माझे आवडते प्रेरणावाक्य

त्रास's picture
त्रास in काथ्याकूट
16 Feb 2009 - 3:01 pm
गाभा: 

“You see things and you say, ‘Why?’ But I dream things that never were and say, ‘Why not?’” – George Bernard Shaw

तुमचे कोणते आहे आवडते प्रेरणावाक्य?

प्रतिक्रिया

स्थितप्रज्ञ's picture

27 Sep 2016 - 7:07 pm | स्थितप्रज्ञ

तुला हे जमणारच नाही.

पुंबा's picture

27 Sep 2016 - 7:15 pm | पुंबा

Sell your brain and brawn to the highest bidder but never put the price tag on your heart and soul.. अब्राहम लिंकनच्या पत्रातून(हे पत्र अभाहम लिंकनचे नाही असा एक प्रवाद आहे)..

"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."
"If you want to fly like eagle, don't waste your time swimming with ducks."

या वाक्याने माझ्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकला आहे. जगाने मला काय दिलं यापेक्षा मी जगाला काय देऊ शकलो याचा हल्ली मी जास्त विचार करतो. वरील वाक्य सतत मनन करत राहिल्यामुळं एक म्हणजे आपण गरुड आहोत (असामान्य आहोत) हा आत्मविश्वास नेहमी जागृत राहतो. आणि दुसरं म्हणजे अल्पसंतुष्टता येण्याचा धोका राहत नाही.

मारवा's picture

28 Sep 2016 - 2:12 pm | मारवा

एक तुच्छताभाव आहे यात तुम्हाला का नाही जाणवला याच नवल वाटलं.

एस's picture

28 Sep 2016 - 10:49 pm | एस

ते तुम्ही बदकांना तुच्छ समजण्या - न समजण्यावर अवलंबून आहे. गरुड आणि बदक, दोन्ही आपापल्या जागी निसर्गात योग्यच आहेत. बदक पोहण्यासाठी जास्त अनुकूल आहे, तर गरुड उंच भरारी घेण्यासाठी. पण नुसतेच तळ्यात डुंबत राहिले तर भरारी घेण्याचे स्वप्न हे फक्त दिवास्वप्न बनून राहू शकते. उंच उडता यावे यासाठी सम्यक परिश्रम घेतले नाहीत तर उडणार कसे? हे व्हाइसं व्हर्सा सुद्धा लागू आहे. एखाद्या गरुडाला उडत राहण्याचा कंटाळा आला आणि बदकासारखे पोहावेसे वाटले तर त्याला इतर गरुडांसारखे उडत राहून काय फायदा आहे? नाही का?

बाकी या कोटचा उत्तम उपयोग मिपावरच करता येतो. आपला 'हुच्चभ्रूपणा' छानपैकी मिरवतापण येतो. कसा, ते मी तुम्हांला काय सांगू! ;-) असो.

माझे आकलन चुकीचे होते.
तुम्ही आशय अचुक पकडला. तसा बघितल्यावर आवडला.
धन्यवाद.

गामा पैलवान's picture

27 Sep 2016 - 11:37 pm | गामा पैलवान

हे माझं आवडतं प्रश्नार्थक विधान आहे. हे प्रेरणावाक्य नव्हे.

If you do not crap, you will die. Does it mean life is shit?

सौजन्य : गामा पैलवान (दुसरं कोण!)

-गा.पै.

अभ्या..'s picture

28 Sep 2016 - 1:11 am | अभ्या..

एकच ओ.
आमच्या हिरोईनने सांगितलेले.
"तुला आवडते तेच कर. शून्यातून सुरुवात कर पण तेच कर"
आताशी कुठे पॉइंट झीरो पर्यंत आलीय लेव्हल.

गावरान's picture

28 Sep 2016 - 3:54 am | गावरान

ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान

पाटीलभाऊ's picture

28 Sep 2016 - 7:02 pm | पाटीलभाऊ

"हे जीवन सुंदर आहे"

तुमचा अभिषेक's picture

29 Sep 2016 - 12:09 am | तुमचा अभिषेक

झोपलास काय? चल काम कर !

माझ्या ऑफिस कॉम्प्युटरवर मी ठेवलेले स्क्रीन सेव्हर. नजर जाताच लगेच प्रेरणा मिळते आणि मी कामाला लागतो.

हेमन्त वाघे's picture

29 Sep 2016 - 7:40 am | हेमन्त वाघे

If You Cannot Win A Game Change The Rules !

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Sep 2016 - 8:02 am | कैलासवासी सोन्याबापु

On a lighter note,

आमचे जगातले सर्वात जास्त आवडते प्रेरणावाक्य म्हणजे

"चला आता बसू" हे होय ;)

हेमन्त वाघे's picture

29 Sep 2016 - 10:28 am | हेमन्त वाघे

जीव खुश झाला .
नवी मुंबईत येण्याचा काही विचार आहे का ? बसू या कोठेतरी !

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 3:54 pm | टवाळ कार्टा

ब सा य चे ठ र व ले त र म ला प ण बो ल वा

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2016 - 3:57 pm | टवाळ कार्टा

if you can't convince them confuse them

वेल्लाभट's picture

29 Sep 2016 - 5:23 pm | वेल्लाभट

अनेक आहेत. एक निवडणं कठीण.

तरीही एनिग्माच्या अनेक आवडत्या काव्यांपैकी एका काव्याची ही ओळ नेहमीच शांतता देते.

'If you understand, or if you don't
If you believe, or if you doubt
There is a universal justice
and The Eyes of Truth, are always watching you.'
- Enigma

उपयोजक's picture

29 Sep 2016 - 5:53 pm | उपयोजक

मांगो उसीसे। देता खुशीसे। कहता ना किसीसे।

उपयोजक's picture

29 Sep 2016 - 5:54 pm | उपयोजक

मांगो उसीसे। देता खुशीसे। कहता ना किसीसे।

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 8:50 pm | संदीप डांगे

Amat Victoria Curam
(Victory Loves Preparation)