माझे आवडते प्रेरणावाक्य

त्रास's picture
त्रास in काथ्याकूट
16 Feb 2009 - 3:01 pm
गाभा: 

“You see things and you say, ‘Why?’ But I dream things that never were and say, ‘Why not?’” – George Bernard Shaw

तुमचे कोणते आहे आवडते प्रेरणावाक्य?

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Feb 2009 - 3:03 pm | ब्रिटिश टिंग्या

FTP

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2009 - 3:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला FTP च्या ऐवजी WTF म्हणायचं आहे का? ;-)

अदिती

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Feb 2009 - 8:42 pm | ब्रिटिश टिंग्या

TTF आवडेल ;)

टवाळ कार्टा's picture

27 Sep 2016 - 10:43 am | टवाळ कार्टा

हे FTP आणि TTF म्हणजे काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Feb 2009 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते

माझी बरीच वाक्यं आवडती आहेत. त्यातली दोन...

०१. "Nothing in this world is Black or White. Everything is Grey, with varying Shades" ..... मी
०२. .................

दुसरं वाक्य माझ्या खवमधे सुरूवातीला दिलं आहे.

बिपिन कार्यकर्ते

कुंदन's picture

17 Feb 2009 - 4:50 pm | कुंदन

माझ्या खवमधे सुरूवातीला दिलं आहे.

विनायक पाचलग's picture

17 Feb 2009 - 6:57 pm | विनायक पाचलग

पण सर्वात साधे आणि सोपे माझे आवडते वाक्य म्हणजे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 4:51 pm | विनायक प्रभू

बात है

सुधीर काळे's picture

4 Sep 2009 - 3:53 pm | सुधीर काळे

माझ्या मनावर कायमचे कोरले गेलेले बोधवाक्य आहे: थोर मनें कल्पनांबद्दल चर्चा करतात, सर्वसाधारण मनें घटनांबद्दल चर्चा करतात व क्षुद्र मनें (इतर) लोकांबद्दल चर्चा करतात. (Great minds discuss ideas, average minds discuss events and mean minds discuss people.)
हे बोधवाक्य नाथानी स्टील या भंगार विकणार्‍या कंपनीच्या विद्याविहार स्टेशनच्या बाहेरच्या बोर्डावर मी मुकुंद कंपनीच्या कुर्ल्याच्या फॅक्टरीत काम करीत असताना वाचले होते.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अवलिया's picture

16 Feb 2009 - 3:03 pm | अवलिया

काय त्रास आहे हा!

--अवलिया

मैत्र's picture

16 Feb 2009 - 3:11 pm | मैत्र

नाना तुमचं प्रेरणावाक्य फारच छान आहे ;) !

टारझन's picture

18 Feb 2009 - 2:26 pm | टारझन

नाना तुमचं प्रेरणावाक्य फारच छान आहे

ह्या वाक्याने तुम्हाला प्रेरणा मिळते मैत्र साहेब ? आयला

प्रकाश घाटपांडे's picture

16 Feb 2009 - 3:10 pm | प्रकाश घाटपांडे

आमाला प्रेरना देनारे वाक्य म्हंजी
जो जे वांछील तो ते लाहो|
प्रानीजात
प्रकाश घाटपांडे

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

16 Feb 2009 - 3:13 pm | मधु मलुष्टे ज्य...

प्रेरणेच्या बापाने प्रेरणेचा हात आमच्या हातात देऊन म्हणावं "आजपासुन प्रेरणा तुमची"!
:)

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2009 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(माझ्या) विक्षिप्तपणाचं समर्थन करणारं बर्ट्रांड रसलचं वाक्य:
Do not fear to be eccentric in opinion, for every opinion now accepted was once eccentric.

अदिती

संजय अभ्यंकर's picture

16 Feb 2009 - 9:19 pm | संजय अभ्यंकर

वाह! क्या बात है!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

16 Feb 2009 - 3:17 pm | विसोबा खेचर

आमचे आवडते प्रेरणा वाक्य -

सोल्जर नेव्हर क्विटस्

तात्या.

भिडू's picture

16 Feb 2009 - 7:23 pm | भिडू

बचेंगे तो और लढेंगे - दत्ताजी शिंदे

नीधप's picture

16 Feb 2009 - 3:18 pm | नीधप

लॅव्हिश इज व्हल्गर!

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पक्या's picture

16 Feb 2009 - 3:22 pm | पक्या

टूमारो नेव्हर कम्स
(म्हणुन आजचे काम आजच करा...उद्यावर ढकलू नका)

सुनील's picture

16 Feb 2009 - 4:04 pm | सुनील

माझे आवडते प्रेरणावाक्य -

असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!!

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिंतामणराव's picture

6 Sep 2009 - 4:25 pm | चिंतामणराव

माझेही तेच....

असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी!!

.....आमचा हरी असतोच..

