मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???
In reply to मी पयला...आणि २०० तर कुठेच by टवाळ कार्टा
In reply to मी दुसरा... by ब़जरबट्टू
In reply to बाकी १९७ हवेत by टवाळ कार्टा
१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?हा प्रश्न मलाही नेहमी पडतो. "सद्गुरुवाचोनी सापडेना सोय | धरावे धरावे ते पाय आधी आधी" पण तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार? सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?
In reply to १-भारतीय संस्कृतीत खास करुन by धन्या
सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?बाकी मी निर्मल बाबांचा मोठ्ठा फॅन आहे , वरील पॅरामधे त्यांच्यावर ट्रीका केली नाहीस म्हणुन थोडक्यात बचावलास , नाहीतर पुढच्यावेळी भेटल्यावर तुला समोसाच खायला घातला असता तेही हरी चटनी न देता =)) *diablo*
In reply to दासबोध by प्रसाद गोडबोले
In reply to दासबोध by प्रसाद गोडबोले
In reply to १-भारतीय संस्कृतीत खास करुन by धन्या
६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं?मागच्या आठवड्यात केलेली मँगो आईसक्रीमची रेशिपी लवकरच टाकेन. अगदीच बाजारातल्यासारखं नाही, पण कमी बर्फाळ तरी नक्कीच होतं. बाकीचे प्रश्न प्रचंड रोचक आहेत. तुम्हाला इतके प्रश्न पडण्याइतका वेळ मिळतो हे पाहून कवतिक वाटलं.
In reply to ६- घरी बनवलेल आईसक्रिम by सूड
मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???यातले कुठले गंभीर आणि कुठले चिल्लर प्रश्न आहेत ते स्पष्ट करा म्हणजे गंभीर प्रश्नांना गंभीर आणि चिल्लर प्रश्नांना चिल्लर उत्तरे देता येतील. तोपर्यंत - १. पास २. पास ३. पास ४. हा पूर्णपणे त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे. आपल्याला व आपल्या जोडीदाराला काय करायला आवडते ते करावे. ५. घरात अॅण्टइटर पाळावा किंवा व्हेंडिंग मशीनभोवती ड्युअल साइड टेप लावून बघा. ६. पास ७. संशय 'तुम्हारे' या शब्दावर असतो. ८. त्यांना 'अजूनि यौवनात मी' असे वाटत असावे कदाचित. ९. मोटरसायकल वा सायकल यांच्या फ्रेमची रचना अशी असते की त्यावर बसणार्याचे वजन एका विशिष्ट प्रमाणात दोन्ही चाकांवर विभागले जाईल. त्यात मागच्या चाकावर जास्त भार येतो. तसेही मागचा टायर पुढच्या टायरच्या तुलनेत जास्त लवकर रिटायर होतो. म्हणून. १०. अ) पास, ब) कुणीही असू शकतात. क) पैसा. ड) पोलिसांचे पगार तुटपुंजे असतात. कित्येक अधिकृत खर्चही त्यांना स्वतःच्या पैशांनी करावे लागतात. हेही पोलिसांना चिरीमिरी घ्यावी लागण्याचं एक कारण आहे. इ) पैसा, स्कोअर सेटल करण्यासाठीही, स्वतःवर पोलिसांची तितकी कडक वक्रदृष्टी होऊ नये म्हणून इत्यादी. ११. बापरे, इतके प्रश्न? असो. यातले ग्राहक हे सढळ पैसा खर्च करू शकणारे असतात. ग्राहकाच्या मागणीनुसार कस्टममेड डिझायनर कपड्यांच्या एक्स्लूजिव प्रती बनवण्यात येतात. बाकी प्रश्नांना पास. १२. धंदा? काय माहीत नाय ब्वॉ. १३. पास. १४. पास. १५. श्रेष्ठत्वाचे माहीत नाही. पण रेस अक्रॉस अमेरिका असावी कारण ती जास्त कठीण आहे असे ऐकून आहे. बादवे, या दोन्हींपेक्षा आपली मुंबई-पुणेच जास्त भारी आहे ;-)
