लायन सफारी

लवंगी's picture
लवंगी in कलादालन
17 Dec 2008 - 9:34 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

राघव's picture

17 Dec 2008 - 10:03 am | राघव

छान फोटोज! मोर भारी.
पाण्यावरले चकाकणारे चांदणेही आवडले!!! शुभेच्छा. :)
मुमुक्षु

टारझन's picture

18 Dec 2008 - 8:11 pm | टारझन

मृगनयनी ने एवढी पावडर का फासलीये ? =))

अवांतर :
फोटू के व ळ अ प्र ति म
पहिला फोटू जाम आवडला
आपल्या फोटूग्राफीची दाद द्यावीशी वाटते !

- टारझन ऑन अफ्रिकन सफारी

मदनबाण's picture

17 Dec 2008 - 10:15 am | मदनबाण

सर्वच फोटो सुंदर आहेत...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

झकासराव's picture

17 Dec 2008 - 10:42 am | झकासराव

सही फोटो आहेत/ :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वेदनयन's picture

17 Dec 2008 - 11:31 am | वेदनयन

सगळेच फोटो छान !!!

ही लायन सफारी कुठे आहे?

मी काही वर्षापूर्वी एक लायन सफारी जोहान्सबर्ग येथे असतांना केली होती. एका विशाल पिंजर्‍यात २५-३० सिंह असतात आणी आपल्याला गाडीत बसुन त्या पिंजर्‍यात चक्कर मारता ये ते. काहिच भ्या वाटत नाही. त्यापेक्षा जास्त मजा येते जेव्हा सिहांचे बछडे हातात घेऊन खेळायला मिळते तेव्हा. त्या काळी डिजिटल कॅमेरा नव्हता; साधी छायाचित्रे अडगळीतुन शोधावी लागतिल.

साऊथ अफ्रिका रिर्टनड

लवंगी's picture

17 Dec 2008 - 1:13 pm | लवंगी

कॅनडा ओन्टोरिओ येथे लायन सफारी आहे.. मोठ पार्क आहे. तिथे आपण गाडीत ( पिंजर्‍यात) आणी प्राणी छान बाहेर मोकळे फिरत असतात.. अजुन काही फोटो आहेत.. हा वाघ कसा गाडीबाहेर फिरत होता पहा.. आणी एक माकड आमच्या गाडीवर बसलेल..

सुनील's picture

17 Dec 2008 - 4:56 pm | सुनील

हे फोटो दिसत नाहीत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनस्वी's picture

17 Dec 2008 - 11:53 am | मनस्वी

वा लवंगी! सगळे फोटो छान आहेत.
सिंह खूपच मस्त आणि हत्तीचं पिल्लू खूपच गोड.

सोनम's picture

17 Dec 2008 - 1:34 pm | सोनम

वरील सर्व फोटो छान आहे.

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते

विनायक प्रभू's picture

17 Dec 2008 - 4:49 pm | विनायक प्रभू

सिंह कुटंबात भांडण झालेले दिसतेय.

सुनील's picture

17 Dec 2008 - 4:59 pm | सुनील

तुम्ही जाताय समुपदेश करायला?

स्वगत - मिपाकर कुठल्याही विषयात अवांतर करू शकतात. आता इथे प्राण्यांचे कौन्सिलींग ह्या विषयावर चर्चा सुरू होऊ शकते!


Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक प्रभू's picture

17 Dec 2008 - 6:02 pm | विनायक प्रभू

जपुन बर का? कुटुंब रागवेल. प्राण्याना समुपदेशनाची गरज आहे म्हटले म्हणुन

लवंगी's picture

18 Dec 2008 - 8:25 pm | लवंगी

नुकतच जेवण झाल्याने सुस्तावलेत ते

सुनील's picture

17 Dec 2008 - 4:57 pm | सुनील

सगळे फोटो छान. मोराचा फारच सुंदर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला's picture

17 Dec 2008 - 4:58 pm | अनिल हटेला

>>>सिंह कुटंबात भांडण झालेले दिसतेय.
हो ना ..समुपदेशनाची गरज आहे..

लायन सफारी आवडली.....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सूर्य's picture

17 Dec 2008 - 9:06 pm | सूर्य

चित्रे छान आहेत. हे कोणते ठिकाण आहे ?

- सूर्य.

लवंगी's picture

17 Dec 2008 - 10:30 pm | लवंगी

कॅनडा ओन्टोरिओ मधील लायन सफारी आहे. सगळ्यांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

रेवती's picture

17 Dec 2008 - 9:22 pm | रेवती

पहिला फोटो ग्रेट आहे.
मोराचा फोटो दिमाखदार आलाय.
फोटो क्र. दोन मधले रंग किती छान आलेत.
जाईन म्हणतीये.....कधी ते त्या देवाला माहित.

रेवती

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 2:33 pm | विसोबा खेचर

प्रांण्यांचे फोटू छान आले आहेत..

आपला,
(मानवप्राणी) तात्या.

लवंगी's picture

18 Dec 2008 - 8:33 pm | लवंगी

धन्यवाद तात्या

एकलव्य's picture

18 Dec 2008 - 7:54 pm | एकलव्य

जबरदस्त चित्रे... आवडली! धन्यवाद!!

हा घ्या आफ्रिकन सफारीचा एक फोटो... माझा एक मित्र नुकताच मनसोक्त भटकून आला.

लवंगी's picture

18 Dec 2008 - 8:22 pm | लवंगी

आफ्रिकन सफारी ती आफ्रिकन सफारी..

कोलबेर's picture

18 Dec 2008 - 10:44 pm | कोलबेर

अरे वा! इतके शाकाहारी एकत्र येउन 'सात्विक कट्टा' करत आहेत वाटतं :)

थँक्स टू अ फ्रेन्ड ऑफ माईन... दोन फूटावरला सिंह आणि छावा

चीअर्स -एकलव्य

शितल's picture

19 Dec 2008 - 12:50 am | शितल

सर्वच फोटो मस्त
:)

प्राजु's picture

19 Dec 2008 - 12:54 am | प्राजु

एकदम सह्ही. खास करून एकलव्य नी दिलेला...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पक्या's picture

19 Dec 2008 - 4:46 am | पक्या

सुंदर फोटोज. मोराचा तर खासच.

शुभान्गी's picture

21 Dec 2008 - 4:27 pm | शुभान्गी

नमस्कार लवन्गी....
फोटो खूपच सुन्दर आले आहेत.... मी ओक्टोबर मधेच या लायन सफरिला भेट देउन आले..... अग.... मी पण कॅनडा मधेच असते.... हॅमील्टन ला... तु कोन्त्या गावाची ग?? नाही म्हनजे जवळ असलीस तर भेटायला बरे.......

लवंगी's picture

22 Dec 2008 - 2:45 am | लवंगी

मी अमेरीकेत मिशीगन मध्ये आहे .. २ वर्शापूर्वी कोकणी सम्मेलनाच्या निमीत्ताने ( माझा नवरा कोकणी आहे ) हॅमील्टनला आले होते.. छान गाव आहे तुमच.

शुभान्गी's picture

22 Dec 2008 - 6:18 am | शुभान्गी

नमस्कार,
मिशिगन म्हणजे जवळ्च आहे.... आता आलात कि नक्की या घरी.....

यशोधरा's picture

21 Dec 2008 - 6:19 pm | यशोधरा

मस्त आलेत फोटो! सगळेच आवडले, हत्तीच्या पिल्लाचा एकदम झकास! :)