चालुकेश्या

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
18 May 2009 - 1:39 am

आमची प्रेरणा शरदिनी यांची गुढ कविता कारुण्याशा...

चालुकेश्या...

एक तारुण्यजालावरचा काव्यभीषण शब्दसेट
मस्तकल्पनेच्या स्वयंभूधुंद अनर्थ काढा
डुर्र डुर्र डुर्र डुर्र

फक्ततात्याचा शब्दवैचित्र्याने दिपलेला सुन्नप्रतिसाद
अन नवकवितेतून धनंजयाकडे वळणारा ग्रहणप्रवाह
धड धड धक धक

प्रतिसादांच्या दलदलीतला डबलबॅरल वाचकवॄंद
स्व-हाताने बडवून घेतलेला अवलिया खुळखुळा
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...

एका काव्यपिंपळावरून पुनश्व हरि ओम
केशवसुमारांची अचानक कडाडबूम चालुकेश्या
ठो ठो ठो...

अन मग सारंच शांत..
पुढच्या विडंबनापर्यंत...

विडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 May 2009 - 2:34 am | प्राजु

=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुवर्णमयी's picture

18 May 2009 - 2:36 am | सुवर्णमयी

धन्यः)
फक्त गूढता/ क्लिष्टता आलेली नाही:) हा सुद्धा विडंबनाचा भाग असावा

केशवसुमार's picture

18 May 2009 - 1:48 pm | केशवसुमार

सोनालीताई,
"हा सुद्धा विडंबनाचा भाग असावा" फार गुढ वाक्य आहे :)
विचार करतो....
(विचारमग्न)केशवसुमार

ब्रिटिश टिंग्या's picture

18 May 2009 - 2:49 am | ब्रिटिश टिंग्या

लै भारी!

सहज's picture

18 May 2009 - 6:09 am | सहज

विडंबन आवडले :-)

अवलिया's picture

18 May 2009 - 6:56 am | अवलिया

=)) =))

(खुळखुळा) अवलिया

म्हणजे प्रसिद्धीचा हुच्चबिंदूच!
(आता आपटणार - उंचीवरून नाहीतर काय व्हायचे?)

जबरा.

विनायक प्रभू's picture

18 May 2009 - 9:23 am | विनायक प्रभू

चे केश्याकर्षण

Nile's picture

18 May 2009 - 9:26 am | Nile

वा! विडंबनातील बारकाई आवड्ली. मस्त!

लिखाळ's picture

18 May 2009 - 2:21 pm | लिखाळ

वा! विडंबनातील बारकाई आवड्ली. मस्त!
अगदी ! सहमत आहे.

फक्ततात्याचा शब्दवैचित्र्याने दिपलेला सुन्नप्रतिसाद
अन नवकवितेतून धनंजयाकडे वळणारा ग्रहणप्रवाह
धड धड धक धक

वा वा वा .. एकदम फर्मास :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2009 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उच्च ! :D

-दिलीप बिरुटे
(प्रतिसादांच्या दलदलीतला डबलबॅरल वाचक)

चेतन's picture

18 May 2009 - 10:51 am | चेतन

----^----

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2009 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

फर्मास.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2009 - 6:11 pm | बिपिन कार्यकर्ते

बेष्टं बेष्टं बेष्टं बेष्टं बेष्टं !!!!!

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

18 May 2009 - 6:38 pm | चतुरंग

गुरुवर्य साष्टांग प्रणिपात!
अत्यंत प्रतिभाशाली विडंबन! लईच्च हुच्च!! : :D

(पिंपळपान)चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

19 May 2009 - 12:22 am | भडकमकर मास्तर

अगायायया...लै मस्त :D

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

केशवसुमार's picture

19 May 2009 - 11:38 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार