गुडबाय ब्लॅकबेरी १०
याच सोहळ्यात कंपनीने आपले नाव बदलून ब्लॅकबेरी ठेवत असल्याचे जाहीर केले.
ब्लॅकबेरी झेड१० ब्लॅकबेरी क्यू१०

गुडबाय ब्लॅकबेरी १०!!In reply to गेले ते दिवस. राहिल्या त्या by गवि
In reply to UsA मध्ये वाईट हाऊस हाच वापरत होते. by कंजूस
President Obama has finally been allowed to replace his BlackBerry with something more modern — but he apparently isn't thrilled with this new phone either. "I get the thing, and they're all like, 'Well, Mr. President, for security reasons ... it doesn't take pictures, you can't text, the phone doesn't work, ... you can't play your music on it,'" Obama said during an appearance on The Tonight Show this week. "Basically, it's like, does your three year old have one of those play phones?"
In reply to तो जुना ब्लॅकबेरी फोन होता by श्रीरंग_जोशी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
चार वर्षांपूर्वीच्या चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी मालिकेत सुकन्या कुलकर्णी ब्लॅकबेरी पासपोर्ट वापरताना दाखवल्या होत्या.
तसेच चार वर्षांपूर्वी तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत पिंकू ब्लॅकबेरी झेड १० फोन वापरताना एकदा दाखवला होता.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa VithalaIn reply to आमच्या हापिसात जे मॅनेजर by मदनबाण
आम्ही बापडे अँड्रॉइड प्रेमी...कधी नोकिया कधी मोटो पण केवळ आणि केवळ क्लिन ओएस प्रेमी. :) सध्या मोटो एज २० फ्युजन वापरतोय.
मदनबाण जी .
या फोन बद्दल तुमचा review काय आहे. किती दिवसापासून वापरताय?? या फोनचा कॅमेरा क्वालिटी, स्पीड , डिस्प्ले कसा आहे. ?
नवीन फोन घेण्याच्या विचारात आहे. रेडमी, poco , oppo vivo असल्या कंपन्यांचा वैताग आलाय. आणि चायनीज ब्रँड नको आहे.. त्यामुळे इतर पर्याय चाचपतोय. आयफोन च्या वाट्याला जायचा विचार नाही.. कारण ७०-८०,००० फोन वर गुंतवणे हे खिश्याला परवडणारे नाही.. तर्किक दृष्ट्या पटत नाही. आणि मला वयक्तिक आयफोन हा फक्त शो ऑफ करण्यासाठी असलेला फोन वाटतो.
बाकी ब्लॅकबेरी आमच्या इथे पण मॅनेजर लोक किंवा onsite la जाऊन बसलेले लोक वापरायचे. (२०११ च्या आसपास ) .
सेंट फ्रॉम ब्लॅकबेरी अस signature मध्ये असलेल्या लोकांचा हेवा वाटायचा. नंतर ती जागा सेंट फ्रॉम आयफोन ने घेतली.
In reply to मोटो एज 20 by बापूसाहेब
In reply to मोटो एज 20 by बापूसाहेब
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Subah Subah Jab Khidki Khole... :- Yash (1996)In reply to या फोन बद्दल तुमचा review काय by मदनबाण
मी ही कंपनी चायनीज असुन देखील तिचा मोबाईल वापरतोय कारण, हा फोन हिंदूस्थानातच बनवला जातो.आजकाल तर सॅमसंग ते रेडमीची डबडी पण भारतातच तयार होतात, रेडमीच्या डब्यांवर तर छापील असते मेक इन इंडिया/ मेड इन इंडिया वगैरे, तो विषयच बाद आहे, पण फॉर द लव ऑफ स्टॉक अँड्रॉइड मला तुमचा रिव्यु आवडला, प्युअर व्हॅनिला वापरणे एक नशा आहे च्यामारी, केवळ प्युअर अँड्रॉइडची मजा हवी म्हणून मी एकेकाळी नोकिया ५, नोकिया ७ प्लस हे वापरले आहेत, कार्ल झाईस लेन्सेस अन ऑप्टिकल झूम असलेली प्रकरणे ती, पण त्यांच्यात बेटा एकच दोष ते म्हणजे त्यांचे चार्जिंग पोर्ट्स लवकर ढिले होत मग मात्र कागदाचे पृष्ठाचे तुकडे वगैरे लावून चार्ज करण्याची चिंधीगिरी पण करावी लागली होती. आता तुमचा रिव्यु पाहून मोटो पहावा वाटतोय.
In reply to असंच काही नाही by जेम्स वांड
In reply to माझ्याकडे वन प्लस फाईव्ह टी by सुबोध खरे
In reply to माझ्याकडे वन प्लस फाईव्ह टी by सुबोध खरे
In reply to असंच काही नाही by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |In reply to आमच्या हापिसात जे मॅनेजर by मदनबाण
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Subah Subah Jab Khidki Khole... :- Yash (1996)In reply to आमच्या हापिसात जे मॅनेजर by मदनबाण
In reply to सध्या बजेट ५जी, pure androidसाठी by कंजूस
In reply to 6.8 inch स्क्रीन खूप मोठी by बापूसाहेब
In reply to आयफोन मध्ये काय विशेष आहे आणि by बोलघेवडा
In reply to फार छान... by योगी९००
In reply to एन९०० by तुषार काळभोर
In reply to सहमत सर. by कंजूस
गेले ते दिवस. राहिल्या त्या