गाभा:
मित्रांनो बरेच दिवस पेपरमध्ये, मिपावरती वाचनामध्ये रुपया घसरला त्यामुळे सरकारने धोरण बदलावे, सरकारने हि पावल उचलावी. आरोप प्रत्यारोप वैगरा वैगरा ......................................
पण एकदा आरश्यापुढे उभे राहुन बघा आपण किती स्वदेशी वस्तु वापरत आहोत.
अहो पेस्ट, साबण सर्वच विदेशी ....लिविसची पँन्ट घातली तरच आपल्याला कर्न्फट वाटते.
आण्णां हाजारे सोडले तर एकही माणुस सापडणार नाही जो स्वदेशी वस्तु वापरत आहे असे सध्यातरी दिसून येते.
आपण मिपावरती येउ शकतो म्हणजे आपल्याला स्वदेशीवस्तु परवडु शकतात जरी महाग असल्यातरी पण फक्त ती भावना नाहिये...................
अहो भारत 1,170,938,000 लोकसंख्येने जरका ठरवलेना स्वदेशी वस्तु वापरायच्या तर १ रुपयाला ५६ युसडी द्यावे लागतील......................
प्रतिक्रिया
26 May 2012 - 10:56 am | स्वानंद
A
Aashirvaad
Aavin
Airtel digital TV
Amul
B
Babool (brand)
Bajaj Almond Drops Hair Oil
Bajaj Corp Ltd
Reliance Digital TV
Binaca (brand)
Borosil
Brand India
C
Chandrika (soap)
Chyawanprash
Cibaca (brand)
Classic filter kings
Classmate Stationery
D
Dalda
Dish TV
F
Fabindia
Fevicol
G
Gold Flake
Gold Spot
H
Haathi Chaap
Hamam (soap)
Happily Unmarried
Hawkins Cookers Limited
I
I-shakti
Incredible India
J
Jaipan Industries
Jumbo King
K
Kaja Beedi
KamaSutra condoms
L
Lakmé Cosmetics
Liril
Lux Cozi
M
MAK Lubricants
Meswak
Mysore Sandal Soap
N
Nirma
P
Parachute (brand)
Parle-G
Promise (brand)
S
Smith & Jones instant noodles
Sun Direct
T
Tanishq
Tata Salt
Tata Sky
U
Uncle Chipps
V
Vallée de Vin
Videocon d2h
W
Wheel (detergent)
Wire & Wireless India
26 May 2012 - 10:59 am | नाना चेंगट
ईपीक्युआरएक्स आणि वायझेड का नाहीत यात?
26 May 2012 - 11:12 am | कुंदन
नान्या.... इतका चेंगट प्रतिसाद ? ;-)
27 May 2012 - 7:53 am | ऋषिकेश
'बी' मधे रिलायन्स टिव्ही?
छ्या! ममतादी आठवल्या!
26 May 2012 - 11:08 am | विनायक प्रभू
असेच म्हनतो.
26 May 2012 - 11:13 am | अविनाशकुलकर्णी
हे एक शडयंत्र असु शकते का?
वाल मार्ट आदी रिटेल चेन्स ना भारतात प्रवेश मिळावा व त्या योगे आयति विदेशी गुंतवणुक येईल
असा प्लान असु शकतो का???
26 May 2012 - 11:50 am | प्रदीप
नव्हे, नक्कीच!
इतकेच नव्हे, 'जनसेवा दुग्ध मंदिर' बंद करवण्यामागे तर चिनी लोकांचा हात असण्याची शक्यता आहे, अशी कुणकुण पुण्याच्या दुण्या भागात आहे, म्हणे!
27 May 2012 - 7:55 pm | विकास
सहमत. एखादा धंदा बंद झाल्यास, उगाच मराठी माणसाला नावे ठेवली जातात आणि असल्या षड्यंत्राकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तवीक अनेकदा ते "चिनी कम" करा म्हणून ओरडायचे. पण लोकांना वाटले ते साखर कमी करा असे म्हणताहेत.
26 May 2012 - 11:16 am | स्वानंद
विकिपिडिया अपडेट नाही म्हणुन आम्हीही नाही ;)
26 May 2012 - 11:53 am | चित्रगुप्त
Aashirvaad च्या ऐवजी.... चक्कीवर आटा दळून घेणे
Amul च्या ऐवजी.... घरी म्हैस वा गाय पाळणे, घरी लोणी, तूप करणे,
Babool (brand)/Cibaca (brand) च्या ऐवजी.... मिठाने, राखुंडीने दात घासणे.
Bajaj Almond Drops Hair Oil च्या ऐवजी.... खोबरेल तेल डोईस लावणे.
Chandrika (soap) च्या ऐवजी.... बेसन वा उटण्याने आंघोळ करणे.
Dalda च्या ऐवजी.... घरगुती लोणकढे तूप.
Gold Flake च्या ऐवजी.... शेंगदाणे खाणे वा पाणी पिणे.
Gold Spot च्या ऐवजी.... कोकम सरबत, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, इ.इ.
Lakmé Cosmetics च्या ऐवजी.... दुधावरील साय, बेसन, लिंबू इ. चा वापर.
Parle-G : च्या ऐवजी.... कालच्या पोळीचा तूप-गूळ घालून केलेला लाडू.
Smith & Jones instant noodles : च्या ऐवजी.... कालच्या पोळीला फोडणी देउन केलेला कुस्करा.
Tanishq च्या ऐवजी.... मोगर्याचे, अबोलीचे गजरे माळणे.
Tata Sky च्या ऐवजी..... पुस्तके वाचणे, झोपा काढणे, फिरायला जाणे.
Uncle Chipps : च्या ऐवजी.... घरी वर्षभरासाठी करून ठेवलेल्या बटाट्याच्या काचर्या.
आणखीही बरेच काही सांगता येइल, आपल्यापैकी अनेक जण यातील बर्याच गोष्टी पाळतही असतील.
30 May 2012 - 12:59 pm | महेश काळे
अगदी बरोबर..
26 May 2012 - 11:58 am | नितिन थत्ते
यादी बनवण्याचा बेसिस काय आहे? त्यात युनिलिव्हरचे बरेच ब्रॅण्ड घेण्याची शिफारस दिसते.
आमच्या घरात वापरल्या जाणार्या बर्याच वस्तूंसाठी काही ना काही परकीय चलन लागतेच. तेव्हा त्या सगळ्याच वापरणे थांबवायचे का?
वर रिलायन्स टीव्हीशी शिफारस आहे. पण रिलायन्स वैट्ट आहे असं गडकरी, शौरी आणि गोयंकाशेठनी लहानपणापासून आम्हाला शिकवलं असल्याने रिलायन्सची कुठलीही वस्तू किंवा सेवा विकत घेत नाही.
26 May 2012 - 12:00 pm | विनायक प्रभू
अहो साहेब,
तुम्ही मह्त्वाच्या गोष्टीबद्दल ऐवजी सांगितलेच नाहीत.
त्याला पण काही घरगुती उपाय आहेत का?
26 May 2012 - 12:03 pm | नाना चेंगट
तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात ?
26 May 2012 - 12:08 pm | विनायक प्रभू
असे सुसुत्र विचार फक्त नाना च करु शकतो.
26 May 2012 - 1:14 pm | रमताराम
अहो टाटा स्काय, एअरटेल, रिलायन्स वगैरे मंडळी सारे हार्डवेअर कुठून आणतात पहा बरं. शिवाय वरच्या यादीत रोज लागणार्या बहुसंख्य गोष्टींचा अंतर्भाव दिसत नाही त्याचे काय करायचे? इंधनाचे काय? आणि जर स्वदेशीचा नारा इथे लावला नि बाहेर इतर देशांनीही तोच कित्ता गिरवला तर आपल्या निर्यातदारांचे काय होईल? त्यांचा धंदा बोंबलला तर क्रूड तेल विकत घेण्यासाठी लागणारे डॉलर्स कोण देईल? सर्व जगच स्वदेशीचा नारा देऊ लागलं तर विनिमय बोंबलेल त्यातून जो तुडवडा निर्माण होईल त्याचे काय? आज एका कोपर्यात असलेली गरज दुसर्या कोपर्यात असलेल्या सरप्लसने भरून काढता येते. उद्या गरजेनुसारच अंतर्गत उत्पादन करू लागले सारे देश (कारण निर्यात नसल्याने अतिरिक्त उत्पादन करून फायदा काय?) तर एका भागात टंचाई निर्माण झाली तर ती भरून काढायला सरप्लस कुठे असणार. आता 'टंचाई निर्माण झाली तरच सरप्लस निर्माण करा' असा तर्क देता येईल. पण हा हास्यास्पद आहे. आयत्यावेळी अशी अतिरिक्त उत्पादनयंत्रण निर्माण करणे अवघड तर असतेच वर अधिक खर्चिकही ठरते. जिथे जे पिकते तिथे ते पिकवा, भरपूर पिकवा नि एकमेकाने वाटून घ्या या विनिमयात्मक विचारापेक्षा भिंती बांधून आपले आपण पाहून घेऊन म्हणणे संकुचित वृत्तीचे लक्षण तर आहेच पण धोक्याला निमंत्रण देणारे आहे.
थोडक्यात सांगायचे तर तापल्या तव्यावर स्वदेशीची शिळी पोळी भाजून घेण्याचा हा प्रयत्न फारसा आवडला नाही.
(एका बाजूने निरर्गल भांडवलशाहीचे समर्थक नि दुसर्या बाजूने स्वदेशीचे माथेफिरू या कात्रीत अडकलेला) रमताराम.
26 May 2012 - 6:57 pm | नाना चेंगट
>>>(एका बाजूने निरर्गल भांडवलशाहीचे समर्थक नि दुसर्या बाजूने स्वदेशीचे माथेफिरू या कात्रीत अडकलेला) रमताराम.
:)
मालक थोडंसं सरकून घ्या... आमास्नी बी बुड टेकाया जागा द्या !!!
28 May 2012 - 9:00 pm | llपुण्याचे पेशवेll
त्यापेक्षा आमच्यासारखे हुकूमशाहीचे पुरस्कर्ते व्हा.
- (एकेकाळचा जालीय हुकूमशाहीचा कट्टर विरोधक)
पेशवे
26 May 2012 - 1:09 pm | जोयबोय
आपल्याला तर स्व"देशी"च माल लागतो बुवा,
आम्ही देशीचे खन्दे पुरस्कर्ते अहोत.
ंमिपा करना आवाहन करतो कि सर्वनी देशीचा आग्रह धरावा
26 May 2012 - 1:16 pm | विवेक मोडक
मिपाचा सर्वर देशीच आहे ना??
26 May 2012 - 1:51 pm | जोयबोय
वस्तू वापरतात चिनी आन,
म्हनतात आम्ही आहे हिन्दुस्थानी
़़कलीयुग कलीयुग कलीयुग कलीयुग!
26 May 2012 - 1:48 pm | स्वानंद
आपणा सर्वांना काही सवयी लागल्या आहेत त्याबद्दल माझा लेख आहे. आपण नकळतपणे विदेशी वस्तु विकत घेत आहोत. जिथे शक्य आहे तिथे स्वदेशी वस्तु विकत घेतल्याने काहि आयात निर्यात थांबणार नाही. आयात निर्यात हि गरजेचीच आहे. पुर्णता: आयात किंवा निर्यात थांबवण्याचा विचार करणेदेखील चुकीचे ठरेल.
रमताराम आणि जर तुम्ही जागतिक विचार करून विदेशी वस्तु विकत घेत असाल तर तुम्ही एका देशाच्या चलन वाढिचा विचार करणे, हे अयोग्यच ठरेन.
26 May 2012 - 2:01 pm | जोयबोय
carlsberg, foster,budwieser, bacardi सोडुन द्या.
हातभट्टी ची पहील्या धारेची घ्या.
जय देशी
कोन आहे तिकडे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! चकना आना रे
26 May 2012 - 1:50 pm | स्वानंद
किगफिशर जिंदाबाद :)
26 May 2012 - 1:54 pm | जोयबोय
आपन तर अस्सल देशी भिन्गरी ब्रान्ड च घेतो
26 May 2012 - 2:55 pm | दादा कोंडके
या यादीत टाटा न्यानो नाहिये! :)
या सगळ्या स्वदेशी वस्तू म्हणजे खानदानी, शुद्ध शाकाहारी, सात्विक वगैरे इमेज तयार करून मार्केटींग करण्याचा प्रयत्न केला जातो. तेल आणि खाण्यापिण्याच्या वस्तू सोडल्यातर १००% भारतीय उत्पादनं नसतीलच.
26 May 2012 - 6:40 pm | चिरोटा
थोड्यावेळापूर्वीच डेलचा लॅपटॉप खिडकीतून भिरकावून दिला आणि एच्.सी.एल्.चा घेवून आलों. नॉकियाचा सेल फोन टाचेखाली चिरडला आणि माय्क्रोमॅक्सचा सेलफोन घेवून येतोय.
26 May 2012 - 8:45 pm | ५० फक्त
जरा काय बरंच अवांतर होईल पण काही आवाजी मिपाकरांचं कसं होणार ?
हा प्रतिसाद आक्षेपार्ह वाटल्यास लगेच उडवावा हि विनंती.
27 May 2012 - 2:46 am | अस्वस्थामा
जर धागा टाईम-पास 'स्वदेशी वापरा' इतक्यापुरता मर्यादित असेल तर पास..
पण रुपया घसरण्याच्या संदर्भात या गोष्टीची चर्चा अपेक्षित असेल तर गेला बाजार अच्युत गोडबोल्यांचे 'अर्थात' तरी वाचावे.. निदान त्याची प्रस्तावना जरी वाचली तरी उत्तरे मिळतील..
आणि जरा आंतरजालावर इकडे तिकडे फिरल्यावर मोघम कल्पना येते की आपली आयात मुख्यत्वे काय आहे..
Items imported in India
Civilian aircraft
Diamonds
Chemical fertilizers
Telecommunications equipment
Organic chemicals
Other petroleum products
Computer accessories
Jewelry
Medical equipment
Industrial machines
Military vehicles
Military clothing & footwear
Beverages and tobacco
Collectibles (e.g. artwork, antiques, stamps)
Engines for military aircraft
27 May 2012 - 8:58 am | खटासि खट
या यादीतल्या कंपनीने मध्यंतरी स्वदेशी चळवळ स्पॉन्सर केली होती ना ?
मी काय म्हणतो..दर्जा सुधारा आधी. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करा आणि मग बाता मारा. कावासाकीचा सुवर्णस्पर्श होण्याआधी एक व्यंगचित्र एका कॉलेजच्या स्मरणिकेत दिले होते. त्यात बजाजने बनवलेलं विमान चालू होत नसल्याचं पायलट खिडकीतून मेकॅनिकला सांगतोय. त्यावर मेकॅनिक विमान तिरकं करावं लागेल असं उत्तर देतोय असा आशय होता. बजाजची ही ओळख तर कितीही किका मारल्या तरी सुरू न होणारी मोटरसायकल ही राजदूतची ओळ्ख होती. त्याच वेळी होंडा, सुझुकी, यामाहा या कंपनांना मुक्त प्रवेश दिला असता तर बजाज खरंच तेलाची धोकटी घेऊन फिरताना दिसले असते.
पण राजीव गांधींनी या उद्योजकांचे हित लक्षात घेऊन परदेशी कंपन्यांना कोलॅबरेशन शिवाय प्रवेश नाही असं धोरण जाहीर केलं. ठराविक उद्योगांशी कोलॅबरेशन असावं असा आग्रह देखील होता. आज हे उद्योग मोठे झालेत ते जपानी तंत्रज्ञानावर. आजही आपल्याकडे साधा आयसी देखील बनत नाही. तो मेड इन तैवान असतो. चांगलं नेलकटर मेड इन कोरिया असतं. मशीन टूल इंडस्ट्रीमधे परदेशी तंत्रज्ञान आल्याने थोडा फरक पडत चालला असला तरी बरेचसे पार्टस अद्याप परदेशातून येतात.
असे बाळबोध लेख आजही प्रकाशित होत असतील असं वाटलं नव्हतं..
27 May 2012 - 9:25 am | चिरोटा
+१
हेच लोक मग आय्.टी.च्या नावाने बोटे मोडत्-भारतिय कंपन्यांची स्वतःची ऑपरटिंग सिस्टिम नाही, चांगला सॉफ्ट्वेयर प्रॉड़्क्ट नाही म्हणतात.
आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?
27 May 2012 - 9:58 am | शकु गोवेकर
या शेअर बाजार् तील या कंप न्या भारतीय च आहेत,तुमचि यादी तिल E P Q R X Y Z
E-Escort
P-Praj
Q-Quality Pharma
R-Rolta
X-XL Energy
Y-Yama Polymers
Z-Zandu
या आहेत त्यामुळे मी तुम च्या मताशी सहमत आहे,अहो,किसन हजारे ज्याना लोक (प्रेमाने बर का ?) अण्णा म्हणतात ते सुद्धा सहमत असावेत्,त्याब्द्द्ल नन्त् र लिहिन
27 May 2012 - 11:47 am | विजुभाऊ
ओ काका.सिबाका ( पूर्वीची बिनाका " सीबा गायगी" ) कम्पनी ही कोलगेटची उपकंपनी आहे. ते कधीपासून देशी झाली?
जगात बनवली जाणारी प्रत्येक वस्तु भारतात बनवली जावी हा आग्रह खोटा आहे. ( एम एस विंडोज/सी एस ए पी) हे तरी कुठे भारतात बनले आहे.
जगातील प्रत्येक देशाने स्वदेशीचाच आग्रह धरला( निव्वळ एकट्या अमेरीकेने तसा धरला तरीही) तर जगाची अर्थव्यवस्था कोसळेल. आयात कमी करणे शक्य नसते निर्यात वाढवणे शक्य असते.
अवांतर : चीन च्या आक्रमणानंतर चिनी वस्तुंवर बहीष्कार घाला असे सांगताना एक जन म्हणाला होता " चिनी मातीच्या कपबशा देखील वापरू नका"
27 May 2012 - 5:33 pm | विजुभाऊ
अहो भारत 1,170,938,000 लोकसंख्येने जरका ठरवलेना स्वदेशी वस्तु वापरायच्या तर १ रुपयाला ५६ युसडी द्यावे
अरे बापरे असे झाले तर भलतेच काही होईल. सॉफ्टवेअर आउट्सोर्सिंग पार झोपेल.
पण स्वदेशीच्या वापरामुळे असे घडेल हे कशावरून? स्वदेशी चा वापर आणि रुपयाची बाजारातील किंमत यांचा संबन्ध कसा ते कोणी विषद करेल का?
15 Sep 2012 - 11:30 pm | सुनिल पाटकर
Bathing Soap
Santoor, Nirma, Swastik, Maysoor sandal, Wipro sikakai, Medimix, Ganga, Cinthol and products of small scale and cottage industries.
Washing Soap
Nirma, Octo, Hipolin, T-Series, Date, Fena, Ujala, Sudh, Ezee, Ghari, Jentil, 555, Bobby, Manjual and products of small scale and cottage industries.
Cosmetics
Tips & Toes, Sringar, Cinthol, Santoor, Emami, Boroplus, Tulsi, Vicco turmeric, Arnica, Hair & Care, Himani, Parachute, Fem, Cadilla, Cipla, Dabur, Franco, Apca, Khandelwal, Toret pharma, Unichem, Jhandu pharma, Himalaya, Maharshi Ayurveda, Balsara J.K. dabur, Jhandu sandu, Baidyanath, Himalaya, Bhaskar, Boroline, Bajaj sevashram, Cocoraj, Move, Crack cream, Park avenue and products of small scale and cottage industries.
Toothpaste and Toothbrush
Babul, Promise, Vicco, Anchor, Dabur, Miscalk, Ajay, Herbodent, Ajanta, Garware, Classic, Eagle, Bandar Chap, Baidyanath, Emami and products of small scale and cottage industries.
Shaving Soap and Blade
Godrej, Emami, Super, Supermax, Ashok, Vijohn, Topaz, Premium, Park avenue, Laser, Vidyut, JK and products of small scale and cottage industries.
Biscuit, Chocolate, Dairy Product and Bread
Nutrine, Shangrila, Champion, Ampro, Parle, Sathe, Bakeman, Priyagold, Monaco, Crackjack, Gits, Shalimar, Parry, Rawalgaon, Classic, Amul, Nutramul, Vijaya, Indana, Safal, Asian, Werka, Madhu, Mahan, Gopi, Himdhi, Vita and products of small scale and cottage industries.
Tea and Coffee
Girnar, Tata tea, Assam tea, Society, Duncan, Brahmaputra, Tej, Tate café, Tate tetley and products of small scale and cottage industries.
Drinks and Pickles
Guruji, Onjuice, Jumpin, Riro, Pingo, Frooti, Aswad, Dabur, Mala, Rojers, Bisleri, Rasna, Hamdard, Mapro, Rainbow, Calburt, Citemblika, Roohafja, Jai gajanan, Haldiram, Gokul, Bikaner, Bakefield, Noga, Priya, Ashok, Mother’s recipe, Uma, HPMC products, Him and products of small scale and cottage industries.
Ice - Cream
Amul, Himalaya, Nirula, Mother dairy, Windi, Wereka and products of small scale and cottage industries.
Edible Oil and Edible Products
Maruti, Postman, Dhara, Rocket, Ginni, Sweekar, Cornela, Rath, Mohan, Umang, Vijaya, Sapan, Parachute, Ashok, Saffola, Kohinoor, Madhur, Engine, Gagan, Amrit, Vanaspati, Ramdev, MDH, Everest, Bedekar, Sahkar, Lijjat, Ganesh, Shaktibhog atta, Tata salt and products of small scale and cottage industries.
Electrical Products, Household Items and Watches
Videocon, BPL, Onida, Salora, ET&T, T-series, Nelco, Weston, Uptron, Keltron, Cosmic, TVS, Godrej, Crown, Bajaj, Usha, Polar, Anchor, Surya, Oriont, Cinni, Tullu, Crompton, Loyds, Blue Star, Voltas, Cool home, Khetan, Everready, Geep, Novino, Nirlep, Elite, Jayco, Titan, Ajanta, HMT, Maxima, Alwin watch, Ghari, Bengal, Maysoor, Hawkins, Prestige pressure cooker and products of small scale and cottage industries.
Writing Materials
G-flow, Wilson, Camlin, Revlon, Rotomac, Cello, Stic, Chudra, Montex, Camel, Bittu stick, Plato, Triveni, Flora, Apsara, Natraj, Hindustan, Lotus, and products of small scale and cottage industries.
Shoes, Slippers and Polish
Lakhani, Liberty standards, Action, Paragaon, Flash, Carona, Welcome, Rexona, Relaxo, Lotus, Red tape, Finix, Wiring, Billy, Carnoba, Kiwi shoe polish and products of small scale and cottage industries.
Clothes
Mafatlal, Trend, Cambridge, Double bull, Jodiac, Arvind denim, Don, Prolin, TT, Lux, Amul, VIP, Rupa, Raymond, Park avenue, Altimo, Newport, Killer, Flying machine, Dukes, Kolkata, Ludhiana, Hosieries of Tirupur and products of small scale and cottage industries.
......................