श्रिया सामंत in जे न देखे रवी... 16 Nov 2020 - 8:07 pm मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला आणि मी मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून इतरत्रच भटकत राहिले ... चारोळ्या