मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -Digital Portrait

वागबोंद्रे's picture
वागबोंद्रे in मिपा कलादालन
17 Sep 2021 - 9:04 pm

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -Digital Portrait

1

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

17 Sep 2021 - 9:12 pm | टर्मीनेटर

मस्तच!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2021 - 9:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त चित्र आहे, फारच आवडले
मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पैजारबुवा

सुक्या's picture

17 Sep 2021 - 9:50 pm | सुक्या

चित्र सुरेख आहे. डीजीटल रेखाटन कसे केले हे जरा सविस्तर सांगाल काय? म्हणजे अ‍ॅप कुठले वापरले ... वगेरे वगेरे ...

प्रचेतस's picture

17 Sep 2021 - 10:10 pm | प्रचेतस

व्वा..! काय तेज:पुंज व्यक्तिमत्व आहे.
सुरेख पोट्रेट वागबोन्द्रे सर.

श्रीरंग_जोशी's picture

17 Sep 2021 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

तुमच्या इतर चित्रांप्रमाणे हे चित्रही खूप आवडले.
माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

तुषार काळभोर's picture

18 Sep 2021 - 9:47 am | तुषार काळभोर

कलाकारांचा मला प्रचंड हेवा वाटतो!

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 4:42 pm | गॉडजिला

मलाही कला नुसतीच अस्वादता येते निर्मिती शक्य नाही याचे जरूर वैषम्य वाटते.

hrkorde's picture

19 Sep 2021 - 4:36 pm | hrkorde

कलाकार व कलावस्तू दोघांनाही शुभेच्छा

आनंदी गोपाळ's picture

23 Sep 2021 - 8:32 pm | आनंदी गोपाळ

vah!

कुमार१'s picture

23 Sep 2021 - 9:41 pm | कुमार१

चित्र सुरेख आहे.

आग्या१९९०'s picture

23 Sep 2021 - 9:55 pm | आग्या१९९०

दिव्याखाली अंधार :)
सवय झाली आता. चितेच्या प्रकाशातही उजळून घेतील.

वामन देशमुख's picture

23 Sep 2021 - 10:23 pm | वामन देशमुख

मोदींना वाढदिवसाच्या belated मनःपूर्वक शुभेच्छा!

चित्र खरंच अप्रतिम आहे. खूप आवडलं.

एकदा सचित्र रेसिपी टाका, वागबोंद्रे साहेब.

(एकेकाळी बोर्ड्स बॅनर्स रंगवणारा)
- वामन पेंटर

अहाहाहाहा.
अप्रतिम आणि वास्तववादी व्यक्तिचित्र.
असे म्हणतात की एक चित्र हजार शब्दांचा आशय सांगून जातात पण हे चित्र कमीत कमी २२ करोड मनांची भावना व्यक्त करत आहे.
चित्र पाहताच मनी उसळते ते वैराग्य. चमकत्या आणि दैदिप्यमान भगव्या रंगातले वैराग्य. जो वैदिक भारतवर्षाचा मानबिंदू आहे. खालचा थोडासा हिरवा पट्टा कसा खुलवतो आहे पहा त्या एंशी टक्के भगव्याला. ह्या परस्परपूरक दोन रंगातून आपल्या पक्षध्वजाचे रंगसंगती नेमकी प्रमाणबध्द साधणार्‍या चित्रकाराच्या कुंचल्याला (की डिजिटल पेनाला) डिजिटल सलाम.
ह्या उज्ज्वल भवितव्याच्या मागचा जो थोडासा सावलीत्मक अंधार दिसतोय तो सत्तरवर्षाची अंधाररात्र सरुन त्याकडे पाठ फिरवून आता फक्त उज्ज्वलभविष्यकालाकडे नजर हे दर्शवतोय. ह्नुवटीखाली थोडासा अंधार दिसतोय पण आपल्या एखाद्या अवयवांची सावली आपल्यावरच पडते पण ती द्वीमीतीला त्रिमिती स्वरुप बहाल करते हे दर्शवण्याचा प्रयत्न अगदी वाखाणण्याजोगा. नाक कपाळ आणि गालावरील शुभ्र प्रकाशचमक एक दृष्यसंपन्नतेचा देखावा तयार करतेय.
डोळ्यातून अन चष्म्याच्या सावलीतून जरी स्पष्ट भाव दिसत नसले तरी काही नाजूक रेषांनी तो दाखवण्याचा प्रयत्न प्रचंड आवडल्या गेला आहे.
चित्र पाहताना अचानक जाणवले ते द्वीतीय सरसंघचालक आधुनि ऋषी माधवराव गोळवलकरांचे ते यज्ञात समिधा अर्पण करतानाचे सुप्रसिध्द चित्र. "इदं न मम, राष्ट्राय स्वाहा" तोच सेवाभाव्, तेच वैराग्य्य, तोच व्यासंग, तेच कट्टर राष्ट्रप्रेम कित्येक वर्षानंतर पुन्हा दिसले. सुंदर...अ.. ति... सुंदर. भारताला अशा शुभ्रकेशी तपस्व्यांची दीर्घ परंपरा आहे. योगी अरविंदापासून ते रविबाबू ठाकोरापर्यंत अन भीष्मकृपद्रोणापासून भगवान ओशोपर्यंत कित्येक शुभ्रकेशी योग्यांनी आपले जीवन संपन्न केले आहे. ह्या मांदीयाळीतीलच एका महान तपस्व्याच्या महान चित्राला मानाचा मुजरा.
खांद्यावर परिधान केलेल्या शालीच्या नक्षीकामातच स्वतःचे नाव गुंफून चित्रकाराने जणू एक अमोल भेटच अर्पण केली आहे. अशा नाव गुंफलेल्या भेटींची किंमत करोडोत कशी होणार. जगभर पसरलेल्या अब्जावधी चाहत्यांच्या मनात हे चित्र राष्ट्रप्रेमाचे, देशभक्तीचे तरंग उत्पन्न करत आहे ह्याची बिलकुल शंका नाही.

भावा, लाजवायचा प्रयत्न कितीही केला तरी न लाजणारं व्यक्तिमत्व आहे ते.
लय भारी लिवलस बघ तू.

आनंदी गोपाळ's picture

24 Sep 2021 - 8:58 pm | आनंदी गोपाळ

चित्र नीट झूम केल्यावर च्ष्म्याच्या काडीवर दिसणारे भवल्गारी ग्लासेस्चे लोगो केवळ अप्रतिम!

चला लोखो. पेट्रोल भरूया गाडित.

दोन्हीचाही आस्वाद घेता आला. बारकावे समजले, खुबीदार सादरीकरण भावले...

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2021 - 9:06 pm | चौथा कोनाडा

क्या बात, खुप सुंदर !
💖
वागबोंद्रे जी !
+१ : एक नंबर

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Sep 2021 - 8:47 am | अनिरुद्ध.वैद्य

.

श्वेता व्यास's picture

30 Sep 2021 - 6:41 pm | श्वेता व्यास

खूप छान