प्रभाकर पेठकर's picture

16 Feb 2009 - 4:10 pm | प्रभाकर पेठकर

हाताच्या रेषांवर विसंबून राहू नका, ज्यांना हातच नसतात त्यांनाही भविष्य असतं.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2009 - 4:41 pm | इनोबा म्हणे

हाताच्या रेषांवर विसंबून राहू नका, ज्यांना हातच नसतात त्यांनाही भविष्य असतं.
काका हे प्रेरणावाक्य आवडलं. आणि पटलं ही.

-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2009 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार

>>हाताच्या रेषांवर विसंबून राहू नका, ज्यांना हातच नसतात त्यांनाही भविष्य असतं.
== ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

16 Feb 2009 - 4:52 pm | प्रकाश घाटपांडे


ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?


अहो ते हस्तलाघव नाही दाखवल तर भविष्य अवघड आहे. म्हजी हाताने कष्ट करावे आन आपल भविष्य आपल्या हातात ठेवाव म्हन्तोय मी. म्हन्जे भविष्याची चिंता नको
प्रकाश घाटपांडे

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2009 - 4:55 pm | इनोबा म्हणे

ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?
अशा वेळी फक्त वर्तमानाचाच विचार करावा(आणि तोच केला जातो). भविष्यात 'गैरसोय' होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी. ;)

-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2009 - 5:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्यांच्या हातावरच्या रेषा काहि 'अपरिहार्य' कारणामुळे नाहिशा होतात, त्यांच्या भविष्याचे काय ?
त्यांनी नाडी वापरावी! ;-)

नायतर कागदावर चौकटी मारून ग्रहांना बोल लावावेत!

अदिती (जोशी) :B

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2009 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार

>>त्यांनी नाडी वापरावी
==हम्म्म्म अशा कामात नाडी सुद्धा उपयोगी पडते असे ऐकुन होतोच मी ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

16 Feb 2009 - 5:20 pm | प्रकाश घाटपांडे

नायतर कागदावर चौकटी मारून ग्रहांना बोल लावावेत!

ग्रहांना बोल लावतान शनीचा प्रताप शामभट्टाला ही चुकला नाही.
नामांकित जोशी लाही त्याचा फटका बसतो.
प्रकाश घाटपांडे

पर्नल नेने मराठे's picture

5 Sep 2009 - 11:26 am | पर्नल नेने मराठे

ह्म्म
चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2009 - 5:14 pm | परिकथेतील राजकुमार

वरील दोन्ही अनुभवी सल्ल्यांबद्दल शतश: आभार __/\__

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

निखिलराव's picture

17 Feb 2009 - 3:48 pm | निखिलराव

काका
मस्तच..........

संदीप चित्रे's picture

19 Feb 2009 - 1:07 am | संदीप चित्रे

खूप छान आहे

अभिज्ञ's picture

16 Feb 2009 - 4:57 pm | अभिज्ञ

"POOR PAST IS NO EXCUSE FOR POOR FUTURE"

अभिज्ञ.

विसोबा खेचर's picture

16 Feb 2009 - 5:19 pm | विसोबा खेचर

"POOR PAST IS NO EXCUSE FOR POOR FUTURE"

हम्म! हे बहुतांशी खरं आहे!

तात्या.

ज्याक ऑफ ऑल's picture

16 Feb 2009 - 5:09 pm | ज्याक ऑफ ऑल

First Deserve ... then Desire !!

तर्र टर्र्या ...

प्राची's picture

16 Feb 2009 - 5:23 pm | प्राची

"The dreams are not what you see in sleep.Dreams are the things which do not let you sleep"
-by Dr.A.P.J.Abdul kalam

शितल's picture

17 Feb 2009 - 4:02 am | शितल

हे प्रेरणा देणारे वाक्य खुप आवडले. :)

मनीषा's picture

16 Feb 2009 - 6:17 pm | मनीषा

Yesterday was History , tomorrow is Mistry , today is gift for us ... so it is called Present .

दशानन's picture

16 Feb 2009 - 6:18 pm | दशानन

वा वा क्या बात है !

सुंदर अती सुंदर !

* पण मनिषा ह्यांचा अर्थ काय ओ :?

* अर्थ येथे हलके च घ्या असे आहे ;)

ब्रिटिश's picture

16 Feb 2009 - 6:21 pm | ब्रिटिश

तदबीर से बीगडी हुई तकदीर बनाले
अपनेपे भरोसा है तो ईक डाव लगाले

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

झेल्या's picture

16 Feb 2009 - 6:51 pm | झेल्या

१. बचेंगे तो औरभी लढेंगे
२.भीक नको पण कुत्रे आवर
३.आज ऑफिसला सुट्टी आहे
४.सगळ्यांना सगळं जमतं असं नाही, प्रत्येकाची वेगळी खुबी असते
५. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

दशानन's picture

16 Feb 2009 - 6:52 pm | दशानन

वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा

अवलिया's picture

16 Feb 2009 - 6:54 pm | अवलिया

वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा

=))

--अवलिया

कलंत्री's picture

16 Feb 2009 - 6:53 pm | कलंत्री

सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानिले बहुमता. ( तुकाराम महाराज).

एका गोष्टीची खंत वाटली की कोणालाही संस्कृत अथवा मराठी प्रेरणावाक्य सुचले नाही???

