(किराणा मालाच्या दुकानाचा अति संक्षिप्त इतिहास...)

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जे न देखे रवी...
26 Oct 2009 - 4:20 pm

किराणा मालाचे दुकान काढावे असे माझ्या मनात आले, आले गेले मला सल्ला देउ लागले, लागले सवरले काही तर आम्हाला सान्ग म्हणत सर्वजण, सर्वजण मदत करु लागले आणी दुकान सुरु झाले, झाले सुरु दुकान तसे सगळे मिपाकर खरेदीला यायला लागले, लागले यायला बरेच लोक तसा मला स्टाफ़ कमी पडु लागला, लागला तसा नोकरीला दुकानात माझ्या अवलिया व परा, परा मग येइल जाइल ते पाखरु न्याहाळु लागला, लागला मग वाटु मला सिन्सियर एकच अवलिया, अवलिया झाला कालान्तराने मग म्यानेजर, म्यानेजर झाला तसा लागला हा कविता करु नाना, नाना नाना म्हणत पोरी गोन्डा घॊळवु लागल्या, लागल्या हिशोबाची वजा जाता मला घाम फ़ुटु लागला, लागला मला शोध मिच दुकानाची ड्यामेजर, म्यानेजर जो केला मी ज्याला झाला काव्यज्वर.

हास्यहे ठिकाण

प्रतिक्रिया

प्रभो's picture

26 Oct 2009 - 4:27 pm | प्रभो

हाहाहाहा =))

चुचे.....जबहरा...
--प्रभो

गणपा's picture

26 Oct 2009 - 4:38 pm | गणपा

=)) तुला पण इडंबनाचा डास चावला का गं...

टारझन's picture

26 Oct 2009 - 4:47 pm | टारझन

एवढसंच आहे तुझं,, विडंबण ? मोठे करा अजुन !!

-(आद्य-गद्य विडंबक ) टारझन

अवलिया's picture

26 Oct 2009 - 4:49 pm | अवलिया

हा हा हा

मस्त :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

ज्ञानेश...'s picture

26 Oct 2009 - 4:49 pm | ज्ञानेश...

=)) =))
ड्यामेजरबाई जोरात..!

"Great Power Comes With Great Responsibilities"

प्रमोद देव's picture

26 Oct 2009 - 4:52 pm | प्रमोद देव

झकास इडंबन!

========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

परिकथेतील राजकुमार's picture

26 Oct 2009 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार

चुचु हडळ आहे !!

(पगार द्यायच्या नावानी शंख, आरडा ओरडी आणी तक्रारी करायला पुढे)

©º°¨¨°º© परा वेताळ ©º°¨¨°º©
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

26 Oct 2009 - 5:25 pm | धमाल मुलगा

चुचुपण गंडली आता :)
इतकं गद्य विडंबन???? धन्य आहे तुझी!

अवांतरः काय हो, हल्ली तुमच्या किराणा दुकानात टोप्या ठेवता ना रंगीबेरंगी? वाढदिवसाला पार्टीत घालायच्यात :)

टारझन's picture

26 Oct 2009 - 5:37 pm | टारझन

हल्ली तुमच्या किराणा दुकानात टोप्या ठेवता ना रंगीबेरंगी?

चोच्या ... रंगीबेरंगी टोप्या की विविध फ्लेवरच्या टोप्या ?

-- टार्‍या टोपे

अवलिया's picture

26 Oct 2009 - 5:45 pm | अवलिया

टोप्यांचा धंदा सहजरावांनी चालु केला अशी आतल्या गोटातली बातमी होती. खरे खोटे माहीत नाही.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Oct 2009 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार

टोप्यांचा धंदा सहजरावांनी चालु केला अशी आतल्या गोटातली बातमी होती. खरे खोटे माहीत नाही.

ह्या वयात ?

स्वगत :- परा तु मार खाणार लेका आता पै. सहजराव यांचा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

यन्ना _रास्कला's picture

27 Oct 2009 - 10:51 am | यन्ना _रास्कला

परा तु मार खाणार लेका आता पै. सहजराव यांचा.

पै. म्हन्जे पयगम्भरवासी का?

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2009 - 4:36 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह. सहजराव अभिनंदन. बाय द वे टोपीची वैचारीक टोपी कशी करावी बॉ?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

धमाल मुलगा's picture

26 Oct 2009 - 7:25 pm | धमाल मुलगा

चष्मे उतरवा सरकार....
जिथंतिथं तेच ते दिसणं योग्य नव्हे. आपला काहितरी गैरसमज झालेला दिसतोय.

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 7:20 pm | पर्नल नेने मराठे

आम्च्या दुकानात टोप्या मिळत नाहित तसेच आम्ची कुठेही शाखा नाही . :D
चुचु

अवलिया's picture

26 Oct 2009 - 7:26 pm | अवलिया

दुकान दुपारी किती ते किती बंद असते ते पण सांगुन टाका.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 7:28 pm | पर्नल नेने मराठे

आम्ही मुम्बैकर आहोत :D सकाळी ७ ते रात्री ११ दुकान उघडे असते .
चुचु

बाकरवडी's picture

26 Oct 2009 - 8:00 pm | बाकरवडी

मग पुणेकर बना. सकाळी १०.०० ते १.००
दुपारी १.०० ते ४.०० जेवणाची सुट्टी-वामकुक्षी
मग परत ४.०० ते ८.००
:T

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रशांत उदय मनोहर's picture

27 Oct 2009 - 11:03 am | प्रशांत उदय मनोहर

=)) =)) =)) =)) =))
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मसक्कली's picture

27 Oct 2009 - 12:59 pm | मसक्कली

एकदम्...चुचु हा ... :D

बेस्ट जमलय बगा तुमाला... इडंबन! =D> >:)

दशानन's picture

27 Oct 2009 - 6:55 pm | दशानन

=))

=))

=))

विनायक प्रभू's picture

27 Oct 2009 - 6:56 pm | विनायक प्रभू

खिक

मनीषा's picture

27 Oct 2009 - 8:16 pm | मनीषा

अति संक्षिप्त आणि गाळीव इतिहास ..
छान !
संपूर्ण बखर वाचायला आवडेल ...

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Oct 2009 - 9:22 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!!

बिपिन कार्यकर्ते