धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

अर्धवट's picture
अर्धवट in कलादालन
2 Sep 2010 - 8:59 pm

थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय. शिर्षकंही देत नाहिये सगळ्या फोटोंना
नीट वर्गवारी केलेले नाहियेत आणि माझ्या फोटोग्राफीच्या कलेचा केव्हाच बालमृत्यू झालाय तेव्हा सांभाळुन घ्या..

प्रवास

प्रतिक्रिया

छान फोटो..झाडांचे फोटो आवडले.

सुनील's picture

2 Sep 2010 - 9:47 pm | सुनील

फोटो चांगले आहेत. काही संस्कार करता येतील का पहा.

अनिल हटेला's picture

3 Sep 2010 - 1:38 am | अनिल हटेला

नाव अर्धवट!!
काम मात्र फत्ते केलंस हो !!

:-)

११/२

प्रभो's picture

3 Sep 2010 - 1:39 am | प्रभो

अजून येऊ दे फोटो..आणी लिखाणही....

गणेशा's picture

3 Sep 2010 - 4:01 pm | गणेशा

ढगांचे फोटो मला जास्त आवडले.
धगातुन झिरपणारा सूर्यप्रकाश ही मस्त टिपला आहे.

येवुद्या आनखीन

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार

धन्स हो मालक :)

पाच नंबरचे दोन झाडांचे चित्र बघुन लगोलग डिस्नेच्या द लायन कींगची आठवण झाली.

ऋषिकेश's picture

3 Sep 2010 - 4:23 pm | ऋषिकेश

फोटोंचे विषय मस्त आहे.. फोटो थोडे संस्कारीत करण्याची गरज आहे या मताशी सहमत

समंजस's picture

3 Sep 2010 - 7:42 pm | समंजस

झक्कास छायाचित्रे अर्धवटराव!!
ते बाहेर दात आलेले हत्ती बघुन छान वाटलं :)

आई झोपल्यावर लहान मुलाना मोकळे हुन्दाडायला आवडते अगदी तसेच वरील फोटोतले बछडे आणि त्यान्चि झाडाखाली झोपलेली आई (सिन्हीण) बघुन वाटले. फोटो फारच सुन्दर आलेत. धन्यवाद.

shiv shankar rajguru's picture

4 Sep 2010 - 11:13 am | shiv shankar rajguru

ढगांचे फोटो मला जास्त आवडले.
फोटो चांगले आहेत.
झक्कास वाटल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 5:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटो आवडले आणि 'फोटोग्राफीचा बालमृत्यु' हा शब्दप्रयोगही आवडला.

चिंतामणी's picture

4 Sep 2010 - 5:42 pm | चिंतामणी

अर्धवटराव. लेखनाप्रमाणॅ फोटुसुध्दा छान आहेत.

घराचे फोटो पाहिले आणि वर्णन डोळ्यासमोर आले.

नावे टाकायची जरूरी नाही भासत.

बाकी नाव टाकले नसले तरी "अर्धवटराव" कोण आहे हे सांगायची गरजच नाही.

मदनबाण's picture

5 Sep 2010 - 8:35 am | मदनबाण

मस्त... :)