नीधप's picture

16 Feb 2009 - 7:29 pm | नीधप

त्याबद्दल आता तुम्ही काय करणार?
शेळीचे दूध की उपवास?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

कलंत्री's picture

16 Feb 2009 - 7:37 pm | कलंत्री

उपवास एक शस्त्र आहे आणि त्याचा अनिर्बंध वापर ते शस्त्र बोथट बनवितो.

अशा लेखाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेगळा धागा सुरु केला की झाले. मराठीत किती तरी चांगले बोधवाक्ये आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. कोणीतरी सुरवात केली पाहिजे. अशा वाक्यांचा पाऊस पडेल.

नीधप's picture

16 Feb 2009 - 7:42 pm | नीधप

तुम्ही पाडा की पाऊस. कोणीतरी केले पाहिजे म्हणत खंत खंत का खेळताय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2009 - 7:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे।

आणि हेच संस्कृतमधून:

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथै: !
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगा:!

मराठी अर्थः नेहमी कार्यरत रहिल्यामुळेच कार्ये सफळ होतात्,केवळ स्वप्ने पाहण्यामुळे नाही.जसे झोपलेल्या सिंहाच्या मुखात स्वतःहुन शिकार प्रवेश करत नाही.त्यासाठी सिंहाला प्रयत्न करावे लागतात.

(संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ उर्मिलाच्या खरडवहीतून साभार)

अदिती

नीधप's picture

16 Feb 2009 - 7:55 pm | नीधप

माझ्याकडून पण घ्या
मराठी
१. ऐकावे जनाचे करावे मनाचे
२. भाव तेथे देव
३. हिंदाळणारा एक थेंबही नसेल
जर तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर पावसाला बोलावू नका.
तुम्हाला भिजणे जमणार नाही.

संस्कृत
१. आशानाम मनुष्याणाम काचिद आश्चर्यशॄंखला
यया बद्धा प्रधावन्ती मुक्तास्तिष्ठती पंगुवत
(पाय मोडता न आल्याने लेखन चुकले आहे.)

२. अन्नं ब्रह्म्येति व्यजानात (हे फार लाडके प्रेरणावाक्य!)

३. घटम भिंद्यात पटम छिंद्यात
कुर्यात रासभरोहणम
येन केन प्रकारेण
प्रसिद्धः पुरूषो भवेत

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

त्रास's picture

16 Feb 2009 - 8:25 pm | त्रास

संस्कृत आम्हाला ओ की ठो कळत नाही. मराठी किन्वा इंगलीश मधे सांगा

भाषांतरकार's picture

18 Feb 2009 - 12:24 am | भाषांतरकार

चांगले सुभाषित आहे.
फक्त प्रविश्यन्ति च्या जागी प्रविशन्ति हवे.

भाषांतर अनुदिनी - संचालक

कलंत्री's picture

16 Feb 2009 - 9:16 pm | कलंत्री

सध्या इतर गोष्टीच्या चितंनात आहे. दुसरे सर्वच गोष्टी सर्वांना जमतातच असेही नाही. तिसरे म्हणजे मराठी संकेतस्थळावर मराठीऐवजी इतर भाषेचा वापर खंत करण्यासारखा नाही का?

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2009 - 9:32 pm | इनोबा म्हणे
दशानन's picture

17 Feb 2009 - 6:39 am | दशानन

मी टू !

=))

****

तुमच्या मराठी बद्दलच्या कळकळीला आमचा सलाम ... पण आय एम स्वारी बरं का ;)

कोलबेर's picture

18 Feb 2009 - 6:19 am | कोलबेर

शेळीचे दूध प्यायला जातील, उपास करतील, नाहीतर कुणा पटवर्धन शिंप्याकडे विजार रफू करायला जातील्..त्याचा इथे काय संबध ते कळले नाही.

-कोलबेर

»

इनोबा म्हणे's picture

16 Feb 2009 - 7:46 pm | इनोबा म्हणे

"एखाद्याने आपल्या एका गालात मारल्यावर दूसरा गाल पुढे करावा" पण दूसर्‍या गालात मारल्यावर काय पुढे करावे?

-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

डावखुरा's picture

23 Sep 2010 - 1:03 pm | डावखुरा

गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
सावरकर - स्वरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. मूर्ख हिंदूंनो, एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.

गांधीवादी's picture

23 Sep 2010 - 9:34 pm | गांधीवादी

>>गांधीजी - अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा.
'दुसर्या गालात थोबाडीत मारली कि परत पहिला गाल पुढे करा' हे विसरलात वाटतं.

