पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस पहिला-दुसरा/भाग २

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in भटकंती
28 Nov 2013 - 6:55 pm

==========
१/१,
==========

चवदार जेवण, मस्तपैकि ताणुन दिल्यावर प्रवासाचा थकवा कुठच्याकुठे पळुन गेला आणि आम्हि पुखेत शहर बघायला निघालो. पुखेत किंवा ऑल ओवर बँकॉक मधे एक बरं आहे कि तुम्हाला साईट सीईंगचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात शीवाय बरेच टुर ऑपरेटर्स पण असतात (जर तुम्हि गाईडेड टुर बरोबर नसाल तर उदा. केसरी, सचिन ट्रॅव्हल्स वगैरे). तर हातात राहिलेला वेळ आय मीन संध्याकाळ पाहता आम्हि वॅट चलाँग (देवळांचा परीसर) आणि बिग बुद्धा पहायचं ठरवलं. पैसे भरुन लगेच दुसर्‍या दिवशीची पुर्ण वेळ फुकेत आयलंड टुर पण बुक केली.

१. वॅट चलाँगचे प्रवेशद्वार
1

२. देवळं आतुन आणि बाहेरुन
2

2.1

2.2

2.3

2.4

2.5

2.6

2.7

2.8

३. हिरव्यागार शुशोभीत बागा
3.1

3.2

3.3

3.4

3.5

3.6

४. बुद्धा बरोबर हत्ती ला पण हि लोकं खुप मानतात
4.1

५. असाच क्लिक्लिकाट
6.1

6.2

5.3

5.4

६. देवळं पाहुन झाल्यावर बिग बुद्धा कडे जाताना मधे एलीफंट राईडहि घेतली
r1

e2

७. रबर प्लँटेशनची झाडं
7.1

८. पसरलेला अथांग समुद्र (उद्या ह्याच समुद्राशी गळाभेट होणार होती)
8.1

९. बिग बुद्धा
9.1

9.2

9.3

१०. ह्या यंत्रावर घर्षण करत वाढ्वत नेल्यास अतीशय मधुर नाद एकु येतो
10.1

११. वरुन दिसणारं फुकेत शहर आणि बुद्ध परत एकदा
11.1

10.2

11.3

१२. शेवटि सर्व डोळे भरुन पाहिल्यावर तॄप्त मनाला जोड दिली ते मोहितो आणि लाईव्ह बँडने. हॉटेल वर परतल्यावर सर्व आठवणी मनात घोळवत निद्रादेवता कधी आरुढ झाली ते कळलचं नाहि.
12.1

12.2

प्रतिक्रिया

अक्षया's picture

28 Nov 2013 - 7:00 pm | अक्षया

वा! हे फोटो पण मस्तच :)

अनिरुद्ध प's picture

28 Nov 2013 - 7:09 pm | अनिरुद्ध प

फोटो पु भा प्र

रेवती's picture

29 Nov 2013 - 3:00 am | रेवती

देवळांवरचे नक्षीकाम, निसर्गसौंदर्य, बुद्धा असे सगळे आवडले.

स्पंदना's picture

29 Nov 2013 - 5:29 am | स्पंदना

तुम्ही बसलेला हत्ती किती देखणा आहे. मला फार आवडला.
देवळे किती सुरेख रंगकामाची आहेत. मस्तच हो. फार आवडल फुकेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2013 - 1:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे फोटो खासच आहेत. मस्त सफर चाललीय. थायलंडमधली मंदिरे खरंच नयनमनोहर आहेत !

प्यारे१'s picture

30 Nov 2013 - 1:39 pm | प्यारे१

आहाहा!
सगळेच फोटो सुंदर आहेत.
(सगळं सोडून विरक्त झालेल्या बुद्धाचं 'वैभव' पाहून गम्मत वाटली. ;) )

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2013 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/big-thumbs-up-smiley-emoticon.gif

पैसा's picture

1 Dec 2013 - 11:00 am | पैसा

देवळांचे फोटो बघून एकदम वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं!