आकाशातून पृथ्वी

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
8 Oct 2008 - 3:51 am

लेखनप्रकार नक्की कुठचा निवडायचा कळला नाही.

पण आत्ताच काही छायाचित्रे पाहिली. Yann Arthus-Bertrand या छायाचित्रकाराने पॄथ्वीची आकाशात उंचावरून घेतलेली छायाचित्रे न्यूयॉर्क येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. ह्या चित्रांचा आकार ४ x ६ फूट एवढा असणार आहे. ती इतर काही पाहिलेल्या आकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या चित्रांपेक्षा काहीशी वेगळी आणि सुंदर वाटली म्हणून मिपाकरांसाठी इथे देते. मूळ दुव्यावर जाऊन पहावीत.

छायाचित्रणआस्वाद

प्रतिक्रिया

रेवती's picture

8 Oct 2008 - 5:42 am | रेवती

अप्रतिम!
दुव्याबद्दल धन्यवाद.

रेवती

अनिरुध्द's picture

8 Oct 2008 - 6:05 am | अनिरुध्द

दुव्याबद्द्ल धन्यवाद. खूपच छान चित्र.

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 6:55 am | विसोबा खेचर

सर्व चित्रे लै भारी..!

आपला,
(पृथ्वीतलावावरचा) तात्या.

चित्रा's picture

10 Oct 2008 - 9:06 pm | चित्रा

हा कुठचा तलाव, तात्या?

प्राजु's picture

8 Oct 2008 - 8:07 am | प्राजु

मस्तच आहेत सगळीच चित्रं..
दुव्याबद्दल धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लंबूटांग's picture

8 Oct 2008 - 8:34 am | लंबूटांग

ह्याच वेबसाईट वर भारतातील पण काही चित्रे आहेत. इथे पहा

(अवांतर: दिलेला दुवा नवीन टॅब/ विंडो मधे उघडण्यासाठी target="_blank" ही निळ्या रंगातील अक्षरे <a> टॅग मधे पेस्ट करा. उदा. मी दिलेला दुवा असा आहे <a href="http://www.boston.com/bigpicture/2008/09/scenes_from_india.html" title="इथे पहा" target="_blank">इथे पहा </a>)

(स्वगतः तुला स्वतःला बॅक बटन दाबायला नको म्हणून दुसर्‍यांना कामाला लावतोस का रे !!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्राताई तुम्हाला दुव्यासाठी दुवा आणि लंब्या, तुला हा कोड सांगितल्याबद्दल!

अदिती

मदनबाण's picture

8 Oct 2008 - 9:29 am | मदनबाण

सर्वच फोटो क्लास आहेत..
लंबूटांग दुव्या बद्दल धन्यवाद.. :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Oct 2008 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है !!! सर्वच चित्र जबरदस्त आहेत.
दुव्याबद्दल धन्यू :)

देवदत्त's picture

8 Oct 2008 - 10:01 am | देवदत्त

सर्व चित्रे छान आहेत. दुव्याबद्दल धन्यवाद.
तसेच आकाशातून काढलेला एक फोटो मला खूप आवडला. नॅशनल जिऑग्रफीच्या संकेतस्थळावर नाही शोधता आला पण दुसरा दुवा हा.

(लेखाचे नाव वाचुन पहिल्यांदा 'अवकाशातून पृथ्वीची छायाचित्रे' असे वाटले होते. :) )
-------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

यशोधरा's picture

8 Oct 2008 - 10:05 am | यशोधरा

एकदम मस्त दुवा दिलात! धन्यवाद!

स्वाती दिनेश's picture

8 Oct 2008 - 12:23 pm | स्वाती दिनेश

चित्रा,मस्त आहेत चित्रं.. :)
स्वाती

दत्ता काळे's picture

8 Oct 2008 - 1:14 pm | दत्ता काळे

दुवा मस्तच.

नाम्या झंगाट's picture

8 Oct 2008 - 1:19 pm | नाम्या झंगाट

सर्व चित्रं एकदम मस्त आहेत. आपण तर भारतातील पण काही चित्रे PDF मध्ये एकत्र करून मित्रांना पाठविली आहेत.

नाम्या झंगाट

चित्रा's picture

10 Oct 2008 - 9:08 pm | चित्रा

आवडून कळवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

भडकमकर मास्तर's picture

14 Oct 2008 - 2:36 am | भडकमकर मास्तर

लै बेष्ट फोटो आहेत.. खूप आवडले...
स्वगत : जाउदेत रे, यांचे क्यामेरे लै भारी आसनार , उगाच काय अस्ले फोटु भारी येताय्त?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नंदन's picture

14 Oct 2008 - 4:54 am | नंदन

आहेत सगळीच छायाचित्रे. अक्षरशः बर्ड्स-आय-व्ह्यू मधून टिपलेली वाटतात.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋचा's picture

14 Oct 2008 - 9:32 am | ऋचा

मस्त चित्र!!
:)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"