जखम

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in जे न देखे रवी...
23 May 2009 - 6:44 pm

आयुष्याच्या एका वळणावर
मला नाकारुन निघुन गेलीस
मर्मबंधावर माझ्या केलेली जखम
ठेव म्हणुन ठेवून गेलीस.

माहीत नाही मला
ठेव कधी घेऊन जाशील
ठेव जरी घेऊन गेलीस
तरी घाव मात्र ठेवून जाशील

मुक्तक

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

23 May 2009 - 6:45 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे सुबोध.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

23 May 2009 - 6:52 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

बाकरवडी's picture

23 May 2009 - 7:07 pm | बाकरवडी

वा! मस्त !!

-बा़करवडी

:B :B :B बाकरवडी :B :B :B

अवलिया's picture

23 May 2009 - 6:54 pm | अवलिया

कृपया एका धाग्यात जास्ती चारोळ्या लिहीत चला.

--अवलिया

चन्द्रशेखर गोखले's picture

24 May 2009 - 7:58 am | चन्द्रशेखर गोखले

खूप छान ! लिहित राहा !!