गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?
तुमच्या मते गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?
बरेच मिपाकर वेळेअभावी अधून मधून काही काळ मिपावर येऊ शकत नाहीत, या मधल्या काळातील चांगले दुवे खाली गेल्याने सहजगत्या मिळत नाहीत.
अनेक धागे तात्कालीन महत्वाचे असले, तरी कालांतरने तसे वाटत नाहीत... त्यामुळे मिपाकरांच्या पसंतीस उतरलेले, कायम महत्वाचे धागे कोणते ? हे कळल्यास/ उपलब्ध झाल्यास फार सोयीचे होईल, असे वाटते.
वाचने
48555
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
चित्रगुप्तांना
In reply to चित्रगुप्तांना by मिसळलेला काव्यप्रेमी
असले प्रश्न आणि याचे धागे
मला मिपावर येउन अजुन ४महिने
In reply to मला मिपावर येउन अजुन ४महिने by अत्रुप्त आत्मा
क्षर = नाश
In reply to क्षर = नाश by गणपा
गणपाशेठ खरोखर मनापासून
जिवती
In reply to जिवती by विनायक प्रभू
लिंक द्या
In reply to लिंक द्या by सही रे सई
विनंती
In reply to लिंक द्या by सही रे सई
ही घ्या एकः
In reply to जिवती by विनायक प्रभू
जिवती कथा नि:शब्द करुन गेली.
माझ्या मते..
In reply to माझ्या मते.. by पिलीयन रायडर
सहमत
खूप उदाहरणे मिळतील
In reply to खूप उदाहरणे मिळतील by चित्रा
जुन्या धाग्याची आठवण
प्रेम सेवा शरण .....
In reply to प्रेम सेवा शरण ..... by शुचि
यादीत भर
In reply to यादीत भर by सहज
सहमत
In reply to यादीत भर by सहज
अजुन थोडे..
In reply to अजुन थोडे.. by किसन शिंदे
धन्यवाद रे किसना. इतक्या सर्व
In reply to धन्यवाद रे किसना. इतक्या सर्व by विसोबा खेचर
ते
In reply to ते by श्रावण मोडक
माझेही नाव घेतल्याबद्दल
In reply to अजुन थोडे.. by किसन शिंदे
धन्यवाद!
In reply to प्रेम सेवा शरण ..... by शुचि
बाब्बौ
जयंत कुलकर्णी यांचे सगळे
या धाग्यावर
In reply to या धाग्यावर by नीलकांत
लोकप्रसिध्द धागांची एकत्र गुंफण एका विशेष दालनात ठेवता येईल
In reply to या धाग्यावर by नीलकांत
चांगली कल्पना
In reply to या धाग्यावर by नीलकांत
म्हणजे लोकप्रसिध्द धागांची
मूड फ्रेशनर !!
हम्म्म्म
शरदिनी :
In reply to शरदिनी : by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद... सध्या वाचनमात्र
सर्वात बेस्ट विनोदी लिखाण
In reply to सर्वात बेस्ट विनोदी लिखाण by पक्या
धन्यवाद पक्याभाऊ
संग्रहणीय
In reply to संग्रहणीय by सन्जोप राव
या विषयावर येथे बरीच चर्चा
In reply to या विषयावर येथे बरीच चर्चा by शुचि
अरे बापरे!
In reply to संग्रहणीय by सन्जोप राव
शब्दांचे प्रयोजन
In reply to संग्रहणीय by सन्जोप राव
संग्रहणी हा माझ्या माहितीनुसार पोट बिघडण्याचा एक विकार आहे...
देवा! या लोकांना माफ कर...
In reply to देवा! या लोकांना माफ कर... by योगप्रभू
छप्परफाड
In reply to छप्परफाड by राजेश घासकडवी
योगप्रभुंचे लिखाण प्रेरणादायी
सर्वोत्कृष्ट
मेवेंचा हा लेखसुद्धा अतिशय
मिपा हा खजिना आहे
In reply to मिपा हा खजिना आहे by समीरसूर
हा प्रतिसाद
"रामदासकाकांचे सगळे लेखन" असे
गवि आणि विनीत सन्खे...
In reply to गवि आणि विनीत सन्खे... by साबु
मी कथा आणि विनोदी लेखच
आवरा ! !
असे बरेच लेख आहेत
असले प्रश्न आणि याचे धागे
In reply to असले प्रश्न आणि याचे धागे by पाषाणभेद
>>अशी यादी करण्यामुळे इतरांवर
In reply to >>अशी यादी करण्यामुळे इतरांवर by मोदक
सर्वोत्कृष्ट चा निकष काय?
विषयवार अनुक्रमणिका आहेत.
In reply to विषयवार अनुक्रमणिका आहेत. by कंजूस
ज्या आइडींना आपले लेखन
ज्या आइडींना आपले लेखन इतरांनी वाचावे असे वाटत असेल त्यांनी आपल्या लेखात माझे लेखन इथे पाहा ही लिंक स्वत:च टाकावी. कारण वाचनमात्र आणि सभासद नसणाऱ्यांना याचा उपयोग होईल.एक्झ्याक्टली!!!रातराणी : कळते रे!
हस्तर परीक्षण वार बुधवारी
मला जयंत कुलकर्णी ह्यांचे
तसे मिपावरचे बहुतांशी सर्वच