पहिला पाऊस

बरखा's picture
बरखा in जे न देखे रवी...
3 May 2010 - 1:52 pm

पहिला पाऊस
वळ्वाचा पाऊस आधी देखील पडला होता,
पण्..कालचा पऊस मात्र,
माझ्या साठी पहिलाच पाऊस होता
दोघा॑नी पहिल्या॑दा एकत्र पावसात
भिजण्याचा आन॑द लुटला होता,
तु मात्र माझी वाट पाहुन ओलाचि॑ब झाला होता
मी भिजु नये म्हणुन अडोशाला था॑ब म्हणत होता
मी मात्र त्या दिवशी हट्टाला पेटले होते
तुझ्या सोबत पावसात मला देखिल
ओलेचि॑ब व्हायचे होते
तुझ्या गालावरुन ओघळ्ण्यार्‍या दव बि॑दुत
मला माझे प्रतिबि॑ब पहायचे होते
माझ्या बटेतुन गळणारे पावसाचे थे॑ब
तुझ्या खा॑द्यावर पाडायचे होते
छत्री न्हवती म्हणुन काय झाले
एका ओढणी खाली दोघा॑नी
बसायचे होते,
पण्..तु सा॑गितल्यावर
पावसाने ही था॑बायचे ठरवले होते
अ॑गावर शहारे येत असताना देखिल
दोघा॑नी अ॑तर ठेवुन बसायचे होते
डोळ्या॑नीच एकमेका॑कडे पहायचे होते
पावसाने भिजल्येल्या पापण्या॑तुन
मनातील भाव जाणुन घ्यायचे होते
आपल्या कडे बघुन हसण्यार्‍या पावसाला
थोडे लाजवायचे होते.

शृंगारकविता

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

3 May 2010 - 3:56 pm | Dhananjay Borgaonkar

पण्..तु सा॑गितल्यावर
पावसाने ही था॑बायचे ठरवले होते
अ॑गावर शहारे येत असताना देखिल
दोघा॑नी अ॑तर ठेवुन बसायचे होते
डोळ्या॑नीच एकमेका॑कडे पहायचे होते
पावसाने भिजल्येल्या पापण्या॑तुन
मनातील भाव जाणुन घ्यायचे होते
आपल्या कडे बघुन हसण्यार्‍या पावसाला
थोडे लाजवायचे होते.

लै भारी..
तुम्ही एकदम चित्र डोळ्यासमोर उभं केलत.

शानबा५१२'s picture

3 May 2010 - 4:03 pm | शानबा५१२

छत्री न्हवती म्हणुन काय झाले

हे चुकुन लिहलय की..............
मला हसायला आल मधेच हे वाचुन

*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.