मिडनाईट ब्युटी

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in मिपा कलादालन
6 Mar 2015 - 6:04 pm

ब्रह्मकमळ हे क्वचित उमलणारे फूल. ऊमलणार ते हि मध्यरात्री. त्यामुळे त्याचा फोटो काढायला मिळने हे खरोखर भाग्य. एका मित्राच्या घरी काढलेले फोटो.

पूर्ण फुलाचा फोटो.

brahma_kamal3

एक क्लोज अप.
brahma_kamal2

आणि सुपर क्लो़ज अप.

DSC_0823

प्रतिक्रिया

मोहनराव's picture

6 Mar 2015 - 6:08 pm | मोहनराव

मस्तच!!

विनोद१८'s picture

6 Mar 2015 - 6:08 pm | विनोद१८

सगळेच उत्तमच आहेत.

खंडेराव's picture

6 Mar 2015 - 7:07 pm | खंडेराव

पण हे बहुधा ब्रम्हकमळ नाही :-) घरी बरेच वर्ष आहे, एखाद्या वर्षी रात्रीत ५-६ फुले पाहिलीत. झाड तसे संभाळणे सोपे, काही लक्श द्यावे लागत नाही.

ब्रम्हकमळ उत्तराखंडात उंचीवर येते.

http://en.wikipedia.org/wiki/Saussurea_obvallata

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 8:30 pm | पॉइंट ब्लँक

नावा बाबतीत थोडा घोंधळ दिसतोय.
http://www.indianbotanists.com/2013/04/epiphyllum-oxypetallum-brahmakama...
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Orchid%20Cactus.html

इथे त्याला ब्रह्मकमळ म्हंटले आहे.

खंडेराव's picture

6 Mar 2015 - 10:19 pm | खंडेराव

काही ठिकाणी उल्लेख आहे, महाराश्त्रात सगळीकडेच ब्रम्हकमळ म्हणतात.,

In Hindu drawings Brahma is seen sitting on a pink flower that resembles a lotus (Sanskrit: कमल), which is India's national flower. Hence people claim that the pink flower of Nelumbo nucifera is the Brahma Kamal. However others claim the flower on which he is sitting, which resembles a lotus is sprouted from the belly button of Lord Vishnu. The flower which Brahma is holding in one of his four hands, a white flower resembling Saussurea obvallata is the Brahma Kamal. There are people who claim that the flower of Epiphyllum oxypetalum, the orchid cactus, which blooms at night, is the Brahma Kamal. Some North Indians claim that the flower of Saussurea obvallata is the Brahma Kamal.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 10:24 pm | पॉइंट ब्लँक

असो, ह्या निमित्ताने ब्रह्मकमळ नावाचे अजून एक फूल आहे हि माहिती मिळाली. :)

आम्ही तर यालाच ब्रम्हकमळ म्हणतो....?

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा

WoW! क्या फोटू निकाल्या है! :HAPPY:

प्रतिमा छान आल्यात. तुम्ही विजेरीच्या प्रकाशात छायाचित्रे घेतली असावीत. तेव्हा शुभ्रसंतुलन म्हणजेच व्हाइट बॅलन्स सुधारायला हवा होतात.

हे ब्रह्मकमळ नसून एक प्रकारचं ऑर्किड आहे. मेक्सिको, लॅतिन अमेरिकेतील हे ऑर्किड आता जगभर पहायला मिळते.

पॉइंट ब्लँक's picture

6 Mar 2015 - 10:48 pm | पॉइंट ब्लँक

फ्लॅश थर्माकॉल शीट वरून बाउन्स केला होता बहुतेक. व्हाईट बॅलन्स सनि राहिला होता त्याला फ्लॅश करायाला हवे होते.

जागृती अ. घाडीगांवकर's picture

7 Mar 2015 - 2:21 pm | जागृती अ. घाडीगांवकर

सुंदर फोटो...
पण याला ब्रम्हकमळ का नाव पडले असावे???

पॉइंट ब्लँक's picture

7 Mar 2015 - 10:42 pm | पॉइंट ब्लँक

हि एक लिंक सापडली.
http://www.boldsky.com/yoga-spirituality/faith-mysticism/2012/brahma-kam...

ह्यातले किती खरे ते माहित नाहि. कोणी जाणकार असतील तर थोडा प्रकाश टाका ह्यावर.

मदनबाण's picture

7 Mar 2015 - 10:47 pm | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mukundha Mukundha... { Dasavatharam :- Tamil }