बीरयानी खावाला येता क रे बालाव ?

Primary tabs

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
2 Sep 2008 - 7:48 pm

कोन्चे गावान पार्टी हाय र बाबा !!!!!!
biryani1

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय )

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

ब्रिटिश's picture

30 Dec 2009 - 6:42 pm | ब्रिटिश

द्स******

लिखाळ's picture

2 Sep 2008 - 8:35 pm | लिखाळ

फोटो फ्लिकरवर टाकून इथे दुवा दिला तर नक्की दिसेल.
फोटो छान आहे..इतकी प्रचंड बिर्यानी ! बापरे ! हा काय प्रकार आहे ते सुद्धा कृपया सांगावे.
--लिखाळ.

प्रियाली's picture

2 Sep 2008 - 8:40 pm | प्रियाली

फोटो शेजारी HTML to embed in website असे लिहिलेले आहे तिथून लिंक कॉपी करून येथे द्या. फोटो दिसेल.

टारझन's picture

2 Sep 2008 - 8:44 pm | टारझन

नक्की बिर्याणीच का ? तेही छोट्या प्राण्यांची ? मला तर हे "बडे का" वाटतंय ....

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सुनील's picture

2 Sep 2008 - 8:52 pm | सुनील

उद्या गणपती आणि तुम्हाला मोदकं सोडून बिर्याणी सुचतेय?

(धार्मिक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश's picture

2 Sep 2008 - 8:56 pm | ब्रिटिश

श्रावन खपला बाबा आमचा

मिथुन काशिनाथ भोइर
(जल्ला सगला काय नावानच हाय)