रंगित खेकडे

जागु's picture
जागु in कलादालन
24 Jun 2010 - 12:11 pm

हे आहेत रंगित खेकडे खा़डित सापडलेले.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

वेताळ's picture

24 Jun 2010 - 12:13 pm | वेताळ

रंगीत फुली दिसत आहे.
वेताळ

विसोबा खेचर's picture

24 Jun 2010 - 12:51 pm | विसोबा खेचर

खेकडे कुठायत??

आपला,
(चिंबोर्‍याप्रेमी) तात्या.

पांथस्थ's picture

24 Jun 2010 - 1:01 pm | पांथस्थ

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

विसोबा खेचर's picture

24 Jun 2010 - 1:07 pm | विसोबा खेचर

व्वा!

फक्कड आहेत कुर्ल्या! :)

तात्या.

गणपा's picture

24 Jun 2010 - 1:53 pm | गणपा

हा रंगित खेकडा मला माझ्या ताटात सापडला गेल्याच आठवड्यात. ;)

नंदन's picture

24 Jun 2010 - 3:07 pm | नंदन

हात जोडावे की नांगी टाकावी असा प्रश्न पाडणारा फोटू ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आंबोळी's picture

24 Jun 2010 - 4:59 pm | आंबोळी

न शिजवलेल्या खेकड्यांचे फोटो टाकल्या बद्दल जागुतै आणि गनपाचा धिक्कार!!!

आंबोळी

सुनील's picture

24 Jun 2010 - 5:32 pm | सुनील

हॅ हॅ हॅ!!!

रंगीत खेकडे मस्तच! आम्हाला ह्या रंगीत खेकड्यांना साजेश्या रंगीत जुळ्या चिंबोर्‍या आठवल्या!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

किल्लेदार's picture

24 Jun 2010 - 9:05 pm | किल्लेदार

जाम भूक लागली....