तट्टे इडली पोडी
तट्ट इडली म्हणजेच ताटलीतली मोठी इडली आणि पोडी /गनपावडर चटणी चणाडाळ, उडीदडाळ,तीळ,सुकी लाल मिरची स्पाईसी चटणी...
इडली
नेहमी प्रमाणेच तांदूळ , उडीदडाळ आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्री भिजवले.
सकाळी हे सरभरीत वाटून एकत्र ६ तास फरमेंट होऊ दिले.
इडली करताना पीठ वाटणात मीठ टाकून,मोठ्या ताटलीला तेल लावून इडली पीठ टाकले.इडली पात्रात इडली वाफवून घेतली.
पोडी चटणी साठी -१वाटी चणा डाळ,एक वाटी उडीद डाळ खरपूस भाजली.१/२ वाटी तीळ भाजले.सुक्या लाल ७-८मिरच्या भाजल्या.हे सर्व जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून किंचीत जाडसर वाटून घेतले.मीठ घातले.
आता गरमागरम इडली वर आधी साजूक तूप पसरवून घेतले,पोडी चटणी पसरवून घेतली.इडलीचे बारीक तुकडे करून ,आवडत असेल तर तसेच किंवा चटणी/सांबर बरोबर गट्टम् करावी

याद्या
13431
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
इडली म्हणजे माझा जीव की प्राण
आता एवढ्या पोडी शिकायलाच
In reply to इडली म्हणजे माझा जीव की प्राण by वामन देशमुख
ईडली फ्रायची आठवण झाली. बाकी
पोडी एकदाच भरपूर करून डब्यात
In reply to ईडली फ्रायची आठवण झाली. बाकी by शानबा५१२
आवडली.
खुप उपयुक्त सुचना.तिळाचं तेल
In reply to आवडली. by कंजूस
छान
खोबरेल तेल,वाह!
In reply to छान by सुनील
मस्त! आमच्याकडे जवळपास दर सोमवारी इडली
पोडी तर आमच्या घरी दर
In reply to मस्त! आमच्याकडे जवळपास दर सोमवारी इडली by टर्मीनेटर
मस्त
माझी मैत्रीण म्हणायची हातानी
In reply to मस्त by सरिता बांदेकर
नको नको
In reply to माझी मैत्रीण म्हणायची हातानी by Bhakti
या की, कडीपत्ता पोडी :)
In reply to नको नको by सरिता बांदेकर
भारीच झालीय की इडली.
:)
In reply to भारीच झालीय की इडली. by प्रचेतस
डाळ तांदूळ भिजले...
तुमच्या यादीत आणखी भर घालते
In reply to डाळ तांदूळ भिजले... by कर्नलतपस्वी
सांबार मसाला घरचाच, बादशाहा
In reply to डाळ तांदूळ भिजले... by कर्नलतपस्वी
इडली पोडी इडली पोडी इडली पोडी
होय होय कार्ब आणि प्रोटीन
In reply to इडली पोडी इडली पोडी इडली पोडी by तुषार काळभोर
सामग्री
वा वा!
(No subject)