ही चित्रे दोन software च्या मदतीने संगणकावर काढली आहेत
रेखाटन adobe flash मध्ये व रंगकाम फोटोशॉप मध्ये केलय,
यासाठी माउस वापरला नाही तर wacom bamboo पेन वापरलाय
(wacom bamboo पेन बद्दल अधिक माहिती हवी असल्यास या लिंक वर मिळेल http://www.wacom.asia/bamboo-tablets
किंवा https://www.youtube.com/watch?v=ABW0xOsiNCA ( मी हा पेन वापरतो ) )
बाजारात साधारणपणे ३०००रु पासून किंमत सुरु होते
प्रोफेशनल कामासाठी उत्तम आहे
असो… तुमच्या सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद :)
नवीन काम टाकत राहीन …
प्रतिक्रिया
6 Apr 2015 - 10:50 am | टवाळ कार्टा
लय भारी :)
अजुन असतील तर टाका इथे
6 Apr 2015 - 10:52 am | हर्शरन्ग
धन्यवाद, नक्की … अजून टाकेन :)
6 Apr 2015 - 10:57 am | आनन्दिता
अप्रतिम!!!! प्रचंड आवडली.
6 Apr 2015 - 11:00 am | एस
मस्त!
6 Apr 2015 - 11:12 am | मदनबाण
झकास्स्स्स ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
6 Apr 2015 - 11:24 am | खंडेराव
अजुन टाका, आणि कधी वेळ मिळाला तर थोडक्यात प्रोसेसही द्या :-)
6 Apr 2015 - 11:33 am | खटपट्या
खूप छान...
6 Apr 2015 - 11:35 am | अत्रुप्त आत्मा
झक्कास!
============
अत्यंतिक समांतरः- पां डुब्बा ला आवडतील काय? ;)
...........................................
चिडण्णार अता पांडू!
6 Apr 2015 - 11:46 am | बबन ताम्बे
खुपच सुंदर चित्रे. हात चालु ठेवा. :-)
16 Apr 2015 - 2:56 pm | दिपक.कुवेत
कृपया जे काहि सांगायचे आहे ते स्पष्ट सांगावे....उगाच भलता अर्थ निघतो. बाकी चित्रे छानच
6 Apr 2015 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
6 Apr 2015 - 12:41 pm | नाखु
आम्ही चित्र्कला-शत्रू (अक्षरशत्रूच्या चालीवर वाचा) तेव्हा आम्हाला इतके जमेल का नाही हे आकाशातल्या बापालाच ठावूक !!!
6 Apr 2015 - 12:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
जरा कृती पण सांगा की
6 Apr 2015 - 12:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शेवटचं चित्रं तर जब्राट. अवतार: लेजंड्स ऑफ कोरा ची आठवण झाली..
6 Apr 2015 - 1:29 pm | विनोद१८
.आवडली, ती कशी काढायची ते सांगितले तर बरे होइल.
6 Apr 2015 - 1:45 pm | पॉइंट ब्लँक
छान! शेवट्चे सगळ्यात भारी. हे पाहून बर्यात दिवसांनी आज http://www.deviantart.com/ ची आठवण झाली.
6 Apr 2015 - 2:18 pm | हर्शरन्ग
ही चित्रे दोन software च्या मदतीने संगणकावर काढली आहेत
रेखाटन adobe flash मध्ये व रंगकाम फोटोशॉप मध्ये केलय,
यासाठी माउस वापरला नाही तर wacom bamboo पेन वापरलाय
(wacom bamboo पेन बद्दल अधिक माहिती हवी असल्यास या लिंक वर मिळेल
http://www.wacom.asia/bamboo-tablets
किंवा
https://www.youtube.com/watch?v=ABW0xOsiNCA ( मी हा पेन वापरतो ) )
बाजारात साधारणपणे ३०००रु पासून किंमत सुरु होते
प्रोफेशनल कामासाठी उत्तम आहे
असो… तुमच्या सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद :)
नवीन काम टाकत राहीन …
6 Apr 2015 - 3:13 pm | सूड
चित्रं अप्रतिम आहेत. कशी काढलीत त्याबद्दलही एक सविस्तर लेख वाचायला आवडेल.
6 Apr 2015 - 3:18 pm | सस्नेह
हेच म्हणते. चित्रांच्या निर्मितीबद्दल धाग्यात चार शब्द लिहायला हवे होते.
6 Apr 2015 - 3:49 pm | मॅक
अप्रतिम.........
6 Apr 2015 - 7:28 pm | मराठे
आयला षॉल्लिड
6 Apr 2015 - 7:33 pm | श्रीरंग_जोशी
खूपच सुंदर आहेत चित्रे.
या चित्रांच्या निर्मितीचे तपशीलवार वर्णन वाचायला आवडेल.
6 Apr 2015 - 10:09 pm | एक एकटा एकटाच
शेवटचं एकदम जबरी
7 Apr 2015 - 4:14 am | किसन शिंदे
अतिशय जबराट चित्रे आहेत हर्षलराव, अजून येऊद्यात चित्रे.
7 Apr 2015 - 4:19 am | स्रुजा
मस्त ! शेवटचा तर अगदी सही आलाय
7 Apr 2015 - 9:35 am | स्पंदना
मस्तच हर्षल भाऊ.
7 Apr 2015 - 6:13 pm | स्पा
मजा आ गया
7 Apr 2015 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा
अप्रतिम काम
मजा आ गया>>>
पां डुब्बा ला चित्र आवडली! मंजे नक्कीच चांगलीयेत चित्र आणि त्यां'ची कला सुद्धा!
7 Apr 2015 - 9:01 pm | शब्दबम्बाळ
सही आहेत!
7 Apr 2015 - 9:30 pm | कविता१९७८
मस्तच
16 Apr 2015 - 11:22 pm | चौथा कोनाडा
|| अ-प्र-ति-म || सुपर्ब || सॉ-ल्ली-ड ||
तुमच्या कलेला मानाचा मुजरा !
17 Apr 2015 - 1:34 pm | जिन्गल बेल
सहीच...
17 Apr 2015 - 1:40 pm | पियुशा
जबराट !!!!