>>एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.
ठार चुकीचे,
माननीय कसाब आणि त्याच्या बंधूंनी दोनशे जणांचे गळे कापले तरी अजून लाखो गळे शिल्लक आहेत मुंबई मध्ये.
(कसाब ला माननीय म्हणावे लागेल, का ? अजून त्याचा गुन्हा सिद्ध व्ह्यायचा आहे, तो अजून लढत आहे. महान भारताच्या कायद्याप्रमाणे अजून त्याला लढायला संधी आहे, तो अजून २०-२५ वर्षे लढणार आहे, )

डावखुरा's picture

25 Sep 2010 - 12:44 am | डावखुरा

>>एक गळा कापला तर कापायला दुसरा गळाच उरत नाही.
ठार चुकीचे,
माननीय कसाब आणि त्याच्या बंधूंनी दोनशे जणांचे गळे कापले तरी अजून लाखो गळे शिल्लक आहेत मुंबई मध्ये.
(कसाब ला माननीयच म्हणावे लागेल, का ? अजून त्याचा गुन्हा सिद्ध व्ह्यायचा आहे, तो अजून लढत आहे. महान भारताच्या कायद्याप्रमाणे अजून त्याला लढायला संधी आहे, तो अजून २०-२५ वर्षे लढणार आहे, )

गाधीवादीजी चांगला युक्तीवाद्..कसाबच्याबाजुने वकीलपत्र घेतले अस्तात तर २०-२५ वर्षे आप्ल्याला त्याचा पाहुणचार नस्ता करावा लागला.... :)

तुम्हि असायला पहिजे होतात राव सी एस टी वर्..मग हेच स्पष्टीकरण तुमच्या घरी दिले असते..
मुन्नाभाईची गांधिगिरी सिनेमापुरती ठीके पण प्रत्यक्षात..

२०-२५ वर्ष लढेल आणि त्यानंतर एकतर वृध्दापकाळाने निधन किवा राष्ट्रपतींकडुन दया अर्ज......

सुनील's picture

16 Feb 2009 - 7:53 pm | सुनील

उपवास एक शस्त्र आहे आणि त्याचा अनिर्बंध वापर ते शस्त्र बोथट बनवितो.
१००% मान्य.

यावरून महात्मा गांधींचे एक वाक्य आठवले. इंग्लीशमध्ये आहे. सुरेख मराठी भाषांतर मिळाल्यास उत्तम.

Nobody can hurt me without my permission.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गांधीवादी's picture

23 Sep 2010 - 9:37 pm | गांधीवादी

माननीय कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्या दोनशे जणांना hurt केले(?), त्यांची permission होती काय ?
(खरंच hurt केले का नाही ते लागलीच २०-२५ वर्षात कळेल.)

कोलबेर's picture

18 Feb 2009 - 6:18 am | कोलबेर

शेळीचे दूध प्यायला जातील, उपास करतील, नाहीतर कुणा पटवर्धन शिंप्याकडे विजार रफू करायला जातील्..त्याचा इथे काय संबध ते कळले नाही.

-कोलबेर

छोटा डॉन's picture

16 Feb 2009 - 7:46 pm | छोटा डॉन

प्रेरणावाक्य वगैरे म्हणता येणार नाही पण अशी वाक्ये हाताशी असली की एक आधार वाटतो व उत्साह येतो असे म्हणतो ..!

१. Smooth Roads never make Good Drivers
कोणीचे ते माहित नाही.

२. You don’t have idea with whom you are dealing ..!
हे काय लै उच्च वगैरे नाही पण "बेक्कार" आहे हे नक्की. "डाय हार्ट-४" ...

३. सध्याचे आवडलेले व एकदम क्लास वाक्य ...
"एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो""
बिरुटेसर रॉक्स ..!!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सूहास's picture

16 Feb 2009 - 7:52 pm | सूहास (not verified)

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे।

हेच आमचही...

कधी-कधी बे॑गलूरू मध्ये केळी खाउन दिवस काढतो..मग

केळ्याने होत आहे रे आधी केळे खाल्लेच पाहीजे...

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

बाकी मला गटण्याच "नाडी-वाक्य" एव्हढ आवडल की ते वाक्य सध्या एखाद्याला काम
जमत नसेल तर ते वाक्य त्याच्या तो॑डावर मारतो..आणी मॅनेजरच्या पाठीमागे...

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

ऍडीजोशी's picture

16 Feb 2009 - 8:07 pm | ऍडीजोशी (not verified)

दोन मातॄभाषेत
१. फुकट ते पौष्टीक
२. फुकट तेथे फॅमीली सकट

एक राष्ट्रभाषेत
१. फुकट का चंदन घिस मेरे नंदन

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Feb 2009 - 8:40 pm | ब्रिटिश टिंग्या

पहिल्या प्रतिसादात कव्हर झालं आहे!

अनिल हटेला's picture

17 Feb 2009 - 7:03 am | अनिल हटेला

एक राष्ट्रभाषेत
१. फुकट का चंदन घिस मेरे नंदन

>>>>> मुफ्त का चंदन म्हणायचये का तुम्हाला ?

