नालायकी

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
22 May 2014 - 8:38 pm
गाभा: 

सर्व राजकीय संकेत व नीतिमत्त पायदळी तुडवून संपुआ सरकारने जाताजाता अगदी शेवटच्या क्षणी आचारसंहिता लागू असताना व अगदी मतमोजणी सुरू असून स्वतःचा दारूण पराभव दिसत असताना सुद्धा आपल्या समर्थकांवर बंगल्यांची खैरात, आपल्या मर्जीतल्या अनेक अधिकार्‍यांना पदोन्नती व घाऊक बदल्या केल्याचे दिसत आहे.

१६ मे रोजी मतमोजणी सुरू असताना चिदंबरम् ने आयकर विभागाच्या महसूल विभागातील तब्बल १४८ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या.

Another five officers of the Central Customs and Excise Service, who were serving in the powerful slot of private secretaries to various ministers, also got their new postings as soon they realised that the game was over for their political masters when the poll results came in on Friday.

Appointments in other ministries, on that historic day, included that of Raghvendra Singh as the additional secretary the Ministry of Information and Broadcasting. Dr Rajpal was also made medical superintendent of Safdarjung Hospital, in place of Dr BD Athani on May 16.

१९ मे या दिवशी मोदी प्रणव मुखर्जींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार होते. पण याच दिवशी अर्थ मंत्रालयाने आयकर विभागाच्या अजून ११ अधिकार्‍यांची मुंबई, दिल्ली व हैद्राबाद येथील महत्त्वाच्या जागांवर बदली केली. वास्तविक मनमोहन सिंगांनी १७ मे रोजी राजीनामा दिल्याने माजी अर्थमंत्र्यांना अशा बदल्या करण्याचे कोणतेच कायदेशीर अधिकार शिल्लक राहिले नव्हते. तरीसुद्धा आपल्या मर्जीतल्या अधिकार्‍यांच्या महत्त्वाच्या जागांवर बदल्या करून काँग्रेसने आपण किती नालायक आहोत याचे दर्शन घडविले.

Even on May 20, when Modi proceeded from the Central Hall Parliament to meet the President at Rashtrapati Bhavan, the finance ministry in adjoining North Block issued the orders for the promotion of 104 officers of the Customs and Excise Department, from the Group B to the Group A ranks of assistant commissioners.

And, it doesn’t end there. Ashwin B. Pandya was appointed as the chairman of Central Water Commission and ex-officio secretary to the Government of India.

Similarly, on May 6, Bhagwati Prasad Pandey was appointed as the additional secretary and financial adviser to the Department of Commerce under Ministry of Commerce and Industry.

It’s not just that the outgoing UPA government appointed Lt-Gen. Dalbir Singh as the new Army chief. Several other key appointments in security establishments were made, including that of Devendra Kumar Pathak the director general of the Border Security Force.

Appointment of Jammu and Kashmir Police DGP Ashok Prasad as the special director of the Intelligence Bureau also came in the second week of May, a few days before the declaration of poll results.

“The government had come in for criticism for making several appointments even when the Model Code of Conduct for the Lok Sabha elections had come into force. But it went a step further by not even relenting on the day of the counting of votes and continued it even when the official process was on to appoint the next prime minister,” a senior official pointed out.

याव्यतिरिक्त १३ मे रोजी ५, जनपथ हा बंगला आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोईंना देण्यात आला. याच दिवशी नंदन निलेकणींच्या राजधानीतील निवासस्थानाला मुदतवाढ देण्यात आली. जमीन घोटाळ्यातील रॉबर्ट वड्रांचे वकील तुलसी यांना याच दिवशी मोतीलाल नेहरू मार्गावरील बंगला देण्यात आला. मुरली देवरांनाही याच रस्त्यावरील बंगला देण्यात आला.

वास्तविक पाहता निवडणुक जाहीर झाल्यावर तत्कालीन सरकारची भूमिका ही काळजीवाहू सरकारची असते. या काळात त्यांनी कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात. पण या सरकारने हे सर्व संकेत पायदळी तुडविले असल्याचे दिसत आहे.

बरं झालं या नालायकांना जनतेने जोरदार शिक्षा दिली ते. खरं तर अजून कठोर शिक्षा हवी होती.

https://in.news.yahoo.com/upa-govt-showers-favours-in-last-days-06233479...

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

22 May 2014 - 8:42 pm | प्रचेतस

जाऊ दया हो गुरुजी, नवे सरकार सर्व निर्णय मागे घेऊ शकतेच की.

