सेंसॉरशीप विषयी अवतरणे , अनुवाद आणि सुयोग्य मराठी शब्द इत्यादी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Nov 2014 - 10:07 am
गाभा: 

मराठी विकिक्वोट या अवतरण/ (सु)वचन प्रकल्पातील सेंसॉरशीप विषयासंबंधी लेख अद्ययावत करण्याच्या दृष्टीने

१) सेंसॉरशीपसाठी सुयोग्य मराठी शब्द परिनिरीक्षण, अभ्यवेक्षण कि मराठी भाषेने सेंसॉरशीप शब्द स्विकारला आहे आणि म्हणून लेख शीर्षक सेंसॉरशीप असणेच बरे असेल.

२) खालील वाक्यांचे मराठी अनुवाद हवेत.

*" "Assassination is the extreme form of censorship."
** [[w:George Bernard Shaw|George Bernard Shaw]], [[s:The Shewing-up of Blanco Posnet/Preface#The limits to toleration|"The limits to Tolerance"]], in preface of ''[[s:The Shewing-up of Blanco Posnet|The Shewing-up of Blanco Posnet]]''

* "Censorship ends in logical completeness when nobody is allowed to read any books except the books that nobody reads."
**[[w:George Bernard Shaw|George Bernard Shaw]]

* "All censorships exist to prevent anyone from challenging current conceptions and existing institutions. All progress is initiated by challenging current conceptions, and executed by supplanting existing institutions. Consequently the first condition of progress is the removal of censorship."
** [[w:George Bernard Shaw|George Bernard Shaw]], Preface to ''[[Mrs. Warren's Profession]]''

* "If all printers were determined not to print anything till they were sure it would offend nobody, there would be very little printed."
** [[w:Benjamin Franklin|Benjamin Franklin]] (1730)

* "Our liberty depends on the freedom of the press, and that cannot be limited without being lost."
** [[w:Thomas Jefferson|Thomas Jefferson]]

* It seems that [[w:Wikipedia|Wikipedia.com]], that splendid source for all kinds of information, is no longer dedicated to the truth, assuming it ever was. Individuals who have tried to [[w:Wikipedia:Cheatsheet|edit]] the pages about [[w:Barack Obama|Barack Obama]] — to reflect the incontrovertible fact that he is not [[w:God|God]], [[w:Abraham Lincoln|Abraham Lincoln]], [[w:Franklin Delano Roosevelt|Franklin Roosevelt]], or [[w:Ronald Reagan|Ronald Reagan]] — report that their contributions have [[w:Wikipedia:Consensus|vanished]] within minutes of posting them, and that they, themselves, have been [[w:Wikipedia:Blocking policy|suspended]] for three days following each 'infraction'. When some sort of official at [[w:Wikipedia|Wikipedia]] was contacted about this, she [http://www.thefreedictionary.com/stonewalling stonewalled], claiming that this [[w:censorship|censorship]] was the work of 'volunteers', implying they were somehow beyond control of [[w:Wikipedia|Wikipedia]] itself. Like the [[w:Red Guards (China)|Red Guard]] and the [[w:Khmer Rouge|Khmer Rouge]] were 'volunteers'.
** [[w:L. Neil Smith|L. Neil Smith]], "Announcifications From Your Publicatorialist: Wikipedia, Missouri, and ''Ceres'',"[http://www.ncc-1776.org/tle2009/tle510-20090315-04.html] (15 March 2009)

३) खालील अनुवाद अद्ययावत करून हवेत

*"खूनकरणे अती टोकाचे अभ्यवेक्षण (censorship) कृत्य आहे "Assassination is the extreme form of censorship."
** [[w:George Bernard Shaw|George Bernard Shaw]], [[s:The Shewing-up of Blanco Posnet/Preface#The limits to toleration|"The limits to Tolerance"]], in preface of ''[[s:The Shewing-up of Blanco Posnet|The Shewing-up of Blanco Posnet]]''

*" जेव्हा कुणालाही कुणीही न-वाचणारी पुस्तके सोडून इतर कोणतीही पुस्तके वाचू दिली जात नाहीत तेव्हा अभ्यवेक्षण तात्विक पूर्णत्वास येते "Censorship ends in logical completeness when nobody is allowed to read any books except the books that nobody reads."
**[[w:George Bernard Shaw|George Bernard Shaw]]

*"कुणालाही सद्य संकल्पनांना संस्थात्मकतेला आवाहन देण्या पासून प्रतिबंधित करण्याकरताच सर्व अभ्यवेक्षण अस्तीत्वात असतात.सर्व विकासाची रूजवात सद्य संकल्पनांना आवाहन देऊन आणि सद्य संस्थात्मकतेस supplanting करून होत असते.परिणामी विकासाची पहिली अट अभ्यवेक्षणाचे निर्मुलन (removal of censorship) आहे. "All censorships exist to prevent anyone from challenging current conceptions and existing institutions. All progress is initiated by challenging current conceptions, and executed by supplanting existing institutions. Consequently the first condition of progress is the removal of censorship."
** [[w:George Bernard Shaw|George Bernard Shaw]], Preface to ''[[Mrs. Warren's Profession]]''

*अभ्यवेक्षण हे समाजाचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वासाचा अभाव दर्शविते "Censorship reflects a society's lack of confidence in itself."
** [[w:Potter Stewart|Potter Stewart]]

*"इंटरनेट सेंसॉरशीपला दोष (उणीव) समजते आणि routes around it.{{मराठी शब्द सुचवा}}
* "The Internet treats censorship as a defect and routes around it."
** [[w:John Gilmore|John Gilmore]]

{{खालील भाषांतर व्यवस्थीत तपासून आणि सुधारून हवे आहे}}
* "पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधीक मार्ग आहेत.आणि जग जळत्या आगकाड्या घेऊन पळणार्‍या लोकांनी शीगोशीग भरलेले आहे.प्रत्येक अल्पसंख्यांक ( ,..................,) केरोसीन ओतून पेटवण्याचा इच्छाशक्ती,अधिकार,कर्तव्य स्वत:कडे आहे असे समजुन घेतो. सगळा खराब मुरब्बा लापशी न आंबवलेलेले साहीत्याचा स्वत:स स्रोत समजणारा प्रत्येक वेडा संपादक, कुजबुजण्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणार्‍या किंवा लहान मुलांच्या बडबड गीता पेक्षा अधीक लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या मानगुटावर नजर रोखून असतो आणि शीरच्छेदकरण्याचे यंत्र चाटून साफ ठेवतो.
* "There is more than one way to burn a book. And the world is full of people running about with lit matches. Every minority, be it Baptist/Unitarian, Irish/Italian/Octogenarian/Zen Buddhist, Zionist/Seventh-day Adventist, Women's Lib/Republican, Mattachine/FourSquareGospel feels it has the will, the right, the duty to douse the kerosene, light the fuse. Every dimwit editor who sees himself as the source of all dreary blanc-mange plain porridge unleavened literature, licks his guillotine and eyes the neck of any author who dares to speak above a whisper or write above a nursery rhyme."
** [[w:Ray Bradbury|Ray Bradbury]], ''[[Fahrenheit 451]]: Coda 1979''

* "केवळ सहा आठवडे आधी, मला शोध लागला, गेली कित्येक वर्षे, बॅलंटाईन बूक्सचे काही शांत बदीस्त संपादकांनी तरूण पिढी बिघडण्याच्या भितीने एकएक करून कादंबरीतील जवळपास ७५ उतारे सेंसॉर केले(वगळले). विद्यार्थ्यांनी , ती कादंबरी भविष्यातील सेंसॉरशीप आणि पुस्तक जाळण्याबद्दल होती हा सर्वोत्तम कसा सर्वोत्तम विरोधाभास ते मला लिहून कळवले.या उन्हाळ्यात ज्युडी लीन डेल रे,हा नवीन बॅलेंताईन संपादक सर्व तथाकथित तिरस्कृत जागा वापस भरून संपूर्ण पुस्तक पूर्वस्थितीत पुर्नप्रकाशित करत आहे."
* "Only six weeks ago, I discovered that, over the years, some cubby-hole editors at Ballantine Books, fearful of contaminating the young, had, bit by bit, '''censored''' some 75 separate sections from the novel. Students, reading the novel which, after all, deals with the censorship and book-burning in the future, wrote to tell me of this exquisite irony. Judy-Lynn Del Rey, one of the new Ballantine editors, is having the entire book reset and republished this summer with all the damns and hells back in place."
** [[w:Ray Bradbury|Ray Bradbury]], ''[[Fahrenheit 451]]: Coda 1979''

* "संगीनी धारी सैनिक आणि दंडूका घेतलेल्या पोलिसांसमवेत पेडेस्टलवर बसलेले हुकुमशहा तुम्ही पहात असता.पण त्यांच्या मनात न बोललेली -नबोलण्यासारखी! भिती असते.त्यांना शब्द आणि विचारांची भिती वाटते!परदेशात बोललेले शब्द, घरी घोंघावणारे विचार, अधिक शक्तिमान असतात कारण ते प्रतिबंधीत असतात.त्यांनी त्यांना घाबरे सुटते.एक छोटा उंदीर- एक छोटा उंदीर! विचारांचा खोलीत शीरतो आणि मग प्रबळ सामर्थ्य्शाली सत्ताधीशांची सुद्धा घबराट उडते."
* "You see these dictators on their pedestals, surrounded by the bayonets of their soldiers and the truncheons of their police. Yet in their hearts there is unspoken - unspeakable! - fear. They are afraid of words and thoughts! Words spoken abroad, thoughts stirring at home, all the more powerful because they are forbidden. These terrify them. A little mouse - a little tiny mouse! -of thought appears in the room, and even the mightiest potentates are thrown into panic."
** [[w:Winston Churchill|Winston Churchill]]

* "जर आपण तुच्छ तिरस्कृत लोकांकरीता [[अभिव्यक्ती स्वातंत्र्य।अभिव्यक्ती स्वातंत्र्या]]वर विश्वास ठेवत नासू ,तर आपण त्यात आजीबात विश्वास करत नाही"
* "If we don't believe in freedom of expression for people we despise, we don't believe in it at all."
**[[w:Noam Chomsky|Noam Chomsky]]

* "पुस्त्कक जाळणार्‍यांना सामील नका होऊ.ते कधी अस्तीत्वात होते याचा पुरावा दडवून तुम्ही ते विचार दडवू शकता असे समजू नका."
* "Don't join the book burners. Don't think you are going to conceal thoughts by concealing evidence that they ever existed."
** [[w:Dwight D. Eisenhower|Dwight D. Eisenhower]], Speech at [[w:Dartmouth College|Dartmouth College]] (14 June 1953)

*"जर मानवी शरीर अश्लील असेल तर त्याची तक्रार निर्मात्याकडे करा माझ्या कडे नको" "If the human body's obscene, complain to the manufacturer, not to me."
** [[w:Larry Flynt|Larry Flynt]]

*"जे तात्पुरत्या सुरक्षेकरिता स्वतःचे स्वातंत्र्य घालवतात ते ना स्वातंत्र्यास पात्र असतात ना सुरक्षीततेकरिता" "They that can give up essential liberty to obtain a little temporary safety deserve neither liberty nor safety."
** [[w:Benjamin Franklin|Benjamin Franklin]], ''Historical Review of Pennsylvania'' (1759)
*"पुस्तके प्रतिबंधीत राहू शकत नाहीत.ती जळत नाहीत.संकल्पना तुरूंगात जाऊ शकत नाहीत. इतिहासाच्या लांब प्रवासात सेंसॉर आणि inquisitor नेहमीच हरले आहेत.वाईट विचारांच्या (संकल्पनांच्या) विरूद्ध चांगले विचार (संकल्पना) हा एकच विश्वासार्ह मार्ग आहे.चांगल्या संकल्पनांचा(विचारांचा) स्रोत स्वातंत्र्य आहे.बुद्धीमत्तेचा विश्वासार्ह मार्ग मुक्त शिक्षण आहे"
"Books won't stay banned. They won't burn. Ideas won't go to jail. In the long run of history, the censor and the inquisitor have always lost. The only sure way against bad ideas is better ideas. The source of better ideas is freedom. The surest path to wisdom is liberal education."
** [[w:Alfred Whitney Griswold|Alfred Whitney Griswold]]

* "जिथे त्यांनी पुस्तके जाळली,तीथे मानसे जाळून त्यांचा शेवट होईल."
* "Where they have burned books, they will end in burning human beings."
** [[w:Heinrich Heine|Heinrich Heine]]

* "आणि सेंसॉरकडे कोणतीही चांगले काल्पनिक कथानक येऊ द्या आणि वाईट नाकारू द्या मग काल्पनिक वाडमय किंवा साहित्यवर सेंसॉरशीप लादणे हि पहिली गोष्ट राहील, आणि आम्ही माता आणि दाईंनी त्यांच्या मुलांना जे अधिकृत आहे तेच सांगण्याची इच्छा आम्ही बाळगू"
* "Then the first thing will be to establish a censorship of the writers of fiction, and let the censors receive any tale of fiction which is good, and reject the bad; and we will desire mothers and nurses to tell their children the authorized ones only."
** [[w:Plato|Plato]] ''[[w:The Republic|The Republic]], Book II''

* " ...... यूद्ध्काळात केलेली (बातम्यांची सेंसॉरशीप), जाणीवपूर्वक पेरलेल्या "गैरमाहिती"चा भलामोठा प्रचार .... आता जे येत आहे ते पाहिले तर, विसाव्या शतकाचे शेवटचे अर्धशतक गर्भश्रीमंतमुलांची वाईल्ड पार्टी वाटेल..यूद्ध्काळातील हे सर्व साधारण वर्तन आहे- सर्व देश आणि योद्ध्यांकरिता- आणि ज्या लोकांना खर्‍या बातमीचे मुल्य समजते त्यांचे जीणे दुर्धर करते.
* "The last half of the 20th century will seem like a wild party for rich kids, compared to what's coming now. The party's over, folks. . . [Censorship of the news] is a given in wartime, along with massive campaigns of deliberately-planted "Dis-information". That is routine behavior in Wartime— for all countries and all combatants— and it makes life difficult for people who value real news."
** [[w:Hunter S. Thompson|Hunter S. Thompson]], "When War Drums Roll" (17 September 2001)

* "सेंसॉरशीप म्हणजे एखाद्या माणसाला, एखादे बाळ चावू शकत नाही म्हणून जेवणाचा तुकडा न देण्या सारखे आहे."
* "Censorship is telling a man he can't have a steak just because a baby can't chew it."
** Unknown, but often attributed to [[w:Mark Twain|Mark Twain]]

* "सत्य हे आहे की, वाचनालय माझे एखादे पुस्तक हद्दपार करते आणि आक्षेपार्ह भाग काढून न सुधारलेले बायबल त्याची जागा घेऊन असुरक्षीत तरून आणि वयाच्या लोकांच्या हाती जाते तेव्हा खोलवर बेशुद्ध विरोधाभास मला राग आणत नाही प्रसन्न करतो.
* "But the truth is, that when a Library expels a book of mine and leaves an unexpurgated Bible lying around where unprotected youth and age can get hold of it, the deep unconscious irony of it delights me and doesn't anger me."
** [[w:Mark Twain|Mark Twain]], Letter to Mrs. F. G. Whitmore (7 February 1907)

* "तुमच्या गालणीतून सुटणार्‍या अब्जावदी अश्लील संकेतस्थळांची काळजी करू नका, उपहास करणारी संकेतस्थळे हे तुमचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे, ........ . मुलांवर लक्ष ठेवण्याची काळजी न घेणारे बेजबाबदार पालक तुम्हाला धन्यवाद देतील.
* "In the mean time, don't worry about the millions of hardcore bukkake, gang-bang, and rape sites your filters miss, satire sites should be your top priority. Irresponsible parents who can't be bothered with supervising their children will thank you for it."
** [[w:George Ouzounian|George Ouzounian, aka Maddox]]

* "एकमेव वाईट अश्लील शब्द म्हणजे सेंसॉ्रशीप बोर्ड(FCC) होय"
* "The only bad F-word is FCC."
** [[w:Tom Morello|Tom Morello]]

* "नितीमान किंवा अनितीमान अशी कणतीही गोष्ट अस्तीत्वात नाही .पुस्तके चांगली लिहिलेली असतात किंवा खराब लिहिलेली असतात. एवढेच"
* "There is no such thing as a moral book or an immoral book. Books are well written or badly written. That is all."
** [[w:Oscar Wilde|Oscar Wilde]], ''[[w:The Picture of Dorian Gray|The Picture of Dorian Gray]]'', (1891)

* " जग ज्या पुस्तकांना अनितीमान म्हणते असते कि जी जगास त्याची स्वत:चीच लज्जा दाखवत असतात"
* "The books that the world calls immoral are the books that show the world its own shame."
** [[w:Oscar Wilde|Oscar Wilde]], ''[[w:The Picture of Dorian Gray|The Picture of Dorian Gray]]'' (1891)

* "जी कल्पना धोकाधायक नसेल ती कल्पना म्हणवण्याच्या लायकीचीच रहात नाही."
* "An idea that is not dangerous is unworthy of being called an idea at all."
** [[w:Oscar Wilde|Oscar Wilde]]

* " मुलांना हवे ते वाचू द्या त्यानंतर त्यांच्याशी त्या ब्द्दल चर्चा करा. जर पालक आणि मुले परस्परांशी संवाद साधू शकले तर आपल्याकडे तेवढी सेंसॉरशीप राहणार नाही कारण आपणास तेवडःई भिती नसेल."
* "Let children read whatever they want and then talk about it with them. If parents and kids can talk together, we won't have as much censorship because we won't have as much fear."
** [[w:Judy Blume|Judy Blume]]

* "Censorship? Fuck that."
** [[w:Thomas Bacot|Thomas Bacot]]

* "हे सेंसॉर करा"
* "Censor this!"
** [[Anonymous|Unknown]]

* "आता जे पुस्तक जळतणावर आहे त्याची मला कालजी वाटत नाही.अशी पुस्तके की जी कधीच लिहीली जानार नाहीत.जी पुस्तके कधी वाचलीच जाणार नाहीत.आणि सर्व सेंसॉरशीपच्या भितीने.नेहमी प्रमाणे,तरूण वाचकवर्गाचा यात खरा मोठा तोटा असणार आहे.
* "It's not just the books under fire now that worry me. It is the books that will never be written. The books that will never be read. And all due to the fear of censorship. As always, young readers will be the real losers."
** [[w:Judy Blume|Judy Blume]]

४) या विषयावर अशीच अजून अवतरणे माहित असल्यास हवी आहेत.

विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

अवांतर विषयांतर टाळण्यासाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

hitesh's picture

26 Nov 2014 - 12:03 pm | hitesh

.

माहितगार's picture

26 Nov 2014 - 1:03 pm | माहितगार

हं.. मला अनुवादात साहाय्य हवे आहे.

विशाखा पाटील's picture

26 Nov 2014 - 2:10 pm | विशाखा पाटील

'अती टोका'च्या ऐवजी फक्त 'टोकाचे' आणि तिसऱ्या विधानातील 'स्वत: बद्दलचा आत्मविश्वास' ह्या ऐवजी फक्त 'आत्मविश्वास' हवा असे वाटते. दोन्ही विधानांमधील हे शब्द redundant वाटतात.
'समाजाचा स्वत:वरील विश्वासाचा अभाव अभ्यवेक्षणाद्वारे प्रतिबिंबित होतो.' असेही होईल.

परिच्छेदांवर नंतर लिहिते.

* खूनकरणे टोकाचे अभ्यवेक्षण (censorship) आहे.
* समाजाचा स्वत:वरील विश्वासाचा अभाव अभ्यवेक्षणाद्वारे प्रतिबिंबित होतो.

ह्या दोन्ही सुचवण्या छान आहेत. आपल्या उर्वरीत प्रतिसादाची वाट पाहतो.

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 4:33 pm | टवाळ कार्टा

Fuck that

घाल तिचायला गाढवात ;)

विशाखा पाटील's picture

26 Nov 2014 - 6:07 pm | विशाखा पाटील

इंटरनेट सेसोरशिपला दोष समजते आणि त्याला वळसा घालून पुढे जाते.

पहिला उतारा - 'पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, आणि हे जग जळत्या आगकाड्या घेऊन पाळणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. प्रत्येक अल्पसंख्यांक, मग तो... असा कुणीही असो, त्याला असे वाटते की, केरोसीन ओतून पेटवण्याची, ठिणगी लावण्याची इच्छाशक्ती, हक्क आणि कर्तव्य आपल्यापाशीच आहे. स्वतःला कंटाळवाणे, लापशीसारखा बेचव, सपक आणि शुष्क साहित्याचा स्त्रोत समजणारा प्रत्येक मूर्ख संपादक हा ...(पुढचे वर दिल्याप्रमाणे)

माहितगार's picture

26 Nov 2014 - 8:03 pm | माहितगार

अनुवाद एकदम चपखल होताहेत, धन्यवाद. आपल्या सहकार्यामुळे मिपावर धागा काढण्याचा फायदा होतो आहे. आता पर्यंतच्या सुचवण्या विकिक्वोट प्रकल्पात अद्ययावत केल्या आहेत. काही चांगल मिळालेकी अजून हवे असत तसे, आपल्या अजून प्रतिसादांची वाट पहात आहे.

विशाखा पाटील's picture

26 Nov 2014 - 11:07 pm | विशाखा पाटील

दुसऱ्या उताऱ्यातील cubbyhole -संकुचित. वापसच्या ऐवजी 'पुन्हा'
संगीनधारी... ह्या उताऱ्यात pedestal -उच्चस्थानी
जर आपण...तुच्छ वगळून फक्त 'तिरस्कृत'
where they have burned books... - जिथे त्यांनी पुस्तके जाळली, तिथे शेवटी ते माणसेही जळतील.

ह्या निमित्ताने ह्या विषयावरचे विचारही कळतायात. पुढचेही बघते.

माहितगार's picture

27 Nov 2014 - 7:45 am | माहितगार

“If this nation is to be wise as well as strong, if we are to achieve our destiny, then we need more new ideas for more wise men reading more good books in more public libraries. These libraries should be open to all—except the censor. We must know all the facts and hear all the alternatives and listen to all the criticisms. Let us welcome controversial books and controversial authors. For the Bill of Rights is the guardian of our security as well as our liberty.

[Response to questionnaire in Saturday Review, October 29 1960]”
― John F. Kennedy

हे लिहिणार्‍या जॉन एफ केनेडींची दुर्दैवाने हत्या झाली.

सकाळी सकाळी नरेंद्र दाभोळकरांची आठवण झाली. खूनकरणे टोकाचे अभ्यवेक्षण (censorship) आहे. - जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो ते बरोबर वाटते.

..आणि आपले सुधारणा सुचवलेले अनुवाद वाचतो आहे आणि विकिक्वोट मध्ये दाखल करतो आहे.

विशाखा पाटील's picture

27 Nov 2014 - 6:48 pm | विशाखा पाटील

साहित्यासाठी सेन्सोरशिप तयार करणं ही पहिली गोष्ट असेल, आणि मग सेन्सोर जे चांगलं असेल ते स्वीकारेल, आणि जे वाईट असेल ते नाकारेल; आणि मग माता आणि दाया त्यांच्या मुलांना जे अधिकृत असेल तेच फक्त सांगतील, अशी आम्ही इच्छा ठेवू.

wild party - बेधुंद/बेभान पार्टी

माहितगार's picture

28 Nov 2014 - 2:29 pm | माहितगार

धन्यवाद. विकिक्वोटवरील लेख अद्ययावत केला आहे. तो येथे उपलब्ध आहे विकिक्वोटवरील लेखपानाबद्दल सुद्धा अभिप्राय मिळाल्यास आभारी असेन.

बाय द वे, सेन्सॉर ला 'नियमन' हा शब्द बसतो का हो बर्‍याच वेळेस?

कंजूस's picture

1 Dec 2014 - 11:19 am | कंजूस

अधिनियमन

माहितगार's picture

11 Jul 2018 - 7:11 pm | माहितगार

Criticism of religious groups is good for religion

लेखातील काही वाक्यांच्या अनुवादात साहाय्य हवे आहे.

* Criticism of religious groups is good for religion

* Whatever is motivating members of the NCCM or others of like mind to shut down critique of Islam, such thinking is misleading and misplaced. It’s misleading because it conflates criticism and discrimination. It’s misplaced because religion is at its best when subjected to constant and fervent critique. Criticism leads to necessary correction.

* While exposure to criticism can make religion better, sheltering it from critique makes it worse.

* Last year when speaking before the Pontifical Commission for the Protection of Minors about the Catholic Church’s sex abuse scandals, Pope Francis blamed a religious culture hostile to challenge for the tragedies that occurred. “The old practice… of not facing the problem,” he said, “kept our consciousness asleep.”

* .............Official investigations concluded school, social service, and government personal were aware of a problem but didn’t speak out fearing their comments would be viewed as Islamophobic.

** While fear of seeming bigoted may drive some non-Muslims to keep quiet, most Canadians — Muslim and non-Muslims alike — who want to restrict criticism of Islam are more nobly motivated. They believe that such action fosters unity in society.

** But censorship is an acid, not a glue, when it comes to progress and social cohesion.