मानवी हक्कांची पायमल्ली ?

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
2 Aug 2012 - 2:45 pm
गाभा: 

प्रत्येक देशाची एक संस्कृती असते.
ती अर्थातच तेथील लोकानी निर्मान केलेले असते
भारतात फारफार पूर्वी म्हणे मुक्त संस्कृती होती. त्यामुळेच खजुराहो सारखी अप्रतीम शिल्पे निर्माण होऊ शकली.
मात्र परकीय आक्रमणे आल्यापासून ही संस्कृती लोप पावली.
इतराना मुक्त वाग म्हणणारी अमेरीका त्यांच्या नागरीकाना मात्र मुक्तपणा देत नाही
हीच बातमी पहा ना http://timesofindia.indiatimes.com/world/us/US-couple-arrested-for-steam...

बिचार्‍या लोकाना घरी जागा मिळत नसेल . खरेतर तेथील सरकारने लोकाना अशा गोष्टींसाठी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. ओबामा प्रशासन लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली करत आहे

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

2 Aug 2012 - 2:47 pm | नाना चेंगट

व्यक्तिवादी विचारवंतांचे विचार वाचण्यास उत्सुक

शेलार मामा मालुसरे's picture

2 Aug 2012 - 4:53 pm | शेलार मामा मालुसरे

खरेतर तेथील सरकारने लोकाना अशा गोष्टींसाठी जागा उपलब्ध करून द्यायला हवी. ओबामा प्रशासन लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली करत आहे

मानवी पायाची अमेरीकन मल्लीनाथी !

स्पंदना's picture

2 Aug 2012 - 5:07 pm | स्पंदना

निव्वळ या अमेरिकेमुळे बघा.
काय काय माणसान सॉरी देशान किती आपमतलबी अन ऑपॉर्चुनिस्टीक असाव?
आता काय म्हणे इराणन ९/११ चा खर्च द्यावा. का? तर इमान उडत गेली म्हणे त्यांच्या एअरस्पेस मधुन. आनि त्यांना म्हणे कल्पना होती ९/११ ची.

चिरोटा's picture

2 Aug 2012 - 5:29 pm | चिरोटा

बयेचे वय ३५ तर बाप्याचे २२ ही जास्तीची माहिती आताच मिळाली.

पिवळा डांबिस's picture

2 Aug 2012 - 11:14 pm | पिवळा डांबिस

फोटू द्या, नुसतं ट्यांयसांड्याच्या लिंकचं शेपूट काय देता?

ओबामा प्रशासन लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली करत आहे
नाय तर काय? तरी बरं वॉलमार्टचे बहुसंख्य ग्राहक हे ओबामाचेच मतदार आहेत!!!
;)

खरेतर तेथील सरकारने लोकाना अशा गोष्टींसाठी जागा उपलब्ध करून द्यायला हवी.
सहमत! ज्यांचं उत्पन्न २५० हजाराच्या वर आहे अशा लोकांना आपली घरं अशा अ‍ॅक्टिव्हिटिसाठी उपलब्ध करून देणं कायद्याने भाग पाडलं पाहिजे!!!!
:)
||ओ बा मा ची रा यू हो वो ||

डांबीसकाका
तुमची स्वाक्षरी " ओबामाची रायू होवो" अशी वाचली.........
डोळ्यात पाणी आले........

घाटि प्रम्या's picture

3 Aug 2012 - 10:40 am | घाटि प्रम्या

घाटि प्रम्या's picture

3 Aug 2012 - 10:42 am | घाटि प्रम्या