श्रीगुरुजी's picture

22 May 2014 - 8:47 pm | श्रीगुरुजी

>>> जाऊ दया हो गुरुजी, नवे सरकार सर्व निर्णय मागे घेऊ शकतेच की.

तसे केले तर (उदा. मुरली देवरा किंवा निलेकाणींना दिलेला बंगला काढून घेतला तर), मोदी सूड घेण्याच्या वृत्तीने वागताहेत अशी टीका सुरू होईल.

रमेश आठवले's picture

23 May 2014 - 1:36 am | रमेश आठवले

मुरली देओरा यांना दिलेला बंगला सोनियाजींच्या शेजारचा आहे. तेथे त्यांचे समांतर सरकार म्हणून काम करणार्या national advisory council चे ऑफीस आहे . ही संस्था आता मोडीत निघणार आणि नवे सरकार सोनियांना नापसंत असलेल्या दुसर्या कोणालातरी तेथे आणणार या भीतीने त्यांनी तो बंगला मुरली देओरा याना देण्याची व्यवस्था केली.
प्रियांका वाड्रा गेली कैक वर्षे कोण्याही सरकारी पदावर नसताना दुसर्या एका सरकारी बंगल्यात रहात आहे .
मायावतीने तीन सलग बंगले काहीतरी कारणे सांगून बळकावले आहेत.
सध्या बावीस बंगल्यात निवृत्त झालेली मंडळी रिकामे करण्याच्या नोटीस ची मुदत सम्पल्यावर सुद्धा रहात आहेत.
दिल्लीमे सब चलता हॆ जी

आजानुकर्ण's picture

22 May 2014 - 9:48 pm | आजानुकर्ण

इनो

बरं वाटेल.

रामपुरी's picture

23 May 2014 - 12:52 am | रामपुरी

अजून शिल्लक आहेत वाटतं बाटल्या. आम्हाला वाटत होतं एव्हाना संपवल्या असतील तुम्ही. नवीन स्टॉक दिसतोय. घ्या घ्या आणि दोन पाच महाराणी,युवराज, युवराज्ञीना पण पाठवा.
बाकी चालू द्या

आजानुकर्ण's picture

23 May 2014 - 5:06 am | आजानुकर्ण

अनुभवाचे बोल वाटते. आम्हाला जळजळ कमी होत असल्याने एका बाटलीने आराम पडतो. तुमचा अनुभव विपरीत असावा असे दिसते.

असो महाराणी, युवराज आणि युवराज्ञींची तुम्हाला इतकी चिंता असल्याचे पाहून गदगदून आले.

असो. काळजी घ्या. नवा स्टॉक आहे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.

रामपुरी's picture

23 May 2014 - 9:09 pm | रामपुरी

आम्हाला घ्यायचा अनुभव नाही. तुमच्या एवढ्या बाटल्या आणि गोळ्यांची पाकीटे बघितली तोच काय तो अनुभव. त्यावरूनच जळजळीची कल्पना आली. घ्या लाजू नका. आम्ही काही कोणाला सांगणार नाही. जळजळ अशी अंगावर काढणे वाईट.
आम्हाला बरं वाटायचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही ईकडचे पण नाही तिकडचे पण नाही आणि 'तिकडचे' पण नाही. तेव्हां काय बाटल्या गोळ्या घ्यायच्या असतील त्या तुमच्या तुम्हीच घ्या. आम्हाला गरज नाही. कसे? हे हे हे

बाकी चालू द्या.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

25 May 2014 - 8:46 am | जेम्स बॉन्ड ००७

हे घ्या

हा प्रतिसाद जसाच्या तसा चोरल्याबद्दल निषेध. एका ज्येष्ठ मिपाकराने असे केल्याबद्दल एक नविन मिपाकर म्हणुन शरम वाटली.

--भाजा ना चूर्ण

बाकी चालु द्या.

भृशुंडी's picture

23 May 2014 - 1:11 am | भृशुंडी

बरं , मग काय करुया म्हंटा?
श्री. अशोक चव्हाण- सदनिका वाटप एक्स्पर्ट आहेत, त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता का ?

सामान्यनागरिक's picture

13 Jun 2014 - 10:34 am | सामान्यनागरिक

अजुन कठोर शिक्षा वहायला हवी होती या मताशी सहमत !
उरलेली शिक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत व्हावी.
आपण सगळ्यांनी तयारी करायला हवी !

आशु जोग's picture

15 Jun 2014 - 4:53 pm | आशु जोग

घ्या काढून ते बंगले