साहित्य-
१. ५ ते ६ कप केक (कोणताही तयार केक चालेल मी कप केक वापरला)
२. आर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड करुन घ्या
३. अननस, द्राक्ष, पपई, किवी, स्ट्रौबेरी, पिच चे तुकडे (तुम्हाला आवडणारी फळे त्यांचे तुकडे करुन वापरा अन्यथा हवाबंद ड्ब्यातही फळांचे तुकडे सिरपमधे मिळतात तेही वापरु शकता)
४. टुटी फ्रुटी
५. टुपिंगसाठी चेरी
क्रुती-
१. पारद्र्शी पेल्यात सर्वात आधी केकचा लेयर लावून घ्या
२. त्यावर फ्रुट लेयर
३. कस्टर्ड लेयर
४. टुटी फ्रुटी लेयर त्यावर परत एकदा कस्टर्ड लेयर लावून घ्या
५. सर्वात वर केकचे पातळ तुकड्यांचा लेयर लावा आणि चेरी टेवून द्या.
(नोटः यामधे आपण विविध फ्लेवरची जेलीसुद्धा लेयर देण्यासाठी वापरू शकतो.कस्टर्ड बनवताना त्यात थोदा वनिला फ्लेवर टाकल्यास छान चव येते)
प्रतिक्रिया
30 Nov 2009 - 5:14 pm | पर्नल नेने मराठे
मस्तच ........आता परत कहितरी खावे लागणार.
चुचु
30 Nov 2009 - 5:19 pm | टारझन
केवळ तीनंच अक्षरे , ख ल्ला स !!
शार्दुल तै , तुम्हीही एवढ्या छाण सुगरण आहात हे ठाऊक नव्हतं !!
-(पुडिंग प्रेमी) टारझन
30 Nov 2009 - 5:19 pm | मदनबाण
व्वा............................... :)

(फलाहार प्रेमी)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
30 Nov 2009 - 5:25 pm | गणपा
एकदम यम्मी ....
30 Nov 2009 - 5:34 pm | jaypal
बोले तो एकदम "झ का स"
30 Nov 2009 - 7:06 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्तच.
30 Nov 2009 - 9:35 pm | प्रभो
ज ब ह रा....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
1 Dec 2009 - 7:27 am | भानस
मस्तच. :)
1 Dec 2009 - 8:12 am | घाटावरचे भट
पुडिंग म्हणजे माझा आवडता पदार्थ. क्या बात हय!!
1 Dec 2009 - 9:08 am | सहज
छान
1 Dec 2009 - 11:19 am | शार्दुल
नेहा
1 Dec 2009 - 11:45 am | माधुरी दिक्षित
एक पाठ्वुन दे लगेच ईकडे :d
2 Dec 2009 - 9:22 am | श्रीयुत संतोष जोशी
काय फोटो आहे.
एकदम मस्त .
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.