(सुधारक)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

"Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand." Confucius, circa 450 BC

“We learn by example and by direct experience because there are real limits to the adequacy of verbal instruction.” Malcolm Gladwell, Blink: The Power of Thinking Without Thinking, 2005

विनायक प्रभू's picture

16 Feb 2009 - 8:14 pm | विनायक प्रभू

वर भारी विश्वास्,पण................
जरा वेगळ्या अर्थाने

सिद्धेश's picture

16 Feb 2009 - 9:28 pm | सिद्धेश

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

.............स्वात्यंत्र्यवीर सावरकर

सिद्धेश's picture

16 Feb 2009 - 9:30 pm | सिद्धेश

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

...स्वातंत्र्यवीर सावरकर

सिद्धेश's picture

16 Feb 2009 - 9:38 pm | सिद्धेश

जर एखादी गोष्ट मिळवण्याची तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुमची क्षमता नसतानाही तुम्ही ती मिळवू शकता पण जर इच्छाच नसेल तर क्षमता असतानाही मिळवू शकत नाही.
.......गांधीजी

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

सिद्धेश's picture

16 Feb 2009 - 9:43 pm | सिद्धेश

I want to be the fastest woman on the track of this earth.
..........Wilma Rudolf.........
double paralysed woman who hadn't walked without walking stick till her 10
and won 3 gold medals in olympics.
आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

अविनाशकुलकर्णी's picture

16 Feb 2009 - 10:14 pm | अविनाशकुलकर्णी

Eat,Drink and Be merry

भडकमकर मास्तर's picture

16 Feb 2009 - 10:43 pm | भडकमकर मास्तर

पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....

अविनाशकुलकर्णी's picture

16 Feb 2009 - 11:02 pm | अविनाशकुलकर्णी

Life is a flower of which love is the honey.

a thing of beauty is a joy forever!

I am not the best,but not like the rest.

love me for a reason let the reason be love

Don't let someone become priority in your life, when you are just an option in their life.

सुक्या's picture

16 Feb 2009 - 11:03 pm | सुक्या

मला एक प्रेरणा वाक्य खुप आवडले होते. परंतु त्याचा संबध लोक एक विशिष्ट धर्माशी लावायला लागल्यानंतर ते वापरायचे सोडुन दिले.

"Next time you think you are perfect, try walk on water."

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

केशवराव's picture

17 Feb 2009 - 6:30 am | केशवराव

'O' is opportunity;
It is not present in YESTERDAY
In TODAY it comes only once
and in TOMORROW it comes many times.

त्रास's picture

17 Feb 2009 - 6:42 am | त्रास

मी थांबेन उद्यापर्यंत.

अनिल हटेला's picture

17 Feb 2009 - 7:06 am | अनिल हटेला

'O' is opportunity;
It is not present in YESTERDAY
In TODAY it comes only once
and in TOMORROW it comes many times.

हे आवडले !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2009 - 7:15 am | llपुण्याचे पेशवेll

"It is always more difficult to fight against faith than against knowledge." -इति 'ऍडॉल्फ हिटलर'
"Courage is what it takes to stand up and speak; courage is also what it takes to sit down and listen." इति 'विन्स्टन चर्चिल'

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

त्रास's picture

17 Feb 2009 - 7:25 am | त्रास

"Courage is what it takes to stand up and speak; courage is also what it takes to sit down and listen"

इन्साइटफूल

प्रेयसीच्या केसातुन फिरणारी बोटे जेव्हा बंदुकीच्या चापावरून फिरू लागतील, तेव्हा "हिंन्दूस्थान" जगू शकेल !!
स्वातंत्र्यवीर सावरकर

धर्माचे स्थान ह्रुदयात असते, पोटात नाही. मुसलमानाचे अन्न्च काय, पण आख्खा मुसलमान जरी पचवला तरी आम्ही बाटणार नाही!!
स्वातंत्र्यवीर सावरकर

ही आणी अशी अनेक....

रश्मी's picture

17 Feb 2009 - 11:10 am | रश्मी

"शब्द हे शस्त्र आहे. जपुन वापरा."

भिडू's picture

17 Feb 2009 - 1:14 pm | भिडू

You don't win silver, you lose gold

घाटावरचे भट's picture

17 Feb 2009 - 4:01 pm | घाटावरचे भट

बचेंगे तो और भी दौडेंगे....

चिंतामणराव's picture

17 Feb 2009 - 4:46 pm | चिंतामणराव

तेरा मंगल , मेरा मंगल,
सबका मंगल हो.

प्रॅक्टीस मेक्स मॅन पर्फेक्ट, बट नोबडी इज पर्फेक्ट.....देन व्हाय प्रॅक्टीस????? :)

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

प्रकाश घाटपांडे's picture

17 Feb 2009 - 6:29 pm | प्रकाश घाटपांडे

अतिपरिचयात अवज्ञा
संततगमनादरोभवति
मलये भिल्ल पुरंध्री
चंदनतरुकाष्ठं इंधनं कुरुते|
प्रकाश घाटपांडे

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

केशवराव's picture

17 Feb 2009 - 10:14 pm | केशवराव

' Don't walk as if you are the king ; but walk as you don't care whom so ever is the King ! '

धमाल मुलगा's picture

18 Feb 2009 - 6:26 pm | धमाल मुलगा

केशवराव,

खल्लास! काय वाक्य आहे! बेहद्द फिदा झालो मी ह्या वाक्यावर. :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

आम्हि's picture

17 Feb 2009 - 10:19 pm | आम्हि

Here is the Test to find if your mission on earth is finished.
If you are alive, it isn't.

आम्हि's picture

17 Feb 2009 - 10:25 pm | आम्हि

It is wise to keep in mind that nither success nor failure is ever final.
---Rogar Babson

लवंगी's picture

18 Feb 2009 - 5:54 am | लवंगी

हे माझ प्रेरणा वाक्य.. म्हणजे काळजी-चींता सोडून द्या.. मजा करा

सिद्धेश's picture

18 Feb 2009 - 12:18 pm | सिद्धेश

शेळीचे दूध प्यायला जातील, उपास करतील, नाहीतर कुणा पटवर्धन शिंप्याकडे विजार रफू करायला जातील्..त्याचा इथे काय संबध ते कळले नाही.

अबे ये बापूराव का स्टाईल हे |
ऊर्फ महात्मा गांधी

केशवराव's picture

18 Feb 2009 - 2:26 pm | केशवराव

' If you can't find the bright side of life polish the darker side !

अमोल नागपूरकर's picture

18 Feb 2009 - 6:19 pm | अमोल नागपूरकर

Woods Are Lovely Dark & Deep,
but I have the promises to keep,
& miles to go before I sleep
-Robert Frost

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2009 - 11:19 pm | प्रभाकर पेठकर

आळस हा माणसाचा वैरी आहे तर निद्रा ही भिकेची सोयरी आहे.

I COMPLAINED THAT I HAD NO SHOES UNTIL I SAW A MAN WHO HAD NO FEET

हजार चुका करा पण एकच चुक हजारवेळा करू नका

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

त्रास's picture

19 Feb 2009 - 12:06 am | त्रास

माझ्या एका सरदारजी मित्राने सांगितलेले वाक्य-
दुनियामे ऐसी सिर्फ एक चीज है जो खर्चा करनेसे बढती है- अकल!

म्रुदुल२५२७५'s picture

19 Feb 2009 - 5:28 pm | म्रुदुल२५२७५

No cloud is so dark that the Sun can't shine through.

बाबुराव गनपतराव आपते's picture

20 Feb 2009 - 8:19 am | बाबुराव गनपतराव आपते

B) don't think you CAN WIN
think i HAVE TO WIN
..................no options :)
बाबुराव ..

१. आयुष्य हे सुंदर आहे..... पण तेव्हाच, जेव्हा तुम्ही ते सुंदर कराल.... :)
२. स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती नाही केली तर तो स्त्रीच्या सौंदर्याचा अपमान आहे
३. या जगात कोणतीही गोष्ट कोणत्याही वेळेला, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही व्यक्तीबरोबर होणे शक्य आहे
४. Nothing is Impossible

(प्रेरणेच्या प्रतिक्षेत .... ) सागर :)

अगर देखना चाहते हो हमारी ऊडान तो और ऊंचा करदो यह आसमान!

JAGOMOHANPYARE's picture

6 Sep 2009 - 11:11 am | JAGOMOHANPYARE

जागो मोहन प्यारे! हाच माझा मन्त्र ......

जागो मोहन ( भार्गव) प्यारे! :)

स्वदेस पाहिल्यावर हा मन्त्र मी जपला... गेली तीन वर्शे... माझे सगळे पास वर्ड्स बदलून असेच केले... रोजच्या रोज या मन्त्राचा त्यामुळे जप झाला.... :) डेस्क्टॉप वर , मोबाईल मध्ये मोहनरावान्चा फोटो ठेवला. :) ... सोबत खालील 'भैरव' रागामधील प्रार्थना ही लिहून ठेवली....

जागो मोहन प्यारे
सावरी सूरत मोरे मन भावे
सुन्दर श्याम हमारे..

प्रात भई ऊठ भानू उदय भयो
ग्वाल बाल सब भूपथ थाडे
तुम्हरे दरस के भूखे प्यासे
ऊठ ऊठ नन्द किशोर..
जागो मोहन प्यारे...

०७/०७/२००९ रोजी आमच्यावर मोहनराव प्रसन्न झाले.. ... :)

सचीन जी's picture

6 Sep 2009 - 12:03 pm | सचीन जी

I can’t afford to waste my life in minting money!

संतोषएकांडे's picture

14 Sep 2009 - 11:16 am | संतोषएकांडे

एकमेका सहाय्य करु
अवघे धरु सुपंथ...

निशांत५'s picture

15 Sep 2009 - 10:48 am | निशांत५

We are all born with a divine fire in us. Our efforts should be to give wings to this fire............

पार्टनर's picture

15 Sep 2009 - 6:57 pm | पार्टनर

To laugh often and much;
To win the respect of intelligent people and affection of children;
To earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends;
To appreciate beauty, To find the best in others;
To leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch or a redeemed social condition;
To know even one life has breathed easier because you have lived.
This is to have succeeded.

- Ralph Waldo Emerson

Be kinder than necessary, for everyone you meet is fighting some kind of a battle.

स्वतःला कायम आठवण करून देत रहावी असं ..

- पार्टनर

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Sep 2010 - 1:33 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

* मी अशीच आहे.
* Nobody is Perfect; I am Nobody
अजुन काही आठवली तर टाकेनच.

इंटरनेटस्नेही's picture

23 Sep 2010 - 4:42 pm | इंटरनेटस्नेही

you are not defeatred untill you say you are deafeated.

आणि

if we fail to pla, we plan to fail.

ramjya's picture

25 Sep 2010 - 12:03 am | ramjya

"Your I Can is most important than your IQ"..

वाचा.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.

नरेश धाल's picture

25 Sep 2010 - 8:03 am | नरेश धाल

खा आणि खाऊ द्या

सुत्रधार's picture

6 Oct 2010 - 2:28 pm | सुत्रधार

जगा आणि जगू द्या.

गांधीवादी's picture

6 Oct 2010 - 7:24 pm | गांधीवादी

खा आणि खाऊ द्या

मारवा's picture

24 Sep 2016 - 8:38 pm | मारवा

माझे आवडते प्रेरणा वाक्य

The only way to deal with an unfree world is to become so absolutely free that your very existence is an act of rebellion.

Albert Camus

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2016 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा

@माझे आवडते प्रेरणा वाक्य››› ए ssssssss, मला आधी जाऊ दे! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Sep 2016 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा

पांडूऊऊऊऊऊऊ..
तू यिऊन सांग ना टुझं पेर्णा वाक्य! =))

DeepakMali's picture

25 Sep 2016 - 2:19 am | DeepakMali

The most expensive commodity in the world is TIME..

चांदणे संदीप's picture

25 Sep 2016 - 10:08 am | चांदणे संदीप

ऑलमोस्ट प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहावा वाटतोय आणि इतके प्रतिसाद वाचून माझे प्रेरणा वाक्यच विसरून गेलोय! ;)

आठवले की सांगतो!

Sandy

हेमन्त वाघे's picture

25 Sep 2016 - 6:57 pm | हेमन्त वाघे

Kill one man, and you are a murderer.
Kill millions of men, and you are a conqueror.
Kill them all, and you are a god.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2016 - 7:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

कोट क्र.१

Accept the dead ones, we all get old

कोट क्र.२

Only the dead, have seen the end of a war.

कोट क्र.३

The rush of battle is often a potent and lethal addiction, for war is a drug

-Chris Hedges, War Correspondent, NYT

ह्याशिवाय लिंकन, गांधी, सावरकर, भगतसिंग, ह्यांची कोट्स, बिस्मिल अन अशफाकची शायरी आवडते.

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2016 - 3:05 pm | बोका-ए-आझम

मला वाटतं Hurt Locker ची की Apocalypse Now ची सुरुवात या वाक्याने होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Sep 2016 - 11:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

हर्ट लॉकर ची सुरुवात, आजकाल माझी स्थिती तशी आहे, घरी आलो की मंगळागौर, राठीचे सामोसे, गावातले राजकारण इत्यादी चर्चा होतात अन माझी परिस्थिती वाईट असते , जेरेमी रेनर मूवी च्या शेवटी आपल्या बारक्या पोराला डायलॉग मारतो तशी, "जोवर तुला कळत नाही की पेटीच्या आतून एक विदूषकच निघणार आहे, तोवरच मजा आहे, एकदा का ती मजा लयाला गेली की तुला अजून कशातच मजा येणार नाहीये रे पोरा" :/ :(

ह्या संवादाच्या शेवटी रेनर परत आपल्या ३६५ दिवसांच्या ड्युटी रोटेशनला परत जातो तो क्षण :)

मारवा's picture

25 Sep 2016 - 7:37 pm | मारवा

कोट क्र.३

The rush of battle is often a potent and lethal addiction, for war is a drug

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2016 - 7:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

होय, ते जाणवते सतत, आपल्यात आक्रमकता किती वाढली आहे ती सकारात्मक आहे का नकारात्मक तिची सवय पडली आहे तर ती का पडली आहे? पर्यायाने आपण किंवा आपले विचार युद्धखोर तर होत नाहीयेत हे एक अधिकारी म्हणून मला सतत जोखत राहावे लागते.

१-
War is the spectacular and bloody projection of our everyday living. We precipitate war out of our daily lives; and without a transformation in ourselves, there are bound to be national and racial antagonisms, the childish quarreling over ideologies, the multiplication of soldiers, the saluting of flags, and all the many brutalities that go to create organized murder.

२-
Hitler and Mussolini were only the primary spokesmen for the attitude of domination and craving for power that are in the heart of almost everyone. Until the source is cleared, there will always be confusion and hate, wars and class antagonisms.

३-

“Having realized that we can depend on no outside authority in bringing about a total revolution within the structure of our own psyche, there is the immensely greater difficulty of rejecting our own inward authority, the authority of our own particular little experiences and accumulated opinions, knowledge, ideas and ideals. You had an experience yesterday which taught you something and what it taught you becomes a new authority — and that authority of yesterday is as destructive as the authority of a thousand years. To understand ourselves needs no authority either of yesterday or of a thousand years because we are living things, always moving, flowing, never resting. When we look at ourselves with the dead authority of yesterday we will fail to understand the living movement and the beauty and quality of that movement.

चक्रव्यूह में घुसने से पहले
मैं कौन था और कैसा था
ये मुझे याद ही न रहेगा
चक्रव्यूह में घुसने के बाद
मेरे और चक्रव्यूह के बीच
सिर्फ़ एक जान\-लेवा निकटता थी
इसका मुझे पता ही न चलेगा

चक्रव्यूह से बाहर निकलने पर
मैं मुक्त हो जाऊँ भले ही
फिर भी
चक्रव्यूह की रचना में फ़र्क़ ही न पड़ेगा

मरूँ या मारूँ
मारा जाऊँ या जान से मार दूँ
इस का फ़ैसला कभी न हो पायेगा

सोया हुआ आदमी जब नींद से उठ कर
चलना शुरू करता है
तब सपनों का संसार उसे दुबारा
दिख ही न पायएगा

उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है
सब कुछ समान होगा क्या?

एक पलड़े में नपुंसकता
एक पलड़े में पौरुष
और ठीक तराज़ू के काँटे पर
अर्ध-सत्य

कृति के पहले आया हुआ विचार
और विचार के बाद वाली कृति
इन के दर्मियान आहुति
जो मैं ने दी

जिन जिन क्षणो में मैं
भूल गया था देह भान
जिन जिन क्षणो में
उलझ गया था कृति में
उन्हीं क्षणो में
मुझे दिखाई दी
तुम्हारी सम्पूर्ण आकृति

हो चुकी है अब मेरी कृति पुरी
और तुम्हारी आकृति बुझ गई

रसिया बालम's picture

26 Sep 2016 - 2:20 pm | रसिया बालम

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
ंMiles to Go Before I Sleep....

स्थितप्रज्ञ's picture

26 Sep 2016 - 3:38 pm | स्थितप्रज्ञ

वर्क हार्ड इन सायलेन्स, लेट युवर सक्सेस मेक द नॉइज!!!

जयन्त बा शिम्पि's picture

27 Sep 2016 - 3:58 am | जयन्त बा शिम्पि

नुसती भराभरा वाक्ये / सुभाषिते / अभंग टाकून मोकळे झालेत, पण त्याऐवजी, या वाक्याने मला प्रेरणा काय मिळाली व माझ्याकडून उल्लेखनीय असे कोणते काम झाले हेही लिहिले असते तर ह्या धाग्याचा काही तरी उपयोग झाला असता.
उदाहरणार्थ " तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे , तुझे गीत गाण्यासाठी, मिसळ खाऊ दे " या वाक्यामुळे,
मी " मिसळपाव " चा सभासद झालो आणि माझ्या ज्ञानात भर पडून, मराठी विश्वातील अनेक मित्रांच्या लिखाणाचा आस्वाद घेता आला.

सत्याचे प्रयोग's picture

27 Sep 2016 - 9:18 am | सत्याचे प्रयोग

जीवन खूप सुंदर आहे पण पगार वाढला पाहिजे.

नावातकायआहे's picture

27 Sep 2016 - 9:37 am | नावातकायआहे

आरक्षणाशिवाय कसे जगावे?

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२३।।

सुकामेवा's picture

27 Sep 2016 - 10:54 am | सुकामेवा

The word itself suggest I M POSSIBLE

मारवा's picture

27 Sep 2016 - 11:46 am | मारवा

नथींग इज इम्पॉसिबल या कोट वर टांग मारणार एक
आडिदास या कंपनीची टॅगलाइन होती
इम्पॉसिबल इज नथींग
एकदम भारी ट्वीस्ट वाटला मला.

उदा. एक जुन कोट वाकप्रचार आहे
"When life gives you lemons, make lemonade"
यावर कहर केलेला तो असा

“I believe when life gives you lemons, you should make lemonade...and try to find someone whose life has given them vodka, and have a party.”

― Ron White

नावातकायआहे's picture

28 Sep 2016 - 4:28 am | नावातकायआहे

Nothing IS impossible..I have been doing NOTHING for YEARS :-))

सिरुसेरि's picture

27 Sep 2016 - 2:07 pm | सिरुसेरि

मुझे तुम्हारी सौ movesसे खतरा नही जो तुमने एक बार practice कि है ,

मुझे तुम्हारी एक moveसे खतरा है जो तुमने सौ बार practice कि है .

--- चांदनी चौक to चायना

बोका-ए-आझम's picture

27 Sep 2016 - 3:07 pm | बोका-ए-आझम

आयुष्य सुंदर आहे, फक्त पंगतीत मटण वाढणाऱ्याशी मैत्री पाहिजे!

मारवा's picture

27 Sep 2016 - 3:20 pm | मारवा

मीही खेचुन पाहतो

आयुष्य सुंदर आहे
रांग लांब आहे
फक्त खिडकीच्या आत बसलेल्याशी
मैत्री पाहीजे.

स्वामी विवेकानंद __/\__

पंख्या लका लिहि की आपल्या भाषेत.
“उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत।”