उकडीचे मोदक

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
19 Nov 2009 - 3:39 pm

माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले.....

प्रतिक्रिया

समंजस's picture

19 Nov 2009 - 4:00 pm | समंजस

फोटु छान आला आहे. सगळेच मोदक छान स्पष्ट दिसत आहेत.

(हा धागा चुकुन, कलादालन यात येण्याऐजी पाककृती या विभागात आला आहे का :? )

प्रशु's picture

19 Nov 2009 - 4:03 pm | प्रशु

माझी सर्वात आवडती डिश....

विसोबा खेचर's picture

19 Nov 2009 - 4:06 pm | विसोबा खेचर

वा छान! ज्योतीला व तुम्हाला धन्यवाद..

तात्या.


****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पांथस्थ's picture

19 Nov 2009 - 4:13 pm | पांथस्थ

मोदक सोडुन पाकृ खाल्लीत कि काय??? ह.घ्या....

बाकी उकडीचे मोदक मस्तच...

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मनिष's picture

19 Nov 2009 - 4:53 pm | मनिष

हे होय?

अहो माझा मित्र टार्‍या ह्याने ते दाताने खाल्ले! ;)
ह. घ्या! :)