In reply to कुठले गंभीर आणि कुठले चिल्लर by एस
In reply to स्वॅप्स सर धन्यवाद ! by मारवा
In reply to स्वॅप्स सर धन्यवाद ! by मारवा
In reply to स्वॅप्स सर धन्यवाद ! by मारवा
In reply to यातले गंभीर कुठले नि चिल्लर by प्यारे१
१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?कोणतिही गोष्ट आत्मसात करण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. एक, त्यातल्या दर्दी व्यक्तीकडून ती गोष्ट समजावून घेणं (जे सगळ्यात सोपं आहे) किंवा, दोन, स्वतःच्या निरिक्षण, वाचन, चिंतन यातून कोणाच्याही मदतीविना ती गोष्ट आत्मसात करणं. दुसर्या मार्गातही अनुसरण आहेच पण ते एका गुरुऐवजी अनेक स्त्रोतातून, जसा मार्ग सापडेल तशी वाटचाल करणं आहे. त्यामुळे दुसर्या मार्गात वेळ आणि श्रमाचा अपव्यय संभवतो. एकदा गोष्ट पूर्णपणे आत्मसात झाल्यावर गुरु आणि शिष्य यात फरक राहात नाही. तस्मात, लाचारी आणि परावलंबित्व या अज्ञानमूलक धारणा आहेत. एखादी गोष्ट समग्रतेनं आत्मसात केल्यावर सर्जनशिलता ही आपसूकपणे येणारी व्यक्तिगत कौशल्याची परिणिती आहे. उदाहरणार्थ एकदा यमन रागावर हुकूमत आली की गुरुविषयी कृतज्ञता राहाते पण गुरुसदृश गाण्याची गरज नाही. शिष्य त्याच्या सर्जनशिलतेनं यमन सादर करतो. अध्यात्मातही तसंच आहे, एकदा सत्य समजल्यावर ते स्वतःच्या शैलीत मांडण्याची अंगभूत क्षमता शिष्यात येते. इथेही मी ओशोंशी सहमत आहे, ते म्हणतात सत्याचा उद्घोष उत्क्रांतीवादी आहे. याचा अर्थ सत्य समजलेली पुढच्या पिढीतली प्रत्येक व्यक्ती त्याची आणखी तरलतम आणि सुसस्पष्ट अभिव्यक्ती देत जाईल. (संपादित)
In reply to मारवाश्री! by संजय क्षीरसागर
In reply to ४- संपादित ! by संजय क्षीरसागर
धाग्याचा तावच गेला...माझंपण अगदी तुमच्याचसारखं आहे. मला पण फक्त ताव मारायला आवडतो.

In reply to मारवाश्री! by संजय क्षीरसागर
... गुरु आणि शिष्य यात फरक राहात नाही.... येला म्हनत्यात खोल आन् मौळीक इचार.

10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते?अ. पैशासाठी. ब. जिथे बातमी तयार होण्याची सर्वाधिक शक्यता असते, तिथे नैसर्गिक रीत्या असणारे लोक, ज्यांचे असणे टोचत नाही असे लोक- उदा. वेटर, फेरीवाले, भिकारी, इ. क. पैसा ड. नाही. हे बघा- http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Additional-Rs-1cr-for-secret-police-fund/articleshow/12192348.cms इ. अशी 'यंत्रणा' कशी असेल? खबरी वैयक्तिक असतात. पैशासाठी ते धोका स्विकारतात.
तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणारबरोबर आहे. त्यासाठी सद्गुंची १६ लक्षणं भगवद्गीतेत सांगितली आहेत . त्या सगळ्या टेस्ट करण जर शक्य नसेल तर निदान ज्याच्याकडे आपण जातोय त्याबद्दल खालील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करावा. सामान्य माणसाला ह्यातून खर्या सद्गुरूंची खात्री पटू शकते . खालच्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही हे समजावं १. ह्या गुरुचे मोठमोठाले आश्रम आहेत का ? ह्याचे भरमसाठ शिष्य आहेत का? कारण
भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरुभक्त काय लायकीचे आहेत हे सद्गुरु बरोबर ओळखतात . उठ सुठ कोणालाही दीक्षा देत बसत नाहीत . २. देणगीच्या नावावर पैसे उकलले जातात का ? १ जरी पैसा मागितला गेला तर हा भोंदू आहे हे ओळखून सटकायचं तिथून. ३. हा बाबा लोकांसमोर चमत्कार करून दाखवतो का ? कारण गुरु चमत्कार करत नसतात शिष्याच्या भल्यासाठी चमत्कार घडवून आणतात . हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणं असले चमत्कार शिष्याच्या किवा लोकांच्या काहीही उपयोगाचे नसतात . ४. लोकांना स्वताची सेवा करायला सांगतो का ?मुलींना , स्त्रियांना एकांतात सेवा करायला बोलावतो का? ५. सार्वजनिक संपत्ती , नैसर्गिक संपत्ती ह्यांचा काहीतरी फालतू कारणासाठी अपव्यय करतो का ? ६. साधना , मंत्रजप , ईश्वरसेवा ह्या गोष्टी सोडून स्वताचीच टिमकी वाजवतो का ? हे मी केलं , हे माझ्यामुळे झालं असं सगळं श्रेय स्वतः कडे घेतो का? ईश्वराची सेवा सोडून माझी सेवा करा असं सांगतो का ७. विनाकारण लोकांना भूतकाळ आणि भविष्य सांगत बसतो का . ८. सगळ्यात महत्वाच म्हणजे हा मनुष्य किती अहंकारी आहे हे onserve करण आणि सध्याच्या जगात खरे सद्गुरु अत्यंत दुर्मिळ आहेत हे सत्य स्वीकारणं . त्यामुळे कोणीही सोम्या गोम्या स्वताला गुरु म्हणवत असेल तर ते शक्य नाही . येवढा common sense आपल्याकडे असायला हवा खरे सद्गुरु स्वतःच सिद्ध आणि सामर्थ्य संपन्न असल्यामुळे त्यांना वरील कोणत्याही गोष्टींची गरज नसते . ते शिष्यांना साधना कशी करायची , मंत्रजप , ईश्वरसेवा , दुखातून सुटण्याचा मार्ग आणि अध्यात्मिक प्रगतीमध्ये मार्गदर्शन करतात .
भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहेसंगीतातलं माहित नाही पण अध्यात्मातल सांगता येइल. आपण जे करतोय ते बरोबर आहे का ? आपण योग्य मार्गाने जात आहोत का ? काय करायचं आणि काय नाही ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी गुरु आवश्यक असतात . चुकीचं काही झालं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात . दिव्याने दिवा पेटवावा तसा शिष्यावर अनुग्रह करून गुरु त्याला उच्च पदावर नेतात . म्हणून सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे म्हणून सांगितलय .
In reply to बाब्बौ by विटेकर
In reply to >>४-प्रश्न कळला नाही ( by सूड
In reply to कोरिलेशन by प्रसाद गोडबोले
खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?आमच्या प्रोजेक्ट मध्ये १ तासाला एका माणसाचे ३१ dollars कंपनीला मिळतात . म्हणजे एक महिन्याचे ८३७० $ म्हणजे ५२७३१० रुपये एका माणसामागे मिळतात . मग त्यातले महिन्याला आम्हाला ४०००० रुपये पगार द्यायला न परवडायला काय झालंय त्यांना
८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो?या प्रश्नामध्ये बरीच गृहीतकं आहेत, जी ग्राह्य आहेत असं नाही. उदा - टेस्टबड्स कमजोर झाल्यावर चटकदार पदार्थांची चव समजत नाही. हे उलट आहे. ज्यांची टेस्टबड्स तीक्ष्ण आहेत अशा लोकांना कमी मीठ, साखर, तिखट, मसाला पुरतात. दुसरं असं की उतारवयामुळेच टेस्ट बड्स क्षीण होतात असं नाही. ती तरुण वयातही मसालेदार, तिखटजाळ खाण्यामुळे झालेली असतात. आणि सगळ्याच माणसांचं शरीर वयामुळे एकसारख्या प्रकारेच बदलेल असंही नाही. प्रसिद्ध लेखिका सिमोन दी बोव्हार तिच्या 'Old Age' नावाच्या पुस्तकात असं काहीसं म्हणते की उतारवयामुळे आपसूकच अधिक शहाणपण, समजूत येते असं नाही. ज्या लोकांना तरुण वयात काही शिकता, समजून घेता येत नाही ते लोक वयाने मोठे झाले म्हणून (आपल्याला हवे तसे) बदलतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. ज्यांना मुळातच तिखट, मसालेदार, चमचमीत खायला आवडतं ते लोक फक्त वयामुळे बदलण्याची शक्यता कमी आहे. अगदी तब्येतीनेच असहकार पुकारला, उदा - मधुमेह झाला तर गोड आवडणारे वयस्कर लोक, त्याबद्दल किती हळहळतात याची बरीच उदाहरणं आसपास दिसतील. याउलट मोजूनमापून खाणारे तरुण लोक, विकार नसले तरीही जपूनच खातील.
In reply to उतारवय by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती ताई by सुबोध खरे
In reply to मनापासुन धन्यवाद !!! by मारवा
In reply to मनापासुन धन्यवाद !!! by मारवा
In reply to म्हणजे by इरसाल
In reply to इरसाल मित्रा थोड समजुन घे रे राजा by मारवा
In reply to प्रश्न ८ व १३ by एस
In reply to संपादनाचे एका अर्थाने स्वागत. by एस
In reply to भलतंच? by बॅटमॅन
In reply to अनाहिता आणि पुरुषविभाग by एस
In reply to अनाहिता आणि पुरुषविभाग by एस
In reply to अनाहिता आणि पुरुषविभाग by एस
In reply to चक्क सहमत..! by पिलीयन रायडर
इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.आणि
तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..या दोन्ही मुद्द्यांशी सहमत. मलाही हेच म्हणायचं आहे. असो.
In reply to चक्क सहमत..! by पिलीयन रायडर
In reply to का? by प्रसाद गोडबोले
In reply to अवांतर १: ढोंगीपणा. by बॅटमॅन
In reply to ओ होराशास्त्री by इरसाल
In reply to सध्या पुढील भागाचे अध्ययन by बॅटमॅन
पण ओडिसीला या महिन्याअखेरीपर्यंत हात घालणार हे नक्की.वाट बघतोय :)
In reply to अवांतर १: ढोंगीपणा. by बॅटमॅन
In reply to अवांतर ३ च्या उत्तराबाबत by हाडक्या
In reply to बाप्रे! by संजय क्षीरसागर
In reply to का? by प्रसाद गोडबोले
In reply to श्लीलतेचे संकेत पाळून, प्रणयासनांवर चर्चा का होऊ शकली नाही by संजय क्षीरसागर
In reply to >>या लेखाचा विषय (तुम्हाला by सूड
In reply to सूडशी सहमत. सम आर मोर ईक्वल- by बॅटमॅन
जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे.आणि त्या खालचा हा उपप्रतिसाद !
"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच. [इच्छुकांनी व्यनी करावा.]चित्रगुप्तांनी तिथे फोटो पण एकदम भेदी टाकलेत. बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?
In reply to "अनबायस्ड पोझिशन"? by संजय क्षीरसागर
बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?अहो, एकदा का सम आर मोर ईक्वल हे ठरलं तर मग आमचा तो रोम्यांटिसिझम अन तुमचा तो पर्व्हर्ट बीभत्सिझम असंच होणार की. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही बोलता हे आणि हेच्च महत्त्वाचं असतं तिथे.
In reply to बिभित्सतेला आक्षेप असावा हे by बॅटमॅन
अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.हे वाक्य, आणि तेही पिरानं म्हटलंय, म्हणजे प्रश्नोत्तरं सभ्यतेचे संकेत पाळून चालली असावीत असं वाटतं.
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
In reply to काका तो तुमच्या साईडनीच by पिलीयन रायडर
In reply to माझा एकही प्रतिसाद डिलीट झालेला नाही, पण प्रश्न -४ by संजय क्षीरसागर
In reply to मी तुमच्या "अपीअरन्स" ला काका by पिलीयन रायडर
In reply to का? by प्रसाद गोडबोले
In reply to का? by प्रसाद गोडबोले
मी पयला...आणि २०० तर कुठेच