गुडबाय ब्लॅकबेरी १०
३० जानेवारी २०१३: न्यू यॉर्क, टोरांटो, लंडन, पॅरिस, दुबई, जोहान्सबर्ग, जकार्ता व नवी दिल्ली येथे दिमाखदार सोहळ्यांद्वारे रिसर्च इन मोशन कंपनीच्या नव्या फोन ऑपरेटिंग सिस्टम ( ब्लॅकबेरी १०) व दोन नव्या फोन्सच्या लॉन्च इव्हेंटचा दिमाखदार सोहळा झाला.
गुडबाय ब्लॅकबेरी १०!!
याच सोहळ्यात कंपनीने आपले नाव बदलून ब्लॅकबेरी ठेवत असल्याचे जाहीर केले.
ब्लॅकबेरी झेड१० ब्लॅकबेरी क्यू१०

गुडबाय ब्लॅकबेरी १०!!वर्गीकरण
प्रतिक्रिया
गेले ते दिवस. राहिल्या त्या
Intuitive
धन्यवाद.
UsA मध्ये वाईट हाऊस हाच वापरत होते.
तो जुना ब्लॅकबेरी फोन होता
तोही उघडतात.
हम्म
धन्यवाद माईसाहेब
नॉस्टेल्जिक करणारा रोचक लेख.
मी पण ब्लॅकबेरी फॅन !
मस्त लेख
समयोचित लेख.
ब्लॅकबेरी !
धन्यवाद
आमच्या हापिसात जे मॅनेजर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithalaमोटो एज 20
आम्ही बापडे अँड्रॉइड प्रेमी...कधी नोकिया कधी मोटो पण केवळ आणि केवळ क्लिन ओएस प्रेमी. :) सध्या मोटो एज २० फ्युजन वापरतोय.मदनबाण जी . या फोन बद्दल तुमचा review काय आहे. किती दिवसापासून वापरताय?? या फोनचा कॅमेरा क्वालिटी, स्पीड , डिस्प्ले कसा आहे. ? नवीन फोन घेण्याच्या विचारात आहे. रेडमी, poco , oppo vivo असल्या कंपन्यांचा वैताग आलाय. आणि चायनीज ब्रँड नको आहे.. त्यामुळे इतर पर्याय चाचपतोय. आयफोन च्या वाट्याला जायचा विचार नाही.. कारण ७०-८०,००० फोन वर गुंतवणे हे खिश्याला परवडणारे नाही.. तर्किक दृष्ट्या पटत नाही. आणि मला वयक्तिक आयफोन हा फक्त शो ऑफ करण्यासाठी असलेला फोन वाटतो. बाकी ब्लॅकबेरी आमच्या इथे पण मॅनेजर लोक किंवा onsite la जाऊन बसलेले लोक वापरायचे. (२०११ च्या आसपास ) . सेंट फ्रॉम ब्लॅकबेरी अस signature मध्ये असलेल्या लोकांचा हेवा वाटायचा. नंतर ती जागा सेंट फ्रॉम आयफोन ने घेतली.आयफोन - शो ऑफ
या फोन बद्दल तुमचा review काय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Subah Subah Jab Khidki Khole... :- Yash (1996)असंच काही नाही
माझ्याकडे वन प्लस फाईव्ह टी
खरंय म्हणा तुमचं
बॅटरी त्रास देत नाहीये का?
आजकाल तर सॅमसंग ते रेडमीची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुस्कुराहट की बनावट में छुपाए हमने गम, दिखावट की हंसी से दुनिया के सामने खड़े हैं हम |धन्यवाद
काही वर्षांपूर्वी तुम्ही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Subah Subah Jab Khidki Khole... :- Yash (1996)Springboard चा माहितीपट
२००६ ते २००९ या काळात या
मस्त होता ब्लॅकबेरी आणि
सध्या बजेट ५जी, pure androidसाठी
6.8 inch स्क्रीन खूप मोठी
हो स्क्रीन मोठी आहे.
आयफोन मध्ये काय विशेष आहे आणि
हवा.
फार छान...
एन९००
सहमत सर.
वेगळी कंपनी म्हणजे
तसेच इतर फोनही गुडबाई.
माझी फोनयात्रा
We are not dead - BlackBerry
रम्य आठवणी.