आदिमानव

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in कलादालन
7 Aug 2009 - 6:00 pm

आदिमानव...

विशाल

रेखाटन

प्रतिक्रिया

आदीमानवाला 'गणपती बाप्पांसारखी' पोझ दिल्यासारखी वाटतेय.

विसोबा खेचर's picture

8 Aug 2009 - 1:33 am | विसोबा खेचर

आदीमानवाला 'गणपती बाप्पांसारखी' पोझ दिल्यासारखी वाटतेय.

सहमत आहे! :)

तात्या.

टारझन's picture

8 Aug 2009 - 2:16 pm | टारझन

नाही पण तो गणपतीसारखा दिसत नाही नाही , ती आदिबाई वाट्टे ...
बिकीनीचा फक्त वरचा पार्ट घातलेली !!
(टिप : विनोद कमरेखालचे नाहीत ह्याची नोंद व्हावी)

- (हि&ही) टारझन

पर्नल नेने मराठे's picture

8 Aug 2009 - 1:48 pm | पर्नल नेने मराठे

पोझ काय =))
चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

7 Aug 2009 - 6:26 pm | परिकथेतील राजकुमार

आदीमानवाच्या दोन्ही हाताच्या पंजात फारच सारखेपणा आहे ;)

उजव्या पंजाचा आंगठा सुद्धा डाव्या बाजुला सर्वात शेवटी आहे !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

8 Aug 2009 - 2:08 pm | नितिन थत्ते

तसं नाय. 'दूसरा' टाकायला हात वळवला असेल.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

मदनबाण's picture

7 Aug 2009 - 6:52 pm | मदनबाण

ह्या आदिमानवात आणि खालच्या चित्रात बरचं साम्य वाटलं... :D
http://www.perryphillips.com/images/DVChideOrangatang.jpg

कृ.ह.घे...

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

सहज's picture

8 Aug 2009 - 7:54 am | सहज

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2009 - 9:14 am | विशाल कुलकर्णी

ठांकु, परा धन्यवाद! चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...