जळगावी कढी गोळ्यांची पाकृ मिळेल का?....

पल्लवीपियुष's picture
पल्लवीपियुष in पाककृती
1 Aug 2010 - 5:14 pm

.... साहित्य आणि कॄती देणे.....
... साडेचार माणसांकरीता....

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

1 Aug 2010 - 7:30 pm | बहुगुणी

इथे 'चकली' यांनी दिलेली पाककृती पहा, 'जळगावी' आहे की नाही माहित नाही, बहुतेक हीच असावी.

तसेच 'वदनी कवल घेता' या ब्लॉग वर ही पाककृती मिळेल.