दूधसागर

उपेन्द्र's picture
उपेन्द्र in कलादालन
28 Aug 2010 - 11:09 pm

प्रवास

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Aug 2010 - 11:11 pm | पैसा

बाकीचे फोटो अपलोड कर. बरोबर सगळी स्टोरी पण लिही.

विलासराव's picture

28 Aug 2010 - 11:12 pm | विलासराव

छान आहे फोटो.
पण एकच का टाकलाय?

उपेन्द्र's picture

28 Aug 2010 - 11:26 pm | उपेन्द्र

आधी फोटो बघा , ते प्रवासवर्णन म्हणजे एक मोठाच प्रकार आहे. ते ही लिहिणार आहे.






पैसा's picture

28 Aug 2010 - 11:29 pm | पैसा

आता छान आलेत

स्वाती दिनेश's picture

29 Aug 2010 - 11:18 am | स्वाती दिनेश

काय मस्त फोटो आहेत! पण ते सगळे लेखात न टाकता प्रतिसादात का टाकलेत?
वर्णनाची वाट पाहत आहे, खरं म्हणजे फोटो आणि वर्णन एकत्र दिले असते तर जास्त छान झाले असते असे वाटते.
स्वाती

स्वाती's picture

29 Aug 2010 - 11:20 am | स्वाती

फोटो आवडले.

उपेन्द्र's picture

29 Aug 2010 - 1:09 pm | उपेन्द्र

धन्यवाद..
प्रवास वर्णन लिहायला वेळेअभावी थोडा 'वेळ' लागतोय. पण लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे...

NEWYORKER's picture

30 Aug 2010 - 12:41 am | NEWYORKER

अप्रतिम. जसाकाहि दूधाचा सागर कोसलत आहे.

विसोबा खेचर's picture

30 Aug 2010 - 11:32 am | विसोबा खेचर

वा वा..!

अरुंधती's picture

30 Aug 2010 - 6:52 pm | अरुंधती

मस्त आहेत शुभ्र फेसाळत्या जलधारांचे फोटो!