माझे पेन्सील स्केच - ३

Primary tabs

एकनाथ जाधव's picture
एकनाथ जाधव in मिपा कलादालन
17 Apr 2019 - 5:01 pm

Bird

प्रतिक्रिया

आवडलं. रुफस हॉर्नबिल आहे का हा?

मिसळपाव's picture

17 Apr 2019 - 7:37 pm | मिसळपाव

२ मागची बोटं? मला वाटतं पक्षांच्या पायाना नेहेमी एकच मागचं बोट असतं. पुढची बोटं २,३ असतात - जास्तसुद्धा असतील, मी आपली नेहेमीची पक्षीमंडळी डोळ्यापुढे आणून बघितली! पण किती का बोटं असेनात, रेखाचित्र छान आहे हां.

अभ्या..'s picture

17 Apr 2019 - 9:09 pm | अभ्या..

तो हृतिक हॉर्नबिल आहे हो. ;)
बाकी चित्र छान. एकेक चित्रासाठी एकेक धागा टाकण्यापेक्षा जरा विषयाला थीमला ग्रुप करुन त्यानुसार धागा काढून चित्रे दाखवा ना. मस्त गॅलरी होईल.

मिसळपाव's picture

17 Apr 2019 - 9:58 pm | मिसळपाव

:-) समजलं नाही आधी. Hritik roshan thumb शोधल्यावर त्याच्या अंगठ्याची गंमत कळली. मिपावर कशी ज्ञानात भर पडेल सांगता येत नाही!!

अभ्याने दिलेल्या सूचनेला पुरवणी जोडतो - कावळे कीती वेगवेगळ्या 'एक्स्प्रेशन्स' देतात पाहीलंय ना? मान वाकडी करून खिडकीतनं बघेल, दुपारी सुम्म उन पड्ल्यावर खिडकीच्या दारावर डोळे अर्थवट मिटून, गुडघे मोडून, मान आत ओढून चुटका काढेल, तुम्ही हाकलवणार वाटल्यावर मान खाली करून संशयाने बघत "अरे हां जाता हूं... साला दो मिनीट शांतीसे बैठने नही देगा" असं काहीतरी पुटपुटत निघायच्या तयारीने बसतील - काय काय तर्‍हा करतील! त्यातल्या चार-सहा निवडा तुमच्या पहिल्या मालिकेसाठी.

अभ्या..'s picture

17 Apr 2019 - 10:58 pm | अभ्या..

आता साक्षात चित्रगुप्तजींनी सांगितलंय तेव्हा मनावर घ्याच एकनाथराव.
आरकेलक्ष्मणना पण मोह पडलेला ह्या कावळ्यांच्या अदाचा.

चांदणे संदीप's picture

18 Apr 2019 - 6:36 am | चांदणे संदीप

कोण मिसळपाव, कोण चित्रगुप्त कायबी कळंना झालंय.

थ्बृरृर्रू!!!!

Sandy

अभ्या..'s picture

18 Apr 2019 - 12:13 pm | अभ्या..

मापी संडीबाबा,
रात्री जरा जजमेंट हुकले.
;)

चांदणे संदीप's picture

18 Apr 2019 - 6:39 am | चांदणे संदीप

मागे त्या किलर लूकवाल्या खंड्याच्या छायाचित्राने धुमाकूळ घातला होता मिपावर, त्यापेक्षा हे रेखाटन अतिउत्तम.

Sandy

एकनाथ जाधव's picture

18 Apr 2019 - 11:21 am | एकनाथ जाधव

पक्षी विषय घेउन टाकतो आज काही रेखाचिद्ते.

झेन's picture

23 Apr 2019 - 9:49 pm | झेन

आजून येवू द्या सुरेख