तितकंच छान वाटतं.
जीन्स च्या कापडाचा झब्बा शिवल्यागत :D
१. डी.जे. क्वीकसिल्वर-
१. डी.जे. क्वीकसिल्वर- बेलिस्मा (हे गाणं विसरल्याबद्दल मी स्वतःला २००० शिव्या घातल्यात)
२. ग्रीनडे- ओह लव्ह
३. एल.एम.एफ.ए.ओ.= आय एम सेक्सी अँड आय नो इट
४. मार्टीना मॅकब्राईड= काँक्रीट एंजल (सेंटी है गाना)
५. अनरिटन लॉ- द सेलिब्रेशन साँग
६. स्टाईल्स ऑफ बियाँड- नाईन दाउ
७. ल्युप फियास्को- टिल्टेड
८. द प्रॉडीजी- यु विल बी अंडर माय व्हील्स
९. हश- फायर्ड अप
१०. बुलेट फॉर माय व्हॅलेंटाईन- हँड ऑफ ब्लड
११. रॉब झाँबी- ड्रॅग्युला
१२. रॉब झाँबी- लिव्हींग डेड गर्ल
१३. रॉब झाँबी- मॅन विदाउट फिअर (जब्राट गिटार आणि बास)
१४. ड्रोवनिंग पुल- लेट द बॉडीज हिट द फ्लोअर
१५. ड्रोवनिंग पुल- टिअर अवे
१४. सिस्टीम ऑफ अ डाउन- चॉप सुई
१५. सिस्टीम ऑफ अ डाउन- सोल्जर्स साईड
१६. सिस्टीम ऑफ अ डाउन- एरिअल्स
१७. टिना टर्नर- गोल्डन आय
१८. रास्पबेरीज- गो ऑल द वे (गार्डिअन ऑफ गॅलेक्सी)
१९. रेडबोन- कम अँड गेट युअर लव्ह
२०. नॉर्मन ग्रीनबॉम- स्पिरिट इन द स्काय
२१. टेन सी.सी.- आय एम नॉट इन लव्ह
२२. डी.जे. पोन & ड्रीवेक्स- द फायटिंग मॅन
२३. डी.जे. पोन & ड्रीवेक्स- रॉकिन अँड स्क्रॅचिन
२४. डी.जे. पोन & ड्रीवेक्स-- ट्रान्सफायटर
२५. स्मोकी- हु द फक इस अॅलीस
२६. सर्व्हायवर- आय ऑफ द टायगर
२७. स्टुअर्ट चार्टवुड- कॉन्फ्लिक्ट अॅट द एंट्रन्स
२८. गॉडस्मॅक- आय स्टँड अलोन
२९. गॉडस्मॅक- स्ट्रेट आउट ऑफ लाईन
३०. इकिमोनो गाकारी- ब्लु बर्ड (जपानी गाणं, झॅक आहे, नारुटो पहाणार्यांना नक्की आठवतं असेल)
अजुन टाकीन वेळं झाला की.
फुल्ल वॉलुम
गूप्त- विजु शाह
आ मुझे छु ले- सुख्विन्दर सिंग
जान लेवा- सुख्विन्दर सिंग (मोक्श)
जी कर्दा- सुख्विन्दर सिंग(मॉन्सून वेडींग )
या बाबतीत अदानीच हाय.
या बाबतीत अदानीच हाय.
आमच्या गाडीची मुझिक सिस्टीम चालू केल्यावर आपसूक चालू होत नाय. स्पीडब्रेकरवर जर्क बसला की आपोआप चालू आणि पुढच्या जर्कला बंद. नव्वद टके बंदच. बंदच्या सवयीनं ऑन राहीली तरी फरक पडत नाही. असंच एकदा रात्री एक वाजता सोसायटीत आलो तेव्हां अचानक डेक चालू झाला. राट्रीची वेळ आणि फुल्ल आवाज. चांगलाच शो झाला पण आमच्याकडची गाणी पब्लिकला त्या वेळेला फारशी पसंत पडली नाहीत.
तू चुपी है कहां
आधा है चंद्रमा, रात आधी
जाग दर्दे इष्क जाग
मन रे तू काहे ना
ना बोले ना बोले
नैन से नैन नही मिला
रम्य ही स्वर्गाहून लंका
कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
नेये साहल का पेहेला जाम, आपिके नाम (शब्बीर कुमार - यांचे आपण फॅन आहोत)
आज हे परत ऐकले :-
आज हे परत ऐकले :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }
मित्रान्नो....
धागा लय म्हणजे लय आवडला बघा..खुप नविन गाणी समजताहेत..
एक विनंती आहे :- जमल्यास तुनळी किंवा तस्तम लिंक द्यायचा प्रयत्न करा, लगेच गाणे तपासता येते..
इंग्लिशमधलं नावं gaana.com
In reply to मित्रान्नो.... by ब़जरबट्टू
इंग्लिशमधलं नावं gaana.com ह्या वेब्सायटीवर शोधा... :) कमी बँडविड्थ मधे काम होईल.
आता मी एक लिस्ट अशी देतो की
आता मी एक लिस्ट अशी देतो की जी इंग्लिश गाण्यांची आहे, पण या सर्व गाण्यांची हिंदीमधे थेट किंवा अंशतः कॉपी झाली आहे. मूळ गाण्यात एक वेगळीच मजा असते, आणि ज्या केसेसमधे मूळ गाणी उत्कृष्ट आहेत त्याच इथे नोंदवतो आहे. आपल्याला यातली बहुतेक सगळी माहीतच असतील, तरीही एकत्र लिस्टचा उपयोग होईलच.
