dumbles ला मराठीत काय म्हणाल........

सुहास.'s picture
सुहास. in काथ्याकूट
13 Jan 2009 - 5:32 pm
गाभा: 

हे शस्त्र की अस्त्र आधूनिक व्यायामशाळेत हाताला ताकद यावी कि॑वा पिळ यावा म्हणून वापरतात.वापरणारे न॑तर्,भात खाउन फुगुन्,अर्ध्या चड्ड्या घालून्,अ॑गाला तेल चोपडून्,स्टेजवर आळोखे-पिळोखे देत्,उगाच हसण्याचा प्रयत्न करत,शरीराचे अवयव दाखवतात.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

13 Jan 2009 - 5:34 pm | अवलिया

काय म्हणतात?

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Jan 2009 - 5:44 pm | ब्रिटिश टिंग्या

ह्याला विचारा!
ह्याला तसले शौक (म्हणजे तुम्ही वरती सांगिलतेले) खुप आहेत!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2009 - 6:11 pm | परिकथेतील राजकुमार

dumbles भवतेक Less Dumb असणार्‍याला म्हणत असावेत !
आपल्याला अभिप्रेत असलेला शब्द भवतेक 'Dumbells' हा असावा !!

राजकुमार... सदेह हासणार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

13 Jan 2009 - 7:08 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो.

-
जाडकुमार... सदैव हागणार

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jan 2009 - 7:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एस ओ आर डब्बल ई नव्हे एस ओ डब्बल आर वाय!

व्यायामाच्या डंबेल्सचं स्पेलिंग dumbbells आहे.

अदिती ... Firefox with spell checker वापरणारी! ;-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

विन॑ती आहे की "म्या पामराला"समजून घ्यावे...श्री राजकुमार(परिकथेतला......)

शैलेन्द्र's picture

13 Jan 2009 - 7:05 pm | शैलेन्द्र

अहो, त्याला मराठीत, "मुदगल" म्हणतात हो...

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2009 - 7:19 pm | परिकथेतील राजकुमार

>>अहो, त्याला मराठीत, "मुदगल" म्हणतात हो...
== आणी क्लासीकल संगीतात शोभा मुदगल म्हणत असावेत !

राजकुमार..सदेह हसनार
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

13 Jan 2009 - 11:20 pm | संदीप चित्रे

मुदगल लाकडी असतात आणि लांबीलाही डंबेल्सपेक्षा जास्त असतात :)
(पेट जादा और सीना कम) संदीप
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अविनाशकुलकर्णी's picture

13 Jan 2009 - 7:45 pm | अविनाशकुलकर्णी

हि एक ग्रिक लोककथा आहे..डंब आणि बेल हे एक प्रेमि युगल होते..एकदा मल्ल हर्क्युलिस समोरुन जात असताना त्यांनि त्याच्या कडे लक्ष दिले नाहि..व आपल्या नादातच राहिले हे पाहुन मल्ल हरक्युलिस ला ईतका राग आला कि त्याने दोघाना शाप दिला..पण दोघानि मल्लाचि आराघना केलि व हरक्युलस प्रसन्न झाला व म्हणाला कि तुम्हाला उश:प देतो कि तुम्हि पुढच्या जन्मी लोखंडाचे होताल व तुमचि जोडि अभेद्य राहिल..व ज्याला माझ्या सासखि शरिर संपदा कमवायचि आअहे त्यांना तुम्हाला दोन्हि हातानि उचलावे लागेल...त्यवर डंब आणि बेल खुश झाले..व त्यांना प्रुथ्वि तलावावर..डंब्लेस हे मराठित .व dumbles असे English म् मधे म्हहणु लागले..

अविनाश..हेलन चा मित्र ट्रॉय निवासि

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jan 2009 - 7:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डंब्लेस हे मराठित .व dumbles असे English म् मधे म्हहणु लागले..
ती जोडी डंब शिवाय राहील! तुम्हाला अनुक्रमे डम्बेल्स (किंवा डंबेल्स) आणि dumbbells म्हणायचं आहे का?

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Jan 2009 - 12:30 am | llपुण्याचे पेशवेll

तुमचे म्हणणे म्हणजे ती कथा बरोबर वाटते आहे. कारण Dumb bell चे एकत्रिकरण Dumbbell असेच होते. आणि वर्डवेबवर Dumbbell चा अर्थ
१.An exercising weight; two spheres connected by a short bar that serves as a handle
२.An ignorant or foolish person
असा दिला आहे.
त्यामुले वरची कथा आणि आदितीने सांगितलेले स्पेलिंग या दोन्ही गोष्टी बरोबर असव्यात. :)

विकीवर खालील प्रकारची माहीती मिळाली
'"Dumbbells" as a word originated in Tudor England – athletes used hand-held church bells to develop the upper body and arms. These bells ranged in weight from a few ounces to many pounds. The bells were flourished in various ways. This would have made a great deal of noise, so the athletes would take out the clappers so they could practice quietly; hence the name "dumb", as in "no sound", and "bell" – dumbbell. When strongmen started to make their own equipment, they kept the name, even though the shape changed. Kettles were also available in various sizes, ranging up to those holding several gallons. Filled with sand or water, these too could be used for training. When athletes started making purpose-built equipment, they also kept the name.'''

(नवयार्काचा टारू पैलवान)
पुण्याचे पेशवे
Since 1984