उपवासाचे अनारसे

विजय पिंपळापुरे's picture
विजय पिंपळापुरे in पाककृती
2 Oct 2014 - 5:21 pm

उपवासाचे अनारसे

साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप

कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे.

नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

प्रतिक्रिया

जेपी's picture

2 Oct 2014 - 5:29 pm | जेपी

फोटो??????
बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता.
आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.

भिंगरी's picture

3 Oct 2014 - 2:11 am | भिंगरी

मी पण केले असते की.

मुक्त विहारि's picture

3 Oct 2014 - 9:54 pm | मुक्त विहारि

फोटो हवाच....

मदनबाण's picture

7 Oct 2014 - 10:12 am | मदनबाण

फोटो ?

मदनबाण.....
बदललेली स्वाक्षरी :- Junction Lo... ;) { Aagadu } with lyrics

विजय पिंपळापुरे's picture

13 Oct 2014 - 4:02 pm | विजय पिंपळापुरे

रेसिपि आत्ता बनवली नव्ह्ती, आठव्ली म्हनुन टाकली.