व्हेज कटलेट

माधुरी दिक्षित's picture
माधुरी दिक्षित in पाककृती
8 Dec 2009 - 12:00 pm

साहित्य :
आपल्या आवडीनुसार कोण्त्याही भाज्या बटाटा, मटार, गाजर, बीट, फ्लावर,कोबी, ईत्यादी, भाज्यांचे प्रमाण ही आपल्या आवडीनुसार.
१ चमचा आल +लसुण +मिरची पेस्ट, चवीनुसार गरम मसाला, चाट मसाला,मीट्,कोथिंबीर,१ मोठा चमचा भाजलेला रवा, तेल

क्रुती:
१)बटाटे उकडून कुस्करुन घ्या,मटार हि वाफवुन बारीक करा,गाजर आणि बीट किसुन वाफवुन घ्या
२)सगळ्या भाज्या,कोथिंबर,आल +लसुण +मिरची पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला , मीठ एकत्र करा
मिश्रण सैल वाटल्यास एखादा ब्रेड स्लाईस बारीक करुन घाला.
३) ह्व्या त्या आकाराचे कटलेट करुन घ्या.
४)तव्यावर थोडे तेल टाकुन त्यावर रव्यात घोळवलेले कट्लेट शैलो फ्राय करा.
५)कटलेट तयार आहेत.




प्रतिक्रिया

jaypal's picture

8 Dec 2009 - 12:07 pm | jaypal

नेत्र सुख हवे. त्या शिवाय प्रतीसाद देणार कसा?
(मला बोलवा फोटो काढायला, बरे काढतो असे मित्र म्हणतात )

माधुरी दिक्षित's picture

8 Dec 2009 - 12:09 pm | माधुरी दिक्षित

फोटो ताक्लेत प्ण दिसत नाहीत, काय करु :(

पर्नल नेने मराठे's picture

8 Dec 2009 - 12:43 pm | पर्नल नेने मराठे

अग बै फॉतो हवाच ना :t
चुचु

प्रभो's picture

8 Dec 2009 - 12:55 pm | प्रभो

फोटो??????

फोटो नसल्याने टार्‍याचे डोळे पाणावले...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा's picture

8 Dec 2009 - 8:48 pm | गणपा

वरील कटलेक कमी नी हलव्याच्या तुकड्या जास्त वाटतायत =P~

-माझी खादाडी.

शिनेमा व ग्लॅमरस वातावरणातुन तुम्हाला खाद्यपदार्थ बनवण्यास कसा काय वेळ मिळतो हो? बाकी फोटो व पाकृ अगदी झक्कास जमली आहे.
वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

8 Dec 2009 - 2:03 pm | पर्नल नेने मराठे

माधुरी अग्दी सुगरण हो !!! ;;)
चुचु

गणपा's picture

8 Dec 2009 - 2:08 pm | गणपा

यम्मी.

-माझी खादाडी.

सहज's picture

8 Dec 2009 - 4:12 pm | सहज

मस्त!!

मेघवेडा's picture

8 Dec 2009 - 5:07 pm | मेघवेडा

मस्तच!

--

मेघवेडा.

अवलिया's picture

8 Dec 2009 - 5:36 pm | अवलिया

छान !

--अवलिया

sujay's picture

8 Dec 2009 - 7:32 pm | sujay

वॉव्व !!

लवंगी's picture

8 Dec 2009 - 7:43 pm | लवंगी

सुगरण ग बाई तु..

रेवती's picture

8 Dec 2009 - 8:06 pm | रेवती

छानच आहेत कटलेट्स!
फोटू टाकल्यामुळे धाग्याला शोभा आली.

रेवती

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Dec 2009 - 8:20 am | श्रीयुत संतोष जोशी

मस्तच.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

स्वाती२'s picture

9 Dec 2009 - 8:46 am | स्वाती२

मस्त!

भानस's picture

9 Dec 2009 - 9:07 am | भानस

सहीच आलेत. चवीलाही तितकेच मस्त असणार यात शंका नाहीच. फक्त उचलून खाता येत नाहीत ही हळहळ वाटतेय.:(

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 9:23 am | मदनबाण

झकास्स्स...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

आशिष सुर्वे's picture

9 Dec 2009 - 9:49 am | आशिष सुर्वे

तोंडात लाळेचा पूर्र आला हो..!!
-
कोकणी फणस