मदत हवि आहे -सिंगापूर व मलेशिया सहल स्थळ दर्शनाचे माहिति

नन्नु's picture
नन्नु in भटकंती
11 Dec 2012 - 3:47 pm

सर्व मिपाकराना नमस्कार ,
आम्ही ६ व्यक्ति साधारन मार्च मधे सिंगापूर व मलेशिया जाण्याचे ठरविले आहे ,मात्र यात्रा कंपनीतर्फे न जाता स्वत: जाण्याचे ठरविले आहे

तरी सिंगापूर व मलेशिया च्या मिपाकराणी विसा व ऐकून स्थळ दर्शनाचे मार्गदर्शन करावे हि विनंती

सिंगापूर मध्ये साधारण ४ दिवस व मलेशिया मध्ये साधारण ३ दिवस प्रवास करायचा विचार आहे .

आपला नम्र ,

नन्नु,

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Dec 2012 - 3:59 pm | श्री गावसेना प्रमुख

नमस्कार

1

दादा कोंडके's picture

11 Dec 2012 - 5:58 pm | दादा कोंडके

त्याआधी सदस्यनाम बदलून घ्यावं ही विनंती.

chipatakhdumdum's picture

12 Dec 2012 - 10:21 pm | chipatakhdumdum

खरच गरज आहे का, असा प्रतिसाद द्यायची. एखाद्या नव्या आयडी ला असे
बोल ऐकवण खरच गरजेच आहे का ?

मोदक's picture

13 Dec 2012 - 1:05 am | मोदक

मिपावर वेल्कम.

तरी सिंगापूर व मलेशिया च्या मिपाकराणी विसा व ऐकून स्थळ दर्शनाचे मार्गदर्शन करावे हि विनंती

मी सिंगापूर किंवा मलेशियामध्ये राहत नाही.. तरीपण...

नवीन खाद्यपदार्थ टेस्ट करायला आवडत असतील तर "डुरीयन" नावाचे फणसासारखे फळ मिळेल ते जरूर खावून बघा. पण या फळाला अत्यंत उग्र असा दर्प असतो. तो सहन करत खावे लागते.

भटकणे वगैरेची नेमकी माहिती एखादा ट्रॅव्हल एजंट देवू शकेल.

आणखी एक (आगाऊ) सल्ला - अशा स्वरूपाच्या ट्रीपवर जाताना तिथले महत्त्वाचे काँटॅ़ट्स आधीच जमवून ठेवा तसेच प्लॅन A, B, C तयार ठेवा.

(तोरणा आणि राजगड जवळच्या "सिंगापूर" चा फॅन) मोदक.