कल्पना वा in मिपा कलादालन 18 Feb 2015 - 11:23 am प्रतिक्रिया वाह वाह .... 18 Feb 2015 - 11:29 am | mayurpankhie सुंदर !!! अहो ताई, तुम्ही प्रत्येक 18 Feb 2015 - 11:54 am | सस्नेह अहो ताई, तुम्ही प्रत्येक कलाकृतीला वेगळा धागा काढण्यापेक्षा एकाच धाग्यात सर्व टाकल्या तरी चालेल. +१ 18 Feb 2015 - 2:44 pm | मदनबाण +१ हेच म्हणतो... स्वेटर सुंदरच आहे. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर एकेक कपडा विणल्यानंतर त्या 18 Feb 2015 - 5:04 pm | प्रचेतस एकेक कपडा विणल्यानंतर त्या एकेक धागा टाकत असाव्यात. दोन्ही धाग्यातल्या 18 Feb 2015 - 12:29 pm | राजेंद्र मेहेंदळे कलाकृती आवडल्या. नवीन सदस्याचे स्वागत. सगळ्याना धन्यवाद 20 Feb 2015 - 3:22 pm | कल्पना वा सगळ्याना धन्यवाद!!!!!! बेबी? 20 Feb 2015 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार स्वेटरच्या आतली बेबी पळाली वाटत? पैजारबुवा,
प्रतिक्रिया
18 Feb 2015 - 11:29 am | mayurpankhie
सुंदर !!!
18 Feb 2015 - 11:54 am | सस्नेह
अहो ताई, तुम्ही प्रत्येक कलाकृतीला वेगळा धागा काढण्यापेक्षा एकाच धाग्यात सर्व टाकल्या तरी चालेल.
18 Feb 2015 - 2:44 pm | मदनबाण
+१
हेच म्हणतो...
स्वेटर सुंदरच आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वर
18 Feb 2015 - 5:04 pm | प्रचेतस
एकेक कपडा विणल्यानंतर त्या एकेक धागा टाकत असाव्यात.
18 Feb 2015 - 12:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
कलाकृती आवडल्या.
नवीन सदस्याचे स्वागत.
20 Feb 2015 - 3:22 pm | कल्पना वा
सगळ्याना धन्यवाद!!!!!!
20 Feb 2015 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
स्वेटरच्या आतली बेबी पळाली वाटत?
पैजारबुवा,