पापड पराठा

तनू's picture
तनू in पाककृती
29 Aug 2008 - 3:46 pm

:)
प्रथम उडदाचे पापड भाजुन घ्यावे, त्याचा बारीक चुरा कारावा, त्यात तीखट, मीठ चवीप्रमाने घालावे.थोडेसे तेल घालावे, एकत्र मीसळावे.रोजच्या चपातीचे कणीक मळावे.छोटी चपाती लटावी, त्याच्या मधे तयार केलेले सारण भरावे व चपाती सारखे लाटावे.भाजताना आवडीप्रामने तेल/ तुप लावुन भाजावी.पापड पराठा तयार........

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

29 Aug 2008 - 6:44 pm | प्रियाली

याची काही कल्पना येत नाही. करूनच बघावा लागेल.

पिवळा डांबिस's picture

30 Aug 2008 - 3:36 am | पिवळा डांबिस

वेगळी रेसेपी! प्रियालीने म्हटल्याप्रमाणे करून पहावी लागेल...
जर उडदाचेच पण वेगवेगळे पापड वापरले, उदा. घरी बनवलेला व्हर्सेस लिज्जतचा व्हर्सेस मद्रासी गणेश पापड तर चवीत खूप फरक पडेल का?
पाकतज्ज्ञांनी माहिती दिली तर बरं होईल...

रेवती's picture

30 Aug 2008 - 3:39 am | रेवती

जरा वेगळाच पराठा वाटतोय!

रेवती

विसोबा खेचर's picture

30 Aug 2008 - 7:19 am | विसोबा खेचर

पापड पराठा! अरे वा..! :)