१. Return to the Almo - अकेले है तो क्या गम है..
हा व्हिडिओ "द शॅडोज" ऑर्केस्ट्राचा रिटर्न टू द आल्मोचा इन्स्ट्रुमेंटल ट्रॅक आहे.
२. If It's Tuesday This Must Be Belgium (Walter Scharf) - चुरा लिय है तुमने जो दिलको
३. When I need you - Leo Sayer - तुमसे मिलके, ऐसा लगा तुमसे मिलके.
४. The yellow rose of Texas -Elvis Presley - मेरा तुझसे है पहेले का नाता कोई.
५. Final countdown- Europe - मेरे रंग में रंगनेवाली
६. Cotton eye Joe - Rednex - याचे हिंदी कोणीतरी आठवा.
७. Chariots of fire theme - मैं तेरी हूं जानम .. (मूळ गाणं आणि हिंदी गाणं .. अगागागा..)
८. Five hundred miles (याच्या अनेक बर्यावाईट व्हर्शन्स आहेत. कव्हर व्हर्शनही खूप)- "जब कोई बात बिघड जाये" हे यावरुन कॉपीड असलं तरी जास्त गोड आहे.
९. Oh Carol (अनेक कव्हर व्हर्शन्स, क्लासिक गाणं आहे) - ए दिल.. लाया है बहार-- क्या कहेना.
१०. When Johnny Comes Marching Home- Patrick Sarsfield Gilmore - न बोले तुम न मैने कुछ कहा
११. Sacral Nirvana -Oliver Shanti. तूही मेरी शब है (गँगस्टर)
इतर काही नंतर पुन्हा जमेल तसे.
आणि एक खास.
In reply to आता मी एक लिस्ट अशी देतो की by गवि
आणि एक खास.
ब्रिंग द वाईन. Paul Anka. जाना सुनो हम तुमपे मरते है (खामोशी) सुरावट ऐकाच.
६. Cotton eye Joe - Rednex -
In reply to आता मी एक लिस्ट अशी देतो की by गवि
६. Cotton eye Joe - Rednex - याचे हिंदी कोणीतरी आठवा.
हे घ्या...
Koi Nahin Tere Jaisa (Keemat)
"द शॅडोज" ऑर्केस्ट्राचा रिटर्न टू द आल्मोचा इन्स्ट्रुमेंटल ट्रॅक ऐकला... च्यामारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }
एक हे सुद्धा :-
एक हे सुद्धा :-
हे Macarena चे अत्यंत भ्रष्ट व्हर्जन ! संगीतकार अर्थातच आपले लाडके "अन्नु मलिक" ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }
रेडबोन-कम अँड गेट युअर लव्ह
रेडबोन-कम अँड गेट युअर लव्ह
फर्गी-लंडन ब्रिज
हुबास्टँक्स-द रिझन
इमॅजिन ड्रॅगन्स- रेडिओअॅक्टीव्ह
रॉब झाँबी-मॅन विदाउट फिअर (डेअरडेव्हील)
ड्रोवनिंग पुल- लेट द बॉडीज हिट द फ्लोअर
ड्रोनिंग पुल- टिअर अवे.
योगायोग
In reply to रेडबोन-कम अँड गेट युअर लव्ह by कॅप्टन जॅक स्पॅरो
फर्गी चं लंडन ब्रिज कालच मोबाईलात टाकलं.
ही टाकून झालीत का आठवत नाही
आर आय ओ - शाईन ऑन
६६६ - आर यू रेडी
६६६ - अलार्मा (शाळेत गॅदरिंग मधे मानवी मनोरे हा शेवटचा कार्यक्रम असायचा त्याला हे पार्श्वसंगीत असायचं; किंवा तत्सम टेक्नो/ट्रान्स. तेंव्हा बाकी देशभक्तीपर किंवा भक्तीपर गाण्यानंतर याचं एक वेगळंच आकर्षण असायचं.)
६६६ - अॅमॉक
शॉन किंग्स्टन - फायर बर्निंग
पी एस वाय - गंगनम स्टाईल
एरिका - आय डोन्ट नो
अॅक्सेन्ट - लवर्स क्राय
डेविड गेटा - सेक्सी बिच
फायर बर्निंग ची आठवण करुन
In reply to योगायोग by वेल्लाभट
फायर बर्निंग ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. खुप दिवसात ऐकलं नाही.
बाकी ६६६ म्हणजे दणदणाट.
फिफ्टी सेंट्स- इन द क्लब
फिफ्टी सेंट्स- इन द क्लब
ब्लॅक आईड पीस- माय हंप्स
शॉन पॉल- टेंपरेचर
फर्गी- फर्गीशिअस
एकॉन- आय वाना लव्ह यु (आणि १८+ साठी ह्याचचं दुसरं व्हर्जन)
एकॉन-स्मॅक दॅट बिच अप
गॉडस्मॅक- आय स्टँड अलोन
ज्यांना पियानो च्या वाद्यवृंदाच्या साथीमधल्या सुरावटी ऐकायला आवडतात त्यांच्यासाठी
बिथोव्हन सिंफनी चा आख्खा ६ तासाचा एक रेकॉर्ड सेट.
धन्यासवाद बॅटमॅन... निव्वळ
धन्यासवाद बॅटमॅन... निव्वळ अप्रतिम गाणं ... In loop :)
.
.