[शशक' १९] - दोघी

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Feb 2019 - 2:00 pm

संध्याकाळाच्या गर्दीत सिग्नल ला गाडी थांबली तशी तिने बाजूला पाहीलं. नेहमी प्रमाणेच रस्त्याच्या कडेला बंद दुकानासमोर ’ती’ बसलेली होती. जवळ लहान मूल. फाटके, मळके कपडे, केसांच्या झिंज्या, चारदोन भांडी व कपड्यांचा ’संसार’, चेहर्‍यावर दारिद्र्याच्या खुणा....
तिने मान फिरवली. ..इतके असूनही त्या लहानग्या मुलाच्या डोळ्यांतला आनंद व समाधान तिला अस्वस्थ करुन गेलं होतं. काय होतं त्याच्या कडे.? फक्त एक फाटका शर्ट आणि आधारासाठी “आईचा” हात!
तिला घरी वाट बघत असलेली तिची दिड वर्षांची मुलगी आठवली. खूप खेळणी, कपडे आणि खाऊ यांच्या गराड्यात 'आईला' विसरायचा प्रयत्न करीत असलेली!
खरंच...मुलांना काय हवं असतं....? त्यांच्या गरजा भागवणं...की आईचा सहवास...? तिला पुन्हा एकदा प्रश्न पडला....!

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

6 Feb 2019 - 2:09 pm | टर्मीनेटर

आवडली!

समीरसूर's picture

6 Feb 2019 - 2:18 pm | समीरसूर

आवडली.

मोहन's picture

6 Feb 2019 - 2:39 pm | मोहन

+!

मोहन's picture

6 Feb 2019 - 2:40 pm | मोहन

वर +१ असे वाचावे

सिद्धार्थ ४'s picture

7 Feb 2019 - 1:40 pm | सिद्धार्थ ४

+१

आंबट गोड's picture

7 Feb 2019 - 3:28 pm | आंबट गोड

+१

राजाभाउ's picture

8 Feb 2019 - 11:04 am | राजाभाउ

+१

ज्योति अळवणी's picture

10 Feb 2019 - 12:20 am | ज्योति अळवणी

आवडली

नूतन's picture

10 Feb 2019 - 10:22 am | नूतन

+1

तुषार काळभोर's picture

10 Feb 2019 - 11:03 am | तुषार काळभोर

कथाविषय आणि कथा आवडली.

nanaba's picture

14 Feb 2019 - 3:32 pm | nanaba

+1

बोरु's picture

14 Feb 2019 - 3:47 pm | बोरु

+१

स्वधर्म's picture

14 Feb 2019 - 4:03 pm | स्वधर्म

+१

नँक्स's picture

16 Feb 2019 - 5:38 pm | नँक्स

+१

भीमराव's picture

16 Feb 2019 - 9:02 pm | भीमराव

लोथार मथायस's picture

18 Feb 2019 - 4:31 am | लोथार मथायस

+1