विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी... 25 May 2010 - 11:57 am मी सुखात आहे… निदान सद्ध्यातरी…! खरं सांगायचं तर… आजकाल आयुष्याला पाळायला शिकलोय मी! खरंच.., गंमत आहे… नाही? शेवटी सुख काय आणि दु:ख काय? पाळीव प्राणीच जणु…. आपलेसे केले तर आपले, नाहीतर आहेच … पुन्हा ते सुखी माणसाचा सदरा शोधणे ! विशाल. कविता