ग्रेव्हीजची रेसिपी

मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का?

प्रतिक्रिया

या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा.

पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ.
-- लिखाळ.

मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे.

पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही
पनीर मसाला - लाल ग्रेव्ही
पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही

बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या

चकली
http://chakali.blogspot.com

धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले.
खुपच रेसिपी मिळाल्या.
नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?

>>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?

एक आठवडा भर तर नक्कीच !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -