नमस्कार गड आणि किल्ले प्रेमी मिपाकरांनो,
पुरंदरच धूर्त तह हे सादरीकरण आपण वाचलेत. प्रतिसादअनेक मिळाले. या वेळी पुरंदर किल्ला कसा लढवला गेला, ते दोन भागात सादर करत आहे.
मिर्झा राजे जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली सैन्य हालचाली आणि मोहिमा कशा आखल्या गेल्या. हे या भागात समजून घ्यायचे आहे.
पुढील भागात गडांवरून मुगल सैन्यावर कसे हल्ले केले गेले? मुगलांना तटबंदी आणि मुख्य दरवाजे तोफांच्या माऱ्याने कसे तोडले?
मुरारबाजी आणि त्यांचे बंधू जे वज्रगडाचे किल्लेदार एकत्र येऊन ७शे मावळ्यांनी दिलेरखानाच्या तळावर केलेला भीषण हल्ला वगैरे घटना सादर केल्या आहेत.
प्रतिक्रिया
12 Dec 2023 - 11:38 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
15 Dec 2023 - 1:09 am | शशिकांत ओक
आपल्या मन मोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद.
18 Dec 2023 - 2:38 pm | Trump
माहीती उत्तम. सादरीकरण सुधरवा राव..