स्टोल

जयवी's picture
जयवी in कलादालन
7 Mar 2012 - 12:16 pm

लेकीची फरमाईश......मला स्टोल हवा......तो सुद्धा काळा.....!!
वाढदिवस जवळ येतोय म्हटल्यावर नाही कसं म्हणणार.......
दोरा घेऊन आले आणि केली सुरवात :)

DSC00497" width="480" height="360" alt="" />

DSC00496" width="480" height="360" alt="" />

DSC00501" width="480" height="360" alt="" />

DSC00507" width="480" height="360" alt="" />

लेकीला आवडेल असं वाटतंय तर खरं :)

कला

प्रतिक्रिया

स्पा's picture

7 Mar 2012 - 12:24 pm | स्पा

झकास

अन्नू's picture

7 Mar 2012 - 12:32 pm | अन्नू

सुंदर! :)

पियुशा's picture

7 Mar 2012 - 12:52 pm | पियुशा

ए......मलापण ,मलापण ;)
जयवी तै मलापण हव्वाय स्टोल ;)
मी पण शिकतेच आता हे क्रोशे नावाच प्रकरण ,जाम आवड्ल मला :)

:) पियुशा .....अगं एकदा का तुला क्रोशे आलं की तूच बनवशील आपला स्टोल :)
आणि मी आधी म्हटलं तसं हे फार कंटेजियस असतं गं...... !! कुणाचं छान छान काम बघितलं की लग्गेच आपल्याला सुद्धा ते करावंसं वाटतं :)

जाई.'s picture

7 Mar 2012 - 1:28 pm | जाई.

आवडेश

मुलगी एकदम खुश झाली असेल, मस्तच झालाय स्टोल

जयवी's picture

7 Mar 2012 - 1:53 pm | जयवी

स्पा, अन्नू, पियुशा, जाई, रुपाली..... खूप खूप आभार :)

रुपाली...... अगं अजून तिला दाखवलेलाच नाहीये ;)

स्मिता.'s picture

7 Mar 2012 - 2:04 pm | स्मिता.

जयवीताई, खूपच छान झालाय स्टोल! मला पण हवा...

अत्रुप्त आत्मा's picture

7 Mar 2012 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान हाय... :-)

स्वातीविशु's picture

7 Mar 2012 - 4:07 pm | स्वातीविशु

फोटो दिसत नाहीत, पण स्टोल छानच झाला असेल. :)

निवेदिता-ताई's picture

7 Mar 2012 - 7:12 pm | निवेदिता-ताई

छानच झालय स्टोल....माझ्या मुलीला नक्की आवडेल.

छान झालाय गं जयुतै.
किती फूट लांब आहे?
तुझ्या मुलीला आवडेल पण नाहीच आवडला तर रंगीत टॅटींगची फुलं लाव म्हणजे काही तक्रार राहणार नाही.;)

धन्यु रेवती :)
लांबी साधारण साडे पाच फूट !!
खरंच की .......... टॅटींगची फुलं सही दिसतील...... आयडीयाची कल्पना एकदम आवडेश :)

झक्कास!!

जयुताई तुझ्या लेकीला नक्की आवडेल.
पण वरती रेवती म्हणते त्याप्रमाणे.. तिला नाही आवडला तर..... तो इकडे मला पाठवून दे. मला फार आवडला आहे. ;)

ह्म्म्म्म्म्म ....... अगदी अगदी :)

स्वातिविशु...... दिसले का फोटो .....बाकी फोटो न बघता इतका विश्वास दाखवलास.........धन्य धन्य झाले ;)
स्मिता, अतॄप्त आत्मा, निवेदिता....... शुक्रिया :)

स्टोल शुड बी स्टोलन.. चोरुन नेण्याची बुद्धी होतेय मला. इतका सुंदर झाला आहे.. :)

- पिंगू

जयवी's picture

8 Mar 2012 - 12:05 pm | जयवी

:) शुक्रन पिंगू :)

परिकथेतील राजकुमार's picture

8 Mar 2012 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

ही जयवीतै असले काय काय टाकते इकडे आणि मग आम्हाला उगाच अकुशल आणि निरोद्योगी असल्यासारखे वाटते.

जयवी's picture

9 Mar 2012 - 9:36 am | जयवी

बास काय............ !!
तुम्ही सगळे कामाची माणसं.....आम्ही रिकामटेकडे आहोत रे.....त्यामुळे थोडं फार करतो.
बाकी तुझं पण सुरु असतंच की छान छान क्रिएटिव्ह !!

मस्त झाला आहे स्टोल. मला पण हवा :-)
बाय द वे किती दिवस लागले स्टोल बनवायला?

धन्यु पर्ल :)
बनवायला साधारण १० दिवस लागले. दोरा बारीक असल्यामुळे मात्र खूप त्रास होतो माझ्यासारख्या चष्मिष्ट लोकांना. त्यातून काळा दोरा. अगं , एक तास विणलं आणि समोर बघितलं की एकाचे दोन दोन दिसायला लागतात. मग थोडा वेळ ब्रेक घेऊन नंतर पुन्हा बसायचं. असं उठत बसत केलं :)

स्वातीविशु's picture

9 Mar 2012 - 4:46 pm | स्वातीविशु

जयवीतै, गणेशाज्वराने फोटो दिसत नाही ;)

पैसा's picture

11 Mar 2012 - 9:10 am | पैसा

पण सुताने केलास की लोकरीचा? लोकरीचा केलास तर पटापट होईल आणि थंडीत बरा!

जयवी's picture

11 Mar 2012 - 11:14 am | जयवी

ज्योति......दोर्‍यानेच केला कारण फक्त थंडीतच नाही तर एरव्ही सुद्धा वापरता येईल म्हणून :)

इन्दुसुता's picture

11 Mar 2012 - 10:31 pm | इन्दुसुता

जयवी स्टोल आवडला.... नक्की करणार येत्या हिवाळ्याच्या आधी. पण लोकरीचा करणार मात्र.. ( शिवाय घाऊक प्रमाणात करणार बहुतेक !! :) )

मी आत्ताच बुकिंग करुन ठेवतेय. मलाही चालेल एखादा. :)

लय झ्याक.खुप सुंदर.मला पन हवा ....

जयवी's picture

13 Mar 2012 - 12:25 pm | जयवी

धन्यु लोक्स :)