बिटाच ऊतप्पा

कन्चनरनदे's picture
कन्चनरनदे in पाककृती
9 Sep 2009 - 12:50 pm

साहित्य:- उकडून किस्लेले बिट १ वाटी, आल्+लसुन्+मिर्चि पेस्ट १ चमचा, जाड रवा २ वाटी, मिट्ट चविपुरते,१ कान्न्दा गोल कापलेला, २१/२ वाटया पानि

ॠति:-

प्रथम उकद्लेले बिट किसुन घेने. किस्लेल्या बिटात जाड रवा आणी पानी घालाणॅ. नोन स्टीक तव्यावर उत्तप्पा घालाने. वरुन कन्द्यच्या चक्त्या लावने. बाजुने तेल सोड्ने. दोन्हि बाजुने खर्पुस भाजणॅ.
या प्रामानाचे ५-६ उत्प्पे तयार होतात.लाल रन्गाचे उत्तपे लहान मुलाना फारच आवड्तात.

झटपट होनारी अशी ही रेसीपी अतिशय खुशखुशीत लगते.
http://3.bp.blogspot.com/_Qdf9UO44QhU/SdTu6W1bgXI/AAAAAAAAQLw/3soFXnf2aG...

प्रतिक्रिया

राधा१'s picture

9 Sep 2009 - 3:11 pm | राधा१

माझा एकदम आवडता पदार्थ . या विकांताला करायलाच हवा...!!!
धन्स.....परत एकदा या पदार्थाची आठवण करुन दिल्याबद्दल...!!

सहज's picture

9 Sep 2009 - 3:16 pm | सहज

पाकृ. केली पाहीजे.

धन्यु.

अवलिया's picture

9 Sep 2009 - 3:20 pm | अवलिया

सोपी दिसतेय... करुन पहातो :)

-- अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सोनम's picture

18 Sep 2009 - 12:54 pm | सोनम

नाना तुमची पाककृती करुन झाल्यावर आम्हाला ही टेस्ट साठी बिटाच
ऊतप्पा पाठवा... :W :W :W
बर का.
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

लवंगी's picture

9 Sep 2009 - 5:43 pm | लवंगी

करून पाहिन

रेवती's picture

9 Sep 2009 - 6:22 pm | रेवती

नविनच पाकृ आहे. तसाही उत्तप्पा मला अतिषय आवडतो. करून बघीन.
रेवती

लवकरच करुखाऊन पहायला हवा! ;)

(आयतोबा)चतुरंग