गटारी अमावास्येच्या शुभ कामना

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Aug 2010 - 11:57 am

गटारी अमावास्येच्या शुभ कामना ....
"मद्य सत्य जगं मिथ्या !!"
मद्योपनिषद...
अध्याय दुसरा..
श्लोक क्र.५४
रचना कार. ......मद्याचार्य

मिसळ पावच्या सर्व सभासदांना गटारी अमावास्येच्या शुभ कामना ....

...........................................................................................
From Blogger Pictures" alt="" />

संस्कृती

प्रतिक्रिया

बबलु's picture

7 Aug 2010 - 12:19 pm | बबलु

अहाहा !! मस्त फोटू.

डावीकडचा फोटो छान.
उजवीकडच्या फोटोतला लाल रस्सा जबरी.
तों.पा.सु.

शाहरुख's picture

7 Aug 2010 - 12:19 pm | शाहरुख

थँक्स यार !

आमचा आवडिचा विशय! आनि चक्क विग्रजी ! गटारी आमावशाला कशी गावठी कोंबडी आणी गावठि ...दारु........पायजे ! आपल्या शुभेछा आज पासुनच घ्यायला सुरवात करतुया ! दोनच दिस रायलय श्रावनाला ;) ;-)

आप्पा's picture

7 Aug 2010 - 1:54 pm | आप्पा

आजच एक SMSमिळालाय.

कोंबडीचा रस्सा , मटणाची साथ
मच्छीची आमटी, बिर्याणीचा भात
बोंबिलाची कडी, भरलेले ताट
खाऊन घ्या सगळा
श्रावण महिना यायच्या आत

सुहास..'s picture

7 Aug 2010 - 1:57 pm | सुहास..

यु टु !!

आप्पा's picture

7 Aug 2010 - 2:02 pm | आप्पा

या गटारी निमित्त शुभेच्छा आहेत.

संजयशिवाजीरावगडगे's picture

7 Aug 2010 - 3:28 pm | संजयशिवाजीरावगडगे

गटारी अमावास्येच्या शुभ कामना ....
"मद्य सत्य जगं मिथ्या !!" सुरेख !! अप्रतिम (विडंबन)!! तुम्हाला हि गटारी अमावास्येच्या शुभ कामना.

मितभाषी's picture

7 Aug 2010 - 3:55 pm | मितभाषी

टाइट व्हवुन नीट(आपल्याच) घरी पोहोचा.

भावश्या.

इंटरनेटस्नेही's picture

7 Aug 2010 - 4:31 pm | इंटरनेटस्नेही

ग्रेट!

चिंतामणी's picture

7 Aug 2010 - 4:46 pm | चिंतामणी

अविनाशकाका- कोरड्या शुभेच्छा नका देउ हो. फोटोत दाखवलेल्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायला बोलवा.

बॅटमॅन's picture

10 May 2012 - 5:44 pm | बॅटमॅन

मद्यं सत्यं जगन्मिथ्या भोक्तव्यं तत्तु नेतरम ;)

(दारू न पिणारा पण लिखाणाची खोड न गेलेला)

नर्मदेतला गोटा's picture

10 May 2012 - 11:20 pm | नर्मदेतला गोटा

ज्याला दारु प्यायची असेल त्याने ती जरूर प्यावी
फुकाची चर्चा कशाला

सदाशिव पेठेत बुवा चर्चाच जास्त, दांडेकर पुलावर आमचा प्रत्यक्ष कृतीवर भर असतो
गरजेल तो पीइल काय अशी एक म्हणही ऐकीवात आहे