dumbles ला मराठीत काय म्हणाल........
हे शस्त्र की अस्त्र आधूनिक व्यायामशाळेत हाताला ताकद यावी कि॑वा पिळ यावा म्हणून वापरतात.वापरणारे न॑तर्,भात खाउन फुगुन्,अर्ध्या चड्ड्या घालून्,अ॑गाला तेल चोपडून्,स्टेजवर आळोखे-पिळोखे देत्,उगाच हसण्याचा प्रयत्न करत,शरीराचे अवयव दाखवतात.
वाचने
4158
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
हेच म्हणतो
http://www.misalpav.com/guestbook/1157
dumbles
In reply to dumbles by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे
In reply to सहमत आहे by आनंदयात्री
अहो ठिगळे,
इ॑ग्रजी मध्ये स्पेल्लिन्ग चुकले असावे...पण बाकी माहीती दिली आहे.
अहो,
In reply to अहो, by शैलेन्द्र
आणी क्लासीकल
In reply to अहो, by शैलेन्द्र
मुदगल वेगळं
हि एक
In reply to हि एक by अविनाशकुलकर्णी
पण मग
In reply to हि एक by अविनाशकुलकर्णी
तुमचे