सगळ्या मि.पा. कराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...:)
मि.पा.येथे लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे.
या धाग्याकडे केवळ मनोरन्जनाच्या हेतूने पहावे ही अपेक्षा आहे...
कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू/उद्देश नाही...
फ्लॅश मोब डान्स या प्रकारा बद्दल कोणाला काही माहिती असल्यास जरुर सान्गावी.
फ्लॅश मोब डान्स कळावा म्हणून खाली एक दुवा (लिन्क)देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=NXclwb_6LkE
वाचने
6568
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यात
छान आहे हो ,आमचेकडे कव्हा
धन्यवाद चिरोटा......
धन्यवाद श्री गावसेना प्रमुख..
ते हो डान्स वाले छान
In reply to धन्यवाद श्री गावसेना प्रमुख.. by दिव्यश्री
सखोल माहिती द्या राव.
बाडीस. फ्लॅश मॉबच्या नावाखाली
In reply to सखोल माहिती द्या राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.दिलीप बिरूटेजी...
धागा राहु द्या.
In reply to प्रा.दिलीप बिरूटेजी... by दिव्यश्री
......मी धागा उड्वायच बघते.
In reply to धागा राहु द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणणार होतो.
In reply to ......मी धागा उड्वायच बघते. by हंस
अहो, ते नवीन आहेत.
In reply to ......मी धागा उड्वायच बघते. by हंस
पथनाट्य
In reply to अहो, ते नवीन आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>इथे नवं जुनं काय नसतं.
In reply to धागा राहु द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.दिलीप बिरूटेजी...
,शेठाणी मी अपक्ष आहे हा इथे
In reply to प्रा.दिलीप बिरूटेजी... by दिव्यश्री
अपक्ष
राहुन एन्जॉय करास्वागत आहे.
In reply to प्रा.दिलीप बिरूटेजी... by दिव्यश्री
हाण्ण!
In reply to प्रा.दिलीप बिरूटेजी... by दिव्यश्री
काही हिरवी देठं सुद्धा येतीलच
In reply to हाण्ण! by दादा कोंडके
श्री गावसेना प्रमुख
तु घाबरणा-यातील दिसत नाही.
In reply to श्री गावसेना प्रमुख by दिव्यश्री
कसे काय हो?
In reply to तु घाबरणा-यातील दिसत नाही. by चिंतामणी
अनुभवाचे बोल आहेत हे.
In reply to कसे काय हो? by श्री गावसेना प्रमुख
तुम्हाला थोडा वेळ लागेल
In reply to अनुभवाचे बोल आहेत हे. by चिंतामणी
तुम्हाला थोडा वेळ लागेल
चालीन ना भो. नक्की किती ते सांगा. काय कराव लागेल तेही सांगा म्हणजे मिळवल.काय करावे लागेल
In reply to तुम्हाला थोडा वेळ लागेल by श्री गावसेना प्रमुख
चालीन मास्तर्,लागीन तेव्हढा
In reply to काय करावे लागेल by चिंतामणी
ईथे फारच कडक्,तिखट
ईथे फारच कडक्,तिखट प्रतिक्रिया देतात.नवीन लोक्स घाबरून जातात न.....
ऐकावे जनाचे करावे मनाचे,(आतापर्यंत
चांगल्या लोकांना वाईट लोकांनी
त्रासच दिला आहे,तेव्हा तुम्ही चालु द्या)तरास ?
In reply to ईथे फारच कडक्,तिखट by श्री गावसेना प्रमुख
दिला ना हो,तुमच चालु द्या
In reply to तरास ? by अभ्या..
मोब नाही मॉब ;-)
गौरी . ..एकदम जकास ..बरकां
ठ्यॅकू बरका पू......
जोशी जी......
मधला एक मनुक्ष शेल